Friday, June 5, 2026
Latest NewsMAHARASHTRAPUNETOP NEWS

फडणवीसांनी केलेले आरोप खोटे, चौकशीला सामोरे जायला तयार – विशेष सरकारी वकील प्रवीण चव्हाण

पुणे – विशेष सरकारी वकील प्रवीण चव्हाण (Pravin Chavan) यांचे कार्यालय हे विरोधकांची कत्तल कशी करायची याचे कारस्थान शिजण्याचे मुख्य ठिकाण आहे. त्याच ठिकाणी गिरीश महाजन यांच्यावर खोटा गुन्हा दाखल करण्याचा कट रचल्याचा आरोप विधानसभेचे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांनी केला होता. यावर प्रवीण चव्हाण यांनी प्रतिक्रिया दिली आहे. माझ्यावर जे आरोप करण्यात आले त्यात काहीच तथ्य नाही. चौकशी झाली तर मी सामोरे जायला तयार आहे, असे प्रवीण चव्हाण म्हणाले.

Leave a Reply

Discover more from Maharashtra Lokmanch

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue reading