fbpx
Saturday, April 27, 2024
Latest NewsPUNE

मोदींनी महामेट्रो व पुणेकरांना शुभेच्छा देऊन अभिप्राय दिला बघा मोदी काय म्हणाले अभिप्राय मध्ये

पुणे: देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी आज पुणे दौऱ्यावर आले होते .यावेळी त्यांनी महापालिका येथील छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळ्याचे अनावरण केलं त्यानंतर त्यांनी पुण्यातील मुख्य आणि महत्त्वाचा समजणारा जाणाऱ्या मेट्रो प्रकल्पाचे उदघाटन केले .आणि त्यानंतर त्यांनी उदघाटन केल्या नंतर महामेट्रोच्या इथं त्यांनी पुणेकरांना शुभेच्छा देऊन अभिप्राय दिला आहे.

पंतप्रधान नरेंद्र मोदी म्हणाले, मुझे अत्यंत हर्ष हो रहा है कि पुणे शहर में आज से अंतराष्ट्रीय स्तर की मेट्रो सेवा शुरू हो रही है। पुणे में नागरिकों को एक तीव्र, सुरक्षित और पर्यावरण अनुकूल शहरी यातायात का साधन उपलब्ध होने जा रहा है। मैं सभी पुणे-वासियों को मेट्रो सेवा के सफल संचालन के लिए अपनी शुभकामनायें देता हूँ।

Leave a Reply

Discover more from Maharashtra Lokmanch

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue reading