Friday, June 5, 2026
Latest NewsPUNE

पुणे महानगरपालिकेत ७ मार्च रोजी लोकशाही दिनाचे आयोजन

पुणे : मार्च मधील येत्या सात तारखेला सोमवारी रोजी सकाछी १० ते १२ या वेळेत महापालिकेच्या मुख्य भवनात महापालिका आयुक्त कार्यालय सभागृहात लोकशाही दिनाचे आयोजन केलेले आहे.
नागरिकांना नम्न आवाहन -लोकशाही दिनामध्ये निवेदने सादर करणाज़्या नागरिकांना नग्न आवाहन करण्यात येते कि ,नागरिकांनी आपले अर्ज विहित नमुन्यात आवश्यक कागदपत्रांसह सादर करावेत
मनपा मुख्य भवनातील लोकशाही दिनास उपस्थित राहणेकरिता संबंधित नागरिकांनी लोकशाही दिनापूर्वी १५ दिवस अगोदर मनपा मुख्य भवनातील संबंधित विभागाकडे निवेदने २ प्रतीत सादर करणे आवश्यक आहे.या अर्जासोबत उप आयुक्त कार्यालयाकडील लोकशाही दिनामधील प्राम्त झालेल्या उत्तराची झेरॉक्स प्रत सादर करणे आवश्यक आहे.

मनपाच्या विविध विभागांकडे लोकशाही दिनाचे १५ दिवसापूर्वी अर्जदारांकडून विहित नमुन्यात प्राप्त झालेले अर्ज, विहित प्रक्रियेनुसार योग्य अर्जा संदर्भात, संबंधित खात्यांनी स्वीकारलेल्या अर्जाबाबत, लोकशाही दिनामध्ये पुढील प्रक्रियेकरिता पाठविलेल्या अर्जाबाबत लोकशाही दिनात सुनावणी होईल याची कृपया नागरिकांनी नोंद घ्यावी.

1)न्यायप्रविष्ठ बाबी
२) राजस्व/ अपील
३) सेवा विषयक, आस्थापना विषयक बाबी

४) विहित नमुन्यातील अर्ज नसल्यास व त्या सोबत आवश्यक कागद पत्रांच्या प्रती न जोडलेले अर्ज
स्वीकारले जाणार नाहीत.
अंतिम उत्तर दिलेले आहे/ देण्यात येणार आहे अशा प्रकरणी पुन्हा त्याच विषय संदर्भात केलेले अर्ज.

वरील प्रमाणे अर्ज लोकशाही दिनाकरिता स्विकारले जाणार नाहीत व अशा अर्जावर लोकशाही दिनात सुनावणी घेतली जाणार नाही .

परंतु वरीलप्रमाणे अर्ज नियमानुसार संबंधित खात्यांनी स्विकारल्यानंतर पुढील ८ दिवसात संबंधित खात्यांकडे पुढील कार्यवाही करिता पाठविण्यात येतील.

Leave a Reply

Discover more from Maharashtra Lokmanch

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue reading