Saturday, June 20, 2026
MAHARASHTRA

कोरोना – आज ११ हजार ५१४ नवीन रुग्ण; ३१६ मृत्यू

पुण्यात दिवासभारत १४४० पॉझिटिव्ह; ११९६ कोरोनामुक्त तर २३ मृत्यू

मुंबई, दि.६: राज्यात आज देखील १० हजार ८५४ रुग्ण बरे होऊन घरी गेले असून रुग्ण बरे होणाचे प्रमाण ६५.९४ टक्के एवढे आहे. आतापर्यंत राज्यभरात ३ लाख १६ हजार ३७५ रुग्ण बरे झाले आहेत. तर सध्या १ लाख ४६ हजार ३०५  रुग्णांवर (ॲक्टिव्ह) उपचार सुरू आहेत, अशी माहिती आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी  दिली.

आज निदान झालेले ११,५१४ नवीन रुग्ण आणि नोंद झालेले ३१६ मृत्यू यांचा तपशील असा(कंसात आज नोंद झालेले मृत्यू) : मुंबई मनपा-९१० (५७), ठाणे- २०९ (११), ठाणे मनपा-२६६ (२७),नवी मुंबई मनपा-३८४ (२), कल्याण डोंबिवली मनपा-२४३ (७),उल्हासनगर मनपा-२४ (३), भिवंडी निजामपूर मनपा-२९ (६) , मीरा भाईंदर मनपा-१५७,पालघर-७६ (४), वसई-विरार मनपा-१८६ (६), रायगड-२५९ (४), पनवेल मनपा-१७० (१), नाशिक-१८७(२),नाशिक मनपा-६०२ (११), मालेगाव मनपा-२६, अहमदनगर-२४९ (५),अहमदनगर मनपा-२८४, धुळे-५७ (१), धुळे मनपा-१२९ (१), जळगाव-३४३ (१३), जळगाव मनपा-१३७, नंदूरबार-४९ (१), पुणे- ५९४ (१२), पुणे मनपा-१५१२ (३१), पिंपरी चिंचवड मनपा-९८५ (१९), सोलापूर-२०५ (१४), सोलापूर मनपा-६७ (१), सातारा-२०५ (२), कोल्हापूर-४२१ (११), कोल्हापूर मनपा-१४३ (२), सांगली-७५ (३), सांगली मिरज कुपवाड मनपा-२५४ (२), सिंधुदूर्ग-५, रत्नागिरी-५७ (१), औरंगाबाद-१८५ (२), औरंगाबाद मनपा-८६ (५), जालना-६६, हिंगोली-१४, परभणी-१४ (४), परभणी मनपा-१८ (३), लातूर-१३२ (२), लातूर मनपा-८० (४), उस्मानाबाद-१२६, बीड-१०९ , नांदेड-६६ (३), नांदेड मनपा-४९ (२),अकोला-४१ (१), अकोला मनपा-३३, अमरावती-६८ (२), अमरावती मनपा-७३ (५), यवतमाळ-४४ (२), बुलढाणा-८२ (३), वाशिम-२३, नागपूर-२०६ (६), नागपूर मनपा-३३१ (१२), वर्धा-५, भंडारा- ५३, गोंदिया-२३, चंद्रपूर-५२, चंद्रपूर मनपा-१७, गडचिरोली-१३, इतर राज्य १५.

आजपर्यंत पाठविण्यात आलेल्या २४ लाख ८७ हजार ९९० नमुन्यांपैकी ४ लाख ७९ हजार ७७९ नमुने पॉझिटिव्ह (१९.२८ टक्के) आले आहेत. राज्यात ९ लाख ७६ हजार ३३२ लोक होम क्वारंटाईनमध्ये आहेत. सध्या ३७ हजार ७६८ लोक संस्थात्मक क्वारंटाईनमध्ये आहेत. राज्यात आज ३१६ करोनाबाधित रुग्णांच्या मृत्यूंची नोंद झाली असून सध्या राज्यातील मृत्यूदर ३.५० टक्के एवढा आहे.


पुणे 6 ॲागस्ट 2020…….- दिवसभरात 1440  पाझिटिव्ह रुग्णांची वाढ.
– दिवसभरात 1196  रुग्णांना डिस्चार्ज.
– पुण्यात 27 करोनाबाधीत रुग्णांचा मृत्यू. दोन रूग्ण पुण्याबाहेरील.
– 674   क्रिटिकल रुग्णांवर उपचार सुरू आहेत. त्यात 249  रुग्ण व्हेंटिलेटरवर उपचार घेत आहेत.
– पुण्यात एकूण पॉझिटिव्ह रूग्णसंख्या 62037
– पुण्यातील ॲक्टिव्ह रुग्ण संख्या- 16975
– एकूण मृत्यू -1456.
-आजपर्यंतच एकूण डिस्चार्ज- 43606
– आज केलेल्या नमुन्यांची (स्वॅब) तपासणी- 4601

Leave a Reply

Discover more from Maharashtra Lokmanch

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue reading