Saturday, October 3, 2026

BLOG

BLOGLatest NewsNATIONAL

नशिल्या आणि निधर्मी दहशतवादाचा नवा ‘पाक’ डाव

पाकिस्तानने भारतापासून वेगळे झाल्यापासूनच भारतावर कुरघोडी  करण्याची एकही संधी सोडली नाही. प्रत्यक्ष युद्धात भारताकडून सपाटून मार खाल्ल्यानंतर, किंवा खरे तर

Read More
BLOGLatest NewsMAHARASHTRATOP NEWS

लाडक्या बहिणीला वर्षाला 3 गॅस सिलेंडर मिळणार मोफत; राज्य सरकारची घोषणा

मुंबई : राज्यातील महिलांना धूरमुक्त वातावरणात जगता यावे, कुटुंबांना स्वयंपाकासाठी स्वच्छ इंधन पुरविणे, गरीब महिलांच्या आरोग्यमानात सुधारणा करणे, महिलांचे सक्षमीकरण

Read More
BLOGLatest NewsNATIONALTOP NEWS

दुसरे कारगील घडविण्याचे पाकचे नापाक उद्योग

मागील काही वर्षापासून थंडावलेल्या जम्मू कश्मीर मधल्या दहशतवादी कारवाया मागच्या काही महिन्यांपासून पुन्हा जोर धरू लागल्या आहेत. काश्मीर खोऱ्यामध्ये भारतीय

Read More
BLOGLatest NewsMAHARASHTRA

महिलांच्या स्वावलंबनासाठी पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर महिला स्टार्टअप योजना

महिला नेतृत्वातील स्टार्टअप, शाळा, महाविद्यालयातील विद्यार्थीनीमधून उदयास येणारे स्टार्टअप यांना सुरूवातीपासून प्रोत्साहित करण्याकरीता राज्यात सुरू असणाऱ्या इन्क्युबेशन केंद्राच्या माध्यमातून मार्गदर्शन

Read More
BLOGLatest News

शेतकऱ्यांना दिलासा देणारी ‘मुख्यमंत्री बळीराजा मोफत वीज योजना’

  जागतिक हवामान बदल आणि अनियमित पर्जन्यमानामुळे शेतकऱ्यांना नैसर्गिक आपत्तीचा सामना सातत्याने करावा लागत आहे. अशावेळी शेतकरी वर्गाला मदतीचा हात

Read More
BLOGLatest News

अमेरिकेचा भारतासह शेजारी राष्ट्रांच्या जमिनी हडप करून नवा देश निर्माण करण्यासाठी खटाटोप

मागील काही दशकांपासून भारत आणि अमेरिका यांच्यातील परस्पर संबंध सातत्याने वृद्धिंगत होत आहेत. मात्र, अमेरिका हा तद्दन स्वार्थी आणि अप्पलपोटा

Read More
BLOGLatest NewsNATIONALTOP NEWS

बांगलादेशात आंदोलनाला चीनकडून रसद

बांगलादेशात सध्या अराजकाची परिस्थिती निर्माण झाली आहे. सरकारी नोकरीतील आरक्षणाला विरोध करणाऱ्यांनी देशात हिंसेचा आगडोंब उसळवला. सरकार त्याचा ठाम प्रतिकार

Read More
BLOGLatest NewsMAHARASHTRA

विशेष लेख : युवा पिढीच्या प्रगतीसाठी मुख्यमंत्री युवा प्रशिक्षण योजना

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या संकल्पनेतून महाराष्ट्र शासनाच्या कौशल्य, रोजगार, उद्योजकता व नाविन्यता विभाग आणि मुख्यमंत्री जन-कल्याण कक्ष यांच्यामार्फत संयुक्तपणे मुख्यमंत्री

Read More
BLOGLatest NewsMAHARASHTRA

विशेष लेख : इतर मागासवर्गीय प्रवर्गातील व्यक्तींना महामंडळाचा आधार

राज्यातील इतर मागासवर्गीय प्रवर्गातील गरजू, कुशल व्यवसायिक व्यक्तींना आर्थिकदृष्ट्या सक्षम करण्यासाठी कृषी संलग्न व पारंपरिक उपक्रम, लघु व मध्यम उद्योग,

Read More
BLOGLatest NewsNATIONAL

तालिबानने पाकिस्तानला आव्हान

अफगाणिस्तानच्या घरात घुसून मारण्याच्या पोकळ धमक्या देऊ नका. आमच्यावर हल्ला करण्याची हिंमत तरी करून दाखवा आणि परिणामांना सामोरे जाण्याची तयारी

Read More
BLOGLatest News

पुस्तक परीक्षण – “शोध स्वतःचा”

“शोध स्वत:चा”हे पुस्तक या पुस्तकात नेमके काय आहे. कुठली दंत कथा,  का भयंकर कथा.  षड्यंत्राने आणि हत्येनं भरलेली उत्तेजनात्मक कथा

Read More
BLOGLatest NewsMAHARASHTRA

डासांची उत्पत्ती रोखुया, हिवतापाचे निर्मुलन करूया

  दरवर्षी जून महिना हा ‘हिवताप प्रतिबंध महिना’ म्हणून पाळला जातो. किटकजन्य आजारांमुळे दरवर्षी अनेकांना जीव गमवावा लागतो. हिवताप, डेंग्यू,

Read More
BLOGLatest NewsMAHARASHTRA

ग्रामीण भारताचा वैद्यकीय दीपस्तंभ – टेलिमेडिसिन सुविधा

भारतासारख्या १४० कोटी लोकसंख्या असलेल्या आणि भौगोलिकदृष्ट्या वैविध्यपूर्ण देशात वैद्यकीय सुविधा प्रत्येक नागरिकापर्यंत पोहोचविणे, हे एक आव्हान आहे. शहरांमध्ये वैद्यकीय सुविधा उपलब्ध होणे तुलनेने सुलभ आहे, पण ६६ टक्के जनता ज्या ग्रामीण भारताचे प्रतिनिधित्व करते, तिथे आजही प्राथमिक वैद्यकीय सुविधा तळागाळापर्यंत पोहोचवणे महाकठीण आहे.  महाराष्ट्रातील अनेक दुर्गम गावे, वाड्या व वस्त्यांमध्ये, जिथे मूलभूत सुविधा मिळविण्यासाठी संघर्ष करावा लागतो, तिथे आरोग्य सुविधा मिळणे तर दुरापास्तच! बहुतांश गावांतील स्त्री-पुरुष शेतमजूर म्हणून रोजंदारीवर काम करतात. रोजच अर्धपोटी राहणाऱ्या या लोकांना स्वत:च्या आरोग्याची काळजी घेता येणे शक्य नसते. जगण्याचा संघर्षच एवढा मोठा असतो की, त्यापुढे बाकी सारे काही मागे पडते. अशात छोट्यामोठ्या आजारांमुळे जर रोजगार बुडला तर अख्खे घरच उपाशी राहते.  अशावेळी आजार लपवण्याकडे किंवा दुखणे अंगावर काढण्याकडेच कल असतो. आणि असे केल्याने जर आजार बळावला तर त्या कुटुंबाला कोणी वाली नसतो. कारण गावात एक तर कायमस्वरूपी डाॅक्टर नसतात. आणि तालुक्याच्या ठिकाणी जाण्यासाठी जवळ पैसा नसतो. घरातील लहान मुले आजारी पडली तरी रोजगार मिळवण्यासाठी कामावर जावेच लागते. शासकीय स्तरावरील प्रयत्न अशा अत्यंत गरीब आणि कोणत्याच सुविधांचे वारे न लागलेल्या असहाय्य जनतेच्या  आरोग्यरक्षणासाठी शासनाने विविध कल्याणकारी योजना सुरू केल्या आहेत.  देशभरात ठिकठिकाणी तब्बल १,५०,००० आरोग्य कल्याण केंद्रे स्थापन करून शासन सर्वसामान्य जनतेला सार्वजनिक आरोग्य सुविधांच्या कक्षेत आणण्याचा प्रयत्न करीत आहे. सर्व वयोगटांतील लोकांचे आरोग्य चांगले राहावे,  या हेतूने प्रतिबंधात्मक आणि आरोग्याला चालना देणारा आरोग्यविषयक सजग दृष्टिकोन बाळगण्याचा शासनाचा प्रयत्न आहे. वरील आरोग्य कल्याण केंद्रे दुर्गम भागांसहित संपूर्ण ग्रामीण भागातील लोकांना सर्वांगीण आरोग्य सुविधा पुरवतात, ज्यामध्ये रुग्णसेवा, नवजात शिशु व मातेची आरोग्यविषयक देखभाल अशा सुविधांचा समावेश असतो.पण शासनाचे हे उपायही कोविड १९ साथीच्या काळात अतिशय तोकडे पडले. २०१९-२० मध्ये कोविड महामारीने जगभर थैमान घातले होते. जिथे विकसित देशांतील आरोग्य सुविधाही अपुऱ्या पडल्या, तिथे अफाट लोकसंख्या आणि वैद्यकीय सुविधांचे जाळे विकसित नसलेल्या भारताची परिस्थिती काय झाली असेल? पण सरकारने याच काळात  टेलिमेडिसिन क्षेत्राला अधिकृत मान्यता दिली व वैद्यकीय सुविधा तळागाळापर्यंत पोहोचवण्याचा मार्ग प्रशस्त केला.   ग्रामीण महाराष्ट्र आणि भारत फोर्ज भारत फोर्जचे अध्यक्ष व व्यवस्थापकीय संचालक बाबासाहेब कल्याणी यांची मूळ कौटुंबिक पार्श्वभूमी खेड्यातील असल्याने ग्रामीण भागांतील विविध समस्यांविषयी त्यांना जाण आहे व त्या सोडवण्यासाठी ते नेहमीच पुढाकार घेतात. महाराष्ट्रातील ग्रामीण भागांतील जीवनमान उंचावण्याच्या दृष्टीने सीएसआर प्रकल्पांतर्गत भारत फोर्जने निवडक १०० गावांतील सोयी सुविधांकडे विशेष लक्ष देण्याचे ठरवले. पाणी, शिक्षण, पायाभूत सुविधा, आरोग्य आणि रोजगार यांबाबत ही गावे स्वयंपूर्ण होण्यासाठी गावकरी आणि भारत फोर्ज एकजुटीने प्रयत्नशील आहेत आणि त्यातून गावाचा कायापालट होत आहे. टेलिमेडिसिन सुविधा म्हणजे काय? सर्वसामान्यांना कोणताही अतिरिक्त आर्थिक भार सोसावा न लागता देशांतर्गत स्तरावर कोठेही चांगल्या दर्जाच्या प्राथमिक आरोग्य सुविधा उपलब्ध करून देणे, सुविधांचा दर्जा सुधारणे, आणि आरोग्यसुविधा वितरणाचा खर्च कमी करणे, यासाठीचा आदर्श उपाय म्हणजे टेलिमेडिसिन सुविधा ! टेलिमेडिसिन सुविधांमधून व्हिडिओ काॅलद्वारे ग्रामीण भागांतील अगदी शेवटच्या घटकापर्यंत प्राथमिक आरोग्य सुविधा व वैद्यकीय मार्गदर्शन पोहोचविता येते. टेलिमेडिसिन सुविधा पुरविण्याचा घेतला ध्यास टेलिमेडिसिन सुविधा क्षेत्राला मान्यता मिळाल्यानंतर वर्ष २०२१ मध्ये बाबासाहेब कल्याणी यांच्या सक्षम मार्गदर्शनांतर्गत आणि डोअरस्टेप हेल्थ सर्व्हिसेसच्या सहकार्याने भारत फोर्जने महाराष्ट्रात पुणे व सातारा जिल्ह्यांत सॅटेलाईट सुविधेच्या साहाय्याने टेलिमेडिसिन सुविधेचा शुभारंभ केला. पुणे जिल्ह्य़ातील आंबेगाव तालुक्यातील ठाकरेवाडी, चिखली, फडाळेवाडी येथील वाड्या वस्त्यांवर तसेच सातारा जिल्ह्यातील कोरेगाव तालुक्यातील धामणेर, कण्हेरखेड, रुई, नागझरी व जयपूर अशा एकूण आठ गावांमध्ये ८ टेलिमेडिसिन सेवा केंद्रे उभारून भारत फोर्जने महाराष्ट्रातील टेलिमेडिसिन सुविधांचा भक्कम पाया रचला. या सर्व गावांतील व वाड्यांतील लोक अतिशय हलाखीचे जीवन जगत असून वैद्यकीय सुविधांंपासून वंचित आहेत. रोजची भाजी भाकरी मिळवण्यासाठी येथील लोकांना रात्रीचा दिवस करावा लागतो. अशा परिस्थितीत त्यांना त्यांच्या आरोग्याची काळजी घेण्याप्रति जागरूक करणे हे मोठे आव्हान होते. अशी लावली सवय वरील गावांत व्हिडिओ काॅलद्वारे वैद्यकीय मार्गदर्शन घेण्याची सवय ग्रामस्थांना लावणे व या सुविधेप्रति त्यांच्या मनात विश्वास निर्माण करणे आवश्यक होते. त्यासाठी भारत फोर्जने प्रत्येक टेलिमेडिसिन केंद्रात दोन अनुभवी स्थानिक परिचारिकांची नियुक्ती केली. त्यांच्याशी गावकरी परिचित असल्याने आधुनिक टेलिमेडिसिन सुविधा आणि पारंपरिक वैद्यकीय सुविधा यांमधील अंतर कमी झाले आणि ग्रामस्थ या केंद्रांशी जोडले गेले. आजार, आणि उपचारांबरोबरच औषधे मिळण्याची सुविधा येथे असल्याने गावकऱ्यांच्या मनात विश्वास निर्माण करण्यात भारत फोर्जला यश आले. या केंद्रांमुळे प्राथमिक उपचार मिळवण्यासाठी ग्रामस्थांना करावी लागत असलेली पायपीट थांबली आहे. एकूण ८ गावांमध्ये यशस्वीपणे राबवल्या जात असलेल्या टेलिमेडिसिन सुविधेचा लाभ भारत फोर्जने आजवर ३८,७९७ गावकऱ्यांना दिला आहे. भारत फोर्जच्या टेलिमेडिसिन सुविधेचे फायदे * * दुर्गम,

Read More
BLOGLatest News

आरोग्य क्षेत्रात सेवाभावीपणे काम करणारे पंच्याहत्तरीतील तरुण चैतन्यमूर्ती – डॉ. लक्ष्मण कार्ले

समाजात असे फार थोडे लोक आहेत, जे आपल्या प्रोफेशनसोबतच समाजहितालाही प्राधान्य देत आलेले दिसतात. त्यातीलच एक नाव म्हणजे तळेगाव दाभाडे

Read More
BLOGLatest NewsMAHARASHTRA

गडचिरोलीत लोकशाहीचा विजय

गडचिरोली… दुर्गम, वनाने वेढलेला, आदिवासी आणि मागास अशी ओळख असलेला जिल्हा. खरे तर विपुल वनसंपदा, खनिजसंपत्ती, नद्यांचा प्रदेश आणि आदिवासी

Read More
BLOGLatest NewsMAHARASHTRA

विशेष लेख : सावधान….भारतीय लोकशाहीत पेड न्यूजला थारा नाही…!

लोकसभा सार्वत्रिक निवडणूक 2024 ची रणधुमाळी सुरू झाली आहे. त्या पार्श्वभूमीवर भारतीय निवडणूक आयोगाने दि.16 मार्च 2024 “आदर्श आचार संहिता”

Read More
BLOGLatest NewsLIFESTYLEMAHARASHTRA

उष्माघाताबाबत विशेष लेख : आला उन्हाळा, तब्येत सांभाळा

सध्या सर्वत्र तापमान वाढत असून पुढील काळात देखील आणखीन तापमान वाढण्याची शक्यता आहे. त्यामुळे उष्णतेच्या लाटेकडे दुर्लक्ष करून चालणार नाही.

Read More
BLOGLatest NewsMAHARASHTRATOP NEWS

विशेष लेख : डॉ. बाबासाहेब आंबेडकर ‘भारतीय स्वातंत्र्याचे सुराज्य’ करणारे संविधानकार..!

आज देशभरात डॉ. बाबासाहेब आंबेडकरांची जयंती साजरी होत आहे. त्यांनी स्वीकारलेला बौद्ध धर्म, त्यांची शिकवणुक, संदेश व मानवी मुल्यांचे सोपस्कार

Read More
BLOGLatest NewsMAHARASHTRATOP NEWS

विशेष लेख : निवडणूक आणि प्रचार – राजकीय पक्षांनी घ्यावयाची खबरदारी

या देशातील प्रत्येक नागरिक हा भारतीय असून भारतीय म्हणून त्याला प्रत्येक निवडणुकीत उभे राहण्याचा अधिकार आहे. यासाठी वयाची 21 वर्ष

Read More
BLOGLatest News

पर्यावरणाला आरक्षण द्या नाहीतर मरणाला तयार व्हा…प्रशांत परांजपे

निसर्ग देवतेने पर्यावरण प्रेमींच्या तोंडून निसर्गाला आरक्षण द्या नाहीतर मरणाला तयार व्हा असा जणू काही संदेशच दिला असल्याचे मत पर्यावरण

Read More