fbpx
Monday, June 17, 2024

Day: November 1, 2023

ENTERTAINMENTLatest News

 अंकिता लोखंडेने ‘बिग बॉस’ मध्ये तिच्या अभिनय कारकिर्दी बद्दल सांगितली खास कहाणी 

अंकिता लोखंडेने तरुण वयात मनोरंजन क्षेत्रात पदार्पण केले आणि लोकप्रिय टीव्ही मालिका “पवित्र रिश्ता” मधील अर्चनाच्या भूमिकेने अनेकांची मने जिंकली.

Read More
Latest NewsPUNE

पुण्यातील या पाच मंडळांना मिळाला “अग्निसुरक्षित गणेश मंडळांचा” मान..

पुणे : पुणे शहरात गणेशोत्सव मोठ्या उत्साहात साजरा करण्यात येतो. राज्यासह परराज्यातून भाविक उत्सवाच्या कालावधीत शहरात येतात. मंडपाच्या परिसरात आग

Read More
Latest NewsPUNE

तुमच्या आवडीच्या क्षेत्रातील ज्ञानाची उपासना करा डॉ. प्रसाद खांडेकर यांचे मत

पुणे ः शिक्षण घेण्याला वयाची मर्यादा नसते. कोणतेही एक क्षेत्र निवडा आणि त्याचा सखोल अभ्यास करा. तुमच्या जीवनाचे ध्येय ठरवा.

Read More
Latest NewsPUNE

गीत रामायणाचा सांगीतिक ‘हटके’ कलाविष्कार 

पुणे : कुश-लव रामायण गाती… शरयू तीरावरती…राम जन्मला ग सखी… सेतू बंधारे सागरी… अशा एकाहून एक सरस गीतांच्या सादरीकरणाने गीतारामायणाचा

Read More
ENTERTAINMENTLatest News

” पिप्पा ” चा ट्रेलर प्रेक्षकांच्या भेटीला ! 

 प्रियांशू पैन्युली, ईशान खट्टर आणि मृणाल ठाकूर दिसणार सोबत  प्रियांशु पैन्युली, ईशान खट्टर आणि मृणाल ठाकूर यांचा परफॉर्मन्स असलेला ”

Read More
Latest NewsPUNE

पुणे महापालिकेकडून कुख्यात नानासाहेब गायकवाडवर गुन्हा दाखल

बनावट भोगवटा प्रमाणपत्र तयार करुन पुणे मनपाची फसवणूक पुणे : पुणे महानगरपालिकेची फसवणूक केल्याप्रकरणी डबल मोक्का लावण्यात आलेल्या नाना गायकवाड याच्यावर

Read More
ENGLISH

XVIII INTERNATIONAL WORKSHOP ON HIGH ENERGY AND SPECIAL MATERIALS – HEMs-2023

  High Energy Material Research Laboratory, Pune based DRDO laboratory in association with Tomsk State University & Federal Research &

Read More
ENGLISH

Maharashtra Government allocates Additional Land for Worker Housing Near India Jewellery Park by GJEPC in Navi Mumbai

Mumbai : Maharashtra Hon. Minister of Industry Shri Uday Samant during his visit to GJEPC and Bharat Diamond Bourse announced that

Read More
Latest NewsMAHARASHTRA

आशा स्वयंसेविकांची दिवाळी होणार गोड; मानधन वाढीसह मिळणार दिवाळी भेट – डॉ. तानाजी सावंत

मुंबई : राज्यात सार्वजनिक आरोग्य व्यवस्थेअंतर्गत 80 हजारांपेक्षा अधिक आशा स्वयंसेविका कार्यरत आहेत. आशा स्वयंसेविकांना 7 हजार रुपये मानधन वाढ,

Read More
Latest NewsMAHARASHTRASportsTOP NEWS

मास्टर ब्लास्टर सचिन तेंडुलकर उदयोन्मुख खेळाडूंसाठी प्रेरणास्रोत – मुख्यमंत्री एकनाथ शिंदे

मुंबई : – ‘संघर्षातून विजय कसा मिळवावा याचे मास्टर ब्लास्टर भारतरत्न सचिन तेंडुलकर हे प्रतीक आहेत. त्यांचा पुतळा उदयोन्मुख खेळाडूंसाठी

Read More
Latest NewsPUNE

‘मराठा समाजाला तातडीने आरक्षण द्या’ राष्ट्रवादीचे पुणे शहराध्यक्ष दीपक मानकर यांचे मुख्यमंत्र्यांना पत्र

पुणे : मराठा समाजाच्या आंदोलनाची तीव्रता मोठ्या प्रमाणावर वाढत असून समाजाची भावना आणि गरज लक्षात घेता मराठा समाजाला तात्काळ आरक्षण देण्यात

Read More
Latest NewsPUNE

बोनस मिळण्याचा निर्णय होईपर्यंत आमरण उपोषण सुरु राहणार कामगार नेते सुनील शिंदे

पुणे महानगरपालिकेच्या कंत्राटी कामगारांच्या बोनस समुग्रह अनुदान व इतर प्रश्नांच्या संदर्भामध्ये महानगरपालिकेच्या मुख्य प्रवेशद्वारासमोर कामगार नेते व राष्ट्रीय मजदूर संघाचे

Read More
ENGLISH

Belrise Industries Ltd. co-founder & Executive Director Mrs. Supriya S. Badve honoured with Influential Leaders of India 2023 award

Pune : Mrs. Supriya S. Badve, Executive Director, Belrise Industries Ltd., has been honoured with Influential Leaders of India 2023 award.

Read More
BusinessLatest News

भारतातील वाहतुकीच्या वेळेत एका दिवसाच्या सुधारणेसह FedEx तर्फे नवीन व्हिएतनाम सेवा सादर

मुंबई : FedEx Corp. (NYSE: FDX)  ची उपकंपनी आणि जगातील सर्वात मोठ्या एक्सप्रेस वाहतूक कंपन्यांपैकी एक FedEx Express (FedEx) जलद वाहतूक

Read More
BusinessLatest News

प्रोटीयन ई-गव टेक्नॉलॉजीज लिमिटेडचा आयपीओ ६ नोव्हेंबर रोजी खुला होणार

मुंबई : प्रोटीयन ई-गव टेक्नॉलॉजीज लिमिटेडचा (आधी एनएसडीएल ई गव्हर्नन्स इन्फ्रास्ट्रक्चर लिमिटेड म्हणून ओळखली जाणारी कंपनी) आयपीओ  ६ नोव्हेंबर २०२३ रोजी खुला होणार आहे. आयपीओच्या एकूण ऑफरमध्ये समभाग विक्री करू इच्छित असलेल्या समभागधारकांकडून ६१९१००० पर्यंत इक्विटी समभागांच्या विक्रीचा समावेश असणार आहे. अँकर गुंतवणूकदारांना शुक्रवार, ३ नोव्हेंबर २०२३ रोजी बोली लावता येईल. ही ऑफर सोमवार, ६ नोव्हेंबर २०२३ रोजी खुली होईल आणि बुधवार, ८ नोव्हेंबर २०२३ रोजी बंद होईल. प्रत्येक इक्विटी समभागासाठी ७५२ ते ७९२ रुपयांदरम्यान प्राईस बँड  निश्चित करण्यात आला आहे. कमीत कमी १८ इक्विटी समभागांसाठी आणि त्यापेक्षा जास्त समभाग हवे असल्यास १८ च्या पटीत बोली लावता येईल. समभाग विक्रीसाठीच्या ऑफरमध्ये ३६० वन स्पेशल अपॉर्च्युनिटीज फंडकडून (आधीची आयआयएफएल स्पेशल अपॉर्च्युनिटीज फंड कंपनी) ४,५९,६१७ पर्यंत इक्विटी शेयर्स, ३६० वन स्पेशल अपॉर्च्युनिटीज फंड – सीरिज २कडून (आधीची आयआयएफएल स्पेशल अपॉर्च्युनिटीज फंड – सीरिज २) ३,२०,१७७ पर्यंत, ३६० वन स्पेशल अपॉर्च्युनिटीज फंड – सीरिज ३ कडून (आधीची आयआयएफएल स्पेशल अपॉर्च्युनिटीज फंड – सीरिज ३) १,४८,१९७ पर्यंत, ३६० वन स्पेशल अपॉर्च्युनिटीज फंड – सीरिज ४ कडून (आधीची आयआयएफएल स्पेशल अपॉर्च्युनिटीज फंड – सीरिज ४) ३,९६,८४३ पर्यंत, ३६० वन स्पेशल अपॉर्च्युनिटीज फंड – सीरिज ५कडून  (आधीची आयआयएफएल स्पेशल अपॉर्च्युनिटीज फंड – सीरिज ५) ३,०९,२२५ पर्यंत, एनएसई इन्वेस्ट्मेन्ट्स लिमिटेडकडून १७,८३,३९५ पर्यंत, युनिट ट्रस्ट ऑफ इंडियाच्या स्पेसिफाईड अंडरटेकिंगच्या ऍडमिनिस्ट्रेटरकडून २,४३,१७५ पर्यंत, एचडीएफसी बँक लिमिटेडकडून ७,०५,६७४ पर्यंत, ऍक्सिस बँक लिमिटेडकडून ७,१२,०७७ पर्यंत, ड्यूश बँक ए. जी. कडून ७,१२,०७७ पर्यंत आणि युनियन बँक ऑफ इंडियाकडून ४,००,५४३ पर्यंत इक्विटी समभागांच्या विक्रीचा समावेश आहे. या ऑफरमध्ये कर्मचाऱ्यांसाठी राखून ठेवण्यात आलेल्या १,५०,००० पर्यंत इक्विटी समभागांचा समावेश आहे (एम्प्लॉयी रिझर्वेशन पोर्शन). बोली लावण्यासाठी पात्र असलेल्या कर्मचाऱ्यांना प्रपोर्शनेट बेसिसवर वाटून दिले जातील. कर्मचाऱ्यांसाठी राखून ठेवण्यात आलेल्या भागामध्ये बोली लावणाऱ्या पात्र असलेल्या कर्मचाऱ्यांना प्रति इक्विटी समभाग ७५ रुपयांची सूट दिली जाईल. रेड हेरिंग प्रॉस्पेक्टसमार्फत प्रस्तुत केले जात असलेले इक्विटी समभाग बीएसईमध्ये सूचिबद्ध करण्यासाठी प्रस्तावित आहेत. १८ जानेवारी २०२२ रोजीच्या पत्रानुसार आमच्या कंपनीला बीएसईमध्ये इक्विटी समभागांच्या लिस्टिंगसाठी बीएसईकडून तत्वतः मान्यता मिळाली आहे. या ऑफरसाठी डेसिग्नेटेड स्टॉक एक्स्चेंज बीएसई असणार आहे. ही ऑफर सिक्युरिटीज काँट्रॅक्टस (नियंत्रण) अधिनियम, १९५७ च्या नियम १९ (२) (बी) अनुसार,  संशोधित (“एससीआरआर”), सिक्युरिटीज एक्सचेंज बोर्ड ऑफ इंडिया (सेबी) (भांडवल व प्रकटीकरण आवश्यकता जारी करणे) नियम ३१ नुसार (“सेबी आयसीडीआर रेग्युलेशन्स”) सेबी आयसीडीआर नियम ६(१) ला अनुसरून बुक बिल्डिंग प्रक्रियेमार्फत देण्यात येत आहे आणि या ऑफरमधील कमीत कमी ५०% भाग क्वालिफाईड इन्स्टिट्यूशनल बायर्सना (“क्यूआयबी”) (“क्यूआयबी पोर्शन”) प्रमाणित आधारावर विभागून दिले जातील.  यासाठीची लागू असलेल्या अटीनुसार कंपनी आणि विक्रेते शेयरहोल्डर्स बुक रनिंग लीड मॅनेजर्सच्या सल्ल्याने क्यूआयबी भागांपैकी ६०% पर्यंत भाग अँकर गुंतवणूकदारांना विवेकानुसार आधारावर वाटून देतील. अँकर इन्व्हेस्टर पोर्शनपैकी कमीत कमी एक तृतीयांश भाग देशांतर्गत म्युच्युअल फंड्ससाठी राखून ठेवला जाईल, यासाठी सेबी आयसीडीआर नियमांप्रमाणे अँकर इन्व्हेस्टर पोर्शनच्या वर वैध बोली देशांतर्गत म्युच्युअल फंड्सकडून प्राप्त होणे आवश्यक आहे. अंडर-सब्स्क्रिप्शन किंवा अँकर इन्व्हेस्टर पोर्शनमध्ये वाटप न झाल्यास उरलेले इक्विटी शेयर्स नेट क्यूआयबी पोर्शनमध्ये वळते केले जातील. नेट क्यूआयबी पोर्शनपैकी ५% हे प्रपोर्शनेट बेसिसवर म्युच्युअल फंड्ससाठी उपलब्ध करवून दिले जातील आणि उरलेला नेट क्यूआयबी पोर्शन हे सर्व क्यूआयबी बोली लावणाऱ्यांसाठी (अँकर गुंतवणूकदारांव्यतिरिक्त) प्रपोर्शनेट बेसिसवर उपलब्ध करवून दिले जातील आणि यामध्ये म्युच्युअल फंड्सचा देखील समावेश असेल. यासाठी इश्यू किमतीइतके किंवा त्यापेक्षा जास्त वैध बोली येणे आवश्यक आहे. नेट ऑफरचा कमीत कमी १५% भाग नॉन-इन्स्टिट्यूशनल खरेदीदारांना प्रपोर्शनेट बेसिसवर वाटपासाठी पुढीलप्रमाणे उपलब्ध करवून दिला जाईल: (अ) नॉन-इन्स्टिट्यूशनल गुंतवणूकदारांसाठी उपलब्ध असलेल्या भागांपैकी एक-तृतीयांश भाग २,००,००० रुपयांपेक्षा जास्त आणि १०,००,००० रुपयांपर्यंत  ऍप्लिकेशन आकार असलेल्या अर्जदारांसाठी राखून ठेवला जाईल (ब) नॉन-इन्स्टिट्यूशनल गुंतवणूकदारांसाठी उपलब्ध असलेल्या भागांपैकी दोन-तृतीयांश भाग १०,००,००० रुपयांपेक्षा जास्त ऍप्लिकेशन आकार असलेल्या अर्जदारांसाठी राखून ठेवला जाईल, यासाठी अशाप्रकारच्या कोणत्याही उप-विभागांमध्ये सबस्क्राईब न करण्यात आलेला भाग नॉन-इन्स्टिट्यूशनल गुंतवणूकदारांच्या दुसऱ्या उप-विभागात वाटून दिला जाईल, यासाठी ऑफर किमतीइतक्या किंवा त्यापेक्षा जास्त पात्र बोली येणे आवश्यक आहे आणि सेबी आयसीडीआर रेग्युलेशन्सनुसार कमीत कमी ३५% नेट ऑफर रिटेल इंडिविज्युअल बिडर्सना वाटून देण्यासाठी उपलब्ध राहील, यासाठी ऑफर प्राईसइतक्या किंवा त्यापेक्षा जास्त किमतीच्या पात्र बोली येणे आवश्यक आहे. सर्व संभाव्य बिडर्स बोली लावणारे सर्व (अँकर इन्वेस्टर्सव्यतिरिक्त) अप्लिकेशन सपोर्टेड बाय ब्लॉक्ड अमाऊंट (“एएसबीए”) प्रक्रियेमार्फत या इश्यूमध्ये सहभागी होतील यासाठी त्यांना त्यांच्या खात्यांची (युपीआय यंत्रणा वापरणाऱ्या बिडर्ससाठी युपीआय आयडी) माहिती देणे आवश्यक आहे ज्यामध्ये जे सेल्फ सर्टिफाईड सिंडिकेट बँकांकडून (“एससीएसबी”) किंवा प्रायोजक बँकेकडून (जे लागू असेल त्याप्रमाणे) युपीआय यंत्रणेअंतर्गत संबंधित बोली रकमा ब्लॉक केल्या जातील. अँकर इन्वेस्टर्सना एएसबीए प्रक्रियेमध्ये सहभागी होण्याची परवानगी नाही. अधिक तपशिलांसाठी पान क्रमांक ३३०वर “ऑफर प्रोसिजर” पहा. या ऑफरचे बुक रनिंग लीड मॅनेजर्स आयसीआयसीआय सिक्युरिटीज लिमिटेड, इक्विरस कॅपिटल प्रायव्हेट लिमिटेड, आयआयएफएल सिक्युरिटीज लिमिटेड आणि नोमुरा फायनान्शियल अड्वायजरी अँड सिक्युरिटीज (इंडिया) प्रायव्हेट लिमिटेड हे आहेत.

Read More
Latest NewsPUNE

मराठा आरक्षणासाठी लाक्षणिक उपोषण

पुणे : मराठ समाजाला आरक्षण मिळावे यासाठी सकल मराठा समाज दक्षिण पुणे आणि पुणे जिल्हा युवक काँग्रेसच्या वतीने राजीव गांधी

Read More
Latest NewsPUNE

मराठा क्रांती मोर्चा व सकल मराठा समाज नवी- सदाशिव पेठ यांचा मनोज जरांगे यांना पाठिंबा

पुणे : मराठा क्रांती मोर्चा व सकल मराठा समाज नवी- सदाशिव पेठ कडून पुणे येथे आज सकाळी दहा ते पाच

Read More
Latest NewsMAHARASHTRATOP NEWS

Maratha Reservation : राज्यात शांतता, कायदा सुव्यवस्था राखण्याचे सर्वपक्षीय नेत्यांचे आवाहन

मुंबई  :- मराठा समाजाला आरक्षण देण्याबाबत सर्वांचे एकमत असून कायदेशीर बाबी पूर्ण करूनच टिकणारे आरक्षण देण्यासाठी राज्यातील सर्वच पक्ष एकत्रितपणे काम

Read More
Latest NewsPUNE

चित्रपट, नाट्य, लावणी कलाकारांचा मराठा आरक्षणाला पाठिंबा

पुणे : शहर व पिंपरी चिंचवड शहर जिल्ह्यातील सर्वच कलाकार, चित्रपट, मालिका, लोकधारा, ऑर्केस्ट्रा लावणी,नाटक, कीर्तन, तमाशा , लोकनाट्य,प्रवचन,भारूड, जादूगार,

Read More
Latest NewsPUNE

‘चॅम्पियनशिप  कॅट शो’चे 5 नोव्हेंबर रोजी आयोजन

पुणे : द फेलाईन क्लब ऑफ इंडिया, या संस्थेच्या वतीने येत्या 5 नोव्हेंबर रोजी पुण्यात एका आगळ्या वेगळ्या ‘चॅम्पियनशिप  कॅट

Read More