‘सलमान सोसायटी’ च अभ्यासू कीडा सॉन्ग आउट, उपेंद्र लिमये दिसणार ख़ास भूमिकेत।
‘सलमान सोसायटी’ हा मराठी चित्रपट लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. या चित्रपटातील दूसर सॉन्ग आज लॉन्च करण्यात आले असून अभ्यासू
Read More‘सलमान सोसायटी’ हा मराठी चित्रपट लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. या चित्रपटातील दूसर सॉन्ग आज लॉन्च करण्यात आले असून अभ्यासू
Read Moreपुणे : महा एनजीओ फेडरेशन जिल्हा समन्वयक नियुक्ती प्रदान व स्नेहमिलन समारंभाचे आयोजन पुण्यात करण्यात आले होते. या कार्यक्रमात महाराष्ट्रातील
Read Moreनोव्हेंबर महिना सुरु झाला आहे आणि सगळीकडे दिवाळीची लगबग चालू आहे व उत्साहाचे वातावरण पसरले आहे. सोबतच प्रेक्षकांची आवडती मालिका
Read Moreसमस्त स्त्री वर्गाला शिक्षणाचा योग्य मार्ग दाखवणारे आणि संघर्ष, विरोध पत्करून प्रत्येक स्त्री शिकलीच पाहिजे असा आग्रह धरून स्वतः या
Read Moreमुंबई : मराठा आरक्षणाच्या प्रश्नावर मार्ग काढण्यासाठी राज्य सरकारने आज, बुधवारी सर्वपक्षीय बैठक बोलावली आहे. या बैठकीस माजी मुख्यमंत्री म्हणून
Read Moreमुंबई: मराठा आंदोलक मनोज जरांगे पाटील याच्या उपोषणाला आठवडा झाला आहे. मराठा आरक्षणाचा मुद्दा राज्यात अधिकाधिक तापत चालला आहे. राज्यात
Read Moreअनेक यशस्वी भागांनंतरही ‘गाथा नवनाथांची’ ही सोनी मराठीवरील मालिका आजही प्रेक्षकांच्या मनावर राज्य करतेय, असं म्हटलं तर चुकीचं ठरू नये. अलीकडेच बाल नागनाथांच्या भूमिकेत आरूष बेडेकरचा कमाल अभिनय प्रेक्षक अनुभवत आहेतच. त्यातच आता बाल नागनाथांना काटशह देण्यासाठी गुरुआईचा प्रवेश गावात झालेला पाहायला मिळतोय. विशेष म्हणजे गुरुआई या भूमिकेसाठी सुप्रसिद्ध अभिनेते मिलिंद शिंदे यांची निवड केली गेली आहे. ‘गाथा नवनाथांची’ मालिकेत आजवर सादर झालेल्या व्यक्तिरेखा आणि त्या साकारणारे कलाकार यांची उत्तम निवड हे सोनी मराठीवरील ‘गाथा नवनाथांची’ या मालिकेच्या यशाचं गमक आहे. सोनी मराठीवरील ‘गाथा नवनाथांची’ मालिकेत सध्या घमासान युद्ध परिस्थिती रंगली आहे. हे युद्ध बाल नागनाथ आणि गुरुआई यांमध्ये घडताना दिसतंय. बाल नागनाथांनी गावाचे रक्षण तसेच उद्धार करण्याचा विडा उचललेला आहे. पण बाल नागनाथांचे समाजकार्य आणि गावकऱ्यांच्या मनामधील त्यांच्याविषयीची वाढत जाणारी आस्था, आपुलकी गावातील पाटलांच्या नजरेत खुपते आहे. बाल नागनाथांचा बंदोबस्त करण्यासाठी पाटील गुरुआईला बोलावणं धाडतात, पण बाल नागनाथ गुरुआईचा प्रत्येक वार निकामी करताना दिसताहेत. पाटलांच्या सांगण्यावरून षडयंत्र रचणारे गुरुआई हे पात्र मिलिंद शिंदे या सुप्रसिद्ध अभिनेत्याने रंगवले असून आपल्या अनेकविध भूमिकांनी लोकपसंतीस उतरणारे मिलिंद शिंदे सोनी मराठी वाहिनीवरील ‘गाथा नवनाथांची’ या मालिकेतील ‘गुरुआई’ या भूमिकेद्वारा प्रेक्षकांच्या पसंतीस पुन्हा एकदा पात्र ठरतील यात काहीच शंका नाही. बाल नागनाथ म्हणजेच आरूष बेडेकर आणि गुरुआई म्हणजेच अर्थात मिलिंद शिंदे यांच्या अभिनयाची जुगलबंदी पाहणं खरोखरीच रंजक आहे. मिलिंद शिंदेनी आजवर अनेक भूमिका गाजवल्या आहेत, पण सध्या या मालिकेत त्यांनी साकारलेली गुरुआई ही भूमिका आणि त्यांनी या भूमिकेसाठी घेतलेली मेहनत उल्लेखनीय आहे. अंगावर हिरवीकंच साडी.. डोक्यावर पदर.. कपाळावर हळद कुंकवाचा भला मोठा टिळा आणि गळ्यात घातलेलं डोरलं.. नेमकं यातून काय निर्देशित करण्याचा प्रयत्न आहे, हे रहस्य लवकरच उलगडणार आहे. गुरुआई केवळ पाटलांच्या सांगण्यावरून बाल नागनाथांच्या मार्गात अडथळे घालतेय की आणखीसुद्धा काही रहस्ये त्यामागे दडली आहेत, यांचा उलगडा लवकरच होणार असून त्याकरिता सोनी मराठीवर सोम. ते शनि. संध्या. ६.३० वा. ‘गाथा नवनाथांची’ ही मालिका पाहणं अजिबात चुकवू नका.
Read Moreपुणे : कशिश सोशल फाउंडेशनच्या वतीने ‘ ग्लोबल आयकॉन्स ऑफ इंडिया’ या पुरस्काराने विविध क्षेत्रातील मान्यवरांचा सन्मान करण्यात येतो. या
Read Moreगुरुग्राम : भारतातील अग्रगण्य जागतिक विमान कंपनी एअर इंडिया जागतिक मार्ग नेटवर्क विस्तारत असताना मुंबईहून ऑस्ट्रेलियातील मेलबर्नसाठी प्रथमच नॉन-स्टॉप सेवा
Read More5 नोव्हेंबर रोजी आगाऊ बुकिंग सुरू होईल! यशराज फिल्म्स या सणासुदीच्या हंगामात वायआरएफ स्पाय युनिव्हर्स चित्रपट, टायगर 3 या नवीन
Read More