fbpx
Monday, June 17, 2024

Day: August 21, 2022

Latest NewsPUNE

पहिल्याच प्रयत्नात आयएएस उत्तीर्ण होणाऱ्या लेफ्टनंट कर्नल अमोल आवटे यांचा सत्कार

पहिल्याच प्रयत्नात आयएएस उत्तीर्ण होणाऱ्या लेफ्टनंट कर्नल अमोल आवटे यांचा सत्कार

Read More
Latest NewsPUNE

पुण्यात उत्तर भारतातील राजस्थानी महिलांची कजरी तीज उत्साहात साजरी

पुण्यात उत्तर भारतातील राजस्थानी महिलांची कजरी तीज उत्साहात साजरी

Read More
Latest NewsPUNE

मी दुसऱ्या पक्षावर टीका कधी करत नाही माझा नवरा काय करतो यावर लक्ष असते -शर्मिला ठाकरे

पुणे : सत्ताधारि व विरोधकांमध्ये कुठलाही मुद्द्यावरून आरोप प्रत्यारोप हे सारखेच होत असतात. त्यावर वेगवेगळे पक्ष आपले विचार मांडत असतात.

Read More
Latest NewsMAHARASHTRAPUNETOP NEWS

उद्धव – राज हे दोन्ही भाऊ एकत्र येण्यावर शिवसेनेची साद आली तर पाहू – शर्मिला ठाकरे

पुणे : मनसेचे नेते राज ठाकरे व शिवसेनेचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे हे परत एकत्र येणार का? असा प्रश्न सगळेजण विचारत

Read More
Latest NewsPUNE

मेटे यांचे काम पुढे नेणे हीच त्यांना वाहिलेली खरी श्रद्धांजली – शिवसंग्राम संघटना

पुणे : विनायक मेटे यांच्या जाण्यामुळे मराठा समाजाला कोणी वाली उरला नाही. मेटे यांचे काम पुढे नेणे हीच त्यांना वाहिलेली

Read More
Latest NewsMAHARASHTRAPUNETOP NEWS

पुणे आंतरराष्ट्रीय विमानतळाचे ‘थोरले बाजीराव पेशवे’ नावाने नामांतर करावे – अखिल भारतीय ब्राह्मण महासंघ

पुणे : पारंपरिक खेळ, फुगड्या, पारंपरिक वेषात नटलेले थोरले बाजीराव पेशवे, काशीबाई पेशवे व पेशवे कालीन पोषाखातील महिलांच्या सहभाग असलेली

Read More
Latest NewsMAHARASHTRA

ह.व्या.प्र. मंडळाच्या क्रीडा विद्यापीठासाठी शासनस्तरावर लवकरच समिती – उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

श्री हनुमान व्यायाम प्रसारक मंडळाच्या मेजर ध्यानचंद स्टेडियमचे उद्घाटन अमरावती : क्रीडा क्षेत्राचा दिवसेंदिवस विस्तार होत असून जगभर विविध खेळ वेगवेगळ्या

Read More
Latest NewsMAHARASHTRA

ग्रामीण महिलांना शासनाकडून विस्तारित प्रसुतीगृहाच्या रूपाने आरोग्यदायी भेट उपलब्ध – केंद्रीय राज्यमंत्री भारती पवार

दोडी बुद्रुक ग्रामीण रुग्णालयाच्या विस्तारीत प्रसूतीगृह इमारतीचे लोकार्पण नाशिक : ग्रामीण रुग्णालयांमधील प्रसूती सेवांचास्तर उंचावण्यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या संकल्पनेतून

Read More
Latest NewsPUNE

कामगारांची लढाई ही भविष्यासाठी असून समस्त नोकरदार वर्गासाठी – जेष्ठ विधीज्ञ उदय वारुंजीकर 

राष्ट्रीय श्रमिक आघाडीचे अध्यक्ष कामगार नेते यशवंतभाऊ भोसले यांच्या उपोषणाला पाठिंबा  पुणे : उपोषण हे लढाईचे हत्यार आहे. हे हत्यार

Read More
Latest NewsMAHARASHTRAPUNETOP NEWS

फडणवीस यांना लोकसभेची उमेदवारी दिल्यास अधिक आनंद खासदार गिरीश बापट यांचे वक्तव्य

पुणे : उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आगामी लोकसभा निवडणूक ही पुण्यातून लढवावी. अशी मागणी अखिल भारतीय ब्राह्मण महासंघाने भारतीय जनता पक्षाचे

Read More
Latest NewsPUNE

‘दिशा’ नृत्य कार्यक्रमाने रसिकांची मने जिंकली

पुणे : भारतीय विद्या भवन आणि इन्फोसिस फाऊंडेशनच्या सांस्कृतिक प्रसार कार्यक्रमांतर्गत ‘ दिशा ‘ या नृत्य कार्यक्रमाचे आयोजन शनिवार, २०

Read More
Latest NewsPUNE

अपूर्व उत्साहात भगवान गोगादेव जन्मोत्सव बागड सोहळा साजरा

पुणे : लष्कर बेडा पंचायत,गुरु गोरखनाथ गोगाजी ट्रस्ट च्या वतीने आयोजित भगवान गोगादेव जन्मोत्सव बागड सोहळा शनीवारी रात्री उत्साहात पार

Read More
ENTERTAINMENTLatest News

अक्षय बर्दापूरकर यांचा बृहन्महाराष्ट्र मंडळाच्यावतीने सन्मान

हल्ली मराठी चित्रपट, वेबसिरीज व मराठी कन्टेन्टला लोकांचा उत्तम प्रतिसाद मिळत आहे. मनोरंजन विश्वात अग्रेसर ठरणाऱ्या आणि जगातील पहिलाच मराठी

Read More
ENTERTAINMENTLatest News

सोनाली- कुणालच्या लग्नाचे स्पेशल गाणे ‘तुला मी, मला तू…’

सोनाली कुलकर्णी आणि कुणाल बेनोडेकर यांच्या लग्नाची चर्चा सोशल मिडीयापासून तिच्या चाहत्यांपर्यंत चांगलीच रंगली आहे. सोनाली आणि कुणाल यांच्या लग्नातील

Read More
ENTERTAINMENTLatest News

स्टार प्रवाह परिवार गणेशोत्सव २०२२ मध्ये होणार गजर अष्टविनायकाचा

गणपती बाप्पा हे आपल्या सर्वांचच लाडकं दैवत. गणपती बाप्पा मोरया पुढच्या वर्षी लवकर या म्हणत आपण वर्षभर बाप्पाच्या आगमनाकडे डोळे

Read More
Latest NewsPUNE

अखिल भारतीय गांधर्व महाविद्यालयाच्या माध्यमातून पदवी, पदविका शिक्षण घेता येणार

पुणे : शास्त्रीय संगीतात करिअर करू इच्छिणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी अखिल भारतीय गांधर्व महाविद्यालय मंडळाच्या माध्यमातून बीए आणि पी. एचडी करता येणे आता शक्य होणार आहे. अखिल भारतीय गांधर्व महाविद्यालय मंडळ आणि वर्धा येथील महात्मा गांधी आंतरराष्ट्रीय हिंदी विश्व विद्यालया या संदर्भात करार झाला असून मध्यमा प्रथम उत्तीर्ण झालेल्या विद्यार्थ्यांना यासाठी थेट प्रवेश घेता येणार आहे. अखिल भारतीय गांधर्व महाविद्यालय व महात्मा गांधी आंतरराष्ट्रीय हिंदी विश्व विद्यालयातील करारासंदर्भात अखिल भारतीय गांधर्व महाविद्यालयाचे अध्यक्ष पंडित विकास कशाळकर आणि उपाध्यक्ष पांडुरंग मुखडे यांनी प्रसिद्धी पत्रकाद्वारे दिली आहे. भारतीय शास्त्रीय संगतीचा प्रचार प्रसार करण्याबरोबरच सांगितिक क्षेत्रातील प्रशिक्षणाद्वारे त्याचा उपयोग विद्यादानासाठी तसेच चरितार्थासाठी होऊ शकेल असा मंडळाचा उद्देश आहे. अल्प शुल्क घेऊन संगीताचे शिक्षण देणे आणि संगीत विद्यालयांची स्थापना करणे या पंडित विष्णू दिगंबर पलुस्कर यांच्या विचारसरणीला अनुसरून अखिल भारतीय गांधर्व महाविद्यालय मंडळाचे कार्य अव्याहतपणे सुरू आहे. गांधर्व महाविद्यालयाच्या माध्यमातून देशातील 900 तसेच देशाबाहेरील 218 केंद्रांद्वारे परीक्षा घेतल्या जातात. सांगीतिक प्रचार–प्रसार करणाऱ्या गांधर्व महाविद्यालयाचा देशाच्या कानाकोपऱ्यात प्रचार आणि प्रसार झाला असला तरी विद्यापीठ म्हणून मान्यता नसल्याने परीक्षा उत्तीर्ण झालेल्या विद्यार्थी–विद्यार्थिनींना पदवी, पदविका तसेच पी. एचडी तसेच नोकरी–व्यवसायासाठी अडचणीचे ठरत होते. संगीत क्षेत्रात येऊ पाहणाऱ्या विद्यार्थ्यांची ही अडचण लक्षात अखिल भारतीय गांधर्व महाविद्यालय मंडळाने वर्धा येथील महात्मा गांधी आंतरराष्ट्रीय हिंदी विश्व विद्यालयाशी पदवी, पदवीका तसेच पी. एचडी शिक्षणासंदर्भात करार केला आहे. महात्मा गांधी आंतरराष्ट्रीय हिंदी विश्व विद्यालयाशी करार करार केल्यामुळे बारावी आणि मध्यमा प्रथम उत्तीर्ण झालेल्या विद्यार्थ्यांना बीए प्रथम वर्षाला प्रवेश घेता येणार आहे. अभ्यासक्रमाच्या परीक्षा जिल्हास्तरावरच घेतल्या जाणार आहेत. ऑक्टोबर महिन्यापासून प्रवेश प्रक्रियेला सुरुवात झाली आहे.

Read More
Latest NewsPUNE

सूर्यदत्त नॅशनल स्कुलमध्ये दहीहंडी उत्सव साजरा

पुणे : सूर्यदत्त नॅशनल स्कूलच्या वतीने कृष्ण जन्माष्टमीनिमित्त दहीहंडी उत्सव साजरा करण्यात आला. इयत्ता नववी आणि दहावीतील विद्यार्थ्यांनी दहीहंडीसाठी पुढाकार

Read More