fbpx
Monday, June 17, 2024

Day: June 21, 2022

Latest NewsPUNE

पुण्यात राहणाऱ्या नागालँड आणि अरुणाचल प्रदेशातील विद्यार्थांनी साजरा केला योग दिवस

पुणे –  फुलगांव येथील ‘ईश्वरपुरम’ या संस्थेत नागालँड आणि अरूणाचल प्रदेशातील ४० विद्यार्थी राहात असून या विद्यार्थ्यांनी आज ‘योग दिवस’

Read More
Latest NewsNATIONALTOP NEWS

विरोधी पक्षांच्या वतीने यशवंत सिन्हा राष्ट्रपती पदाचे उमेदवार

माजी अर्थमंत्री यशवंत सिन्हा राष्ट्रपती पदाचे विरोधी पक्षांच्या वतीने उमेदवार

Read More
Latest NewsNATIONALTOP NEWS

द्रौपदी मोर्मू यांना भाजपकडून राष्ट्रपती पदासाठी उमेदवारी

नवी दिल्ली : राष्ट्रपतीपदाच्या निवडणुकीसाठी भाजपकडून द्रौपदी मोर्मू यांना उमेदवारी देण्यात आली आहे. भारतीय जनता पक्षाच्या संसदीय बोर्डाची बैठक नुकतीच

Read More
Latest NewsMAHARASHTRA

पहिली ते बारावी पर्यंतच्या विद्यार्थ्यांसाठी सुधारित राजीव गांधी विद्यार्थी अपघात सानुग्रह अनुदान योजना

मुंबई, दि. 21 :- इयत्ता पहिली ते बारावी पर्यंत शिकणाऱ्या विद्यार्थ्यांना सुधारित राजीव गांधी विद्यार्थी अपघात सानुग्रह अनुदान योजना लागू

Read More
Latest NewsMAHARASHTRATOP NEWS

‘ज्ञानोबा माऊली’च्या जयघोषात श्री संतश्रेष्ठ ज्ञानेश्वर महाराज पालखीचे प्रस्थान

पुणे  : ‘टाळ वाजे, मृदुंग वाजे, वाजे हरीचा वीणा, मुखाने विठ्ठल विठ्ठल म्हणा… टाळ-मृदंगाच्या तालावर भजनात दंग वारकऱ्यांची पाऊले…. ‘ज्ञानोबा

Read More
Latest NewsPUNETOP NEWS

उद्धव ठाकरे यांना पाठिंबा देण्यासाठी शिवसैनिकांनी पुण्यात घोषणाबाजी

उद्धव ठाकरे यांना पाठिंबा देण्यासाठी शिवसैनिकांनी पुण्यात घोषणाबाजी

Read More
Latest NewsPUNE

जिल्हा न्यायालयात आंतरराष्ट्रीय योग दिन साजरा   

पुणे  :- जिल्हा विधी सेवा प्राधिकरण कार्यालय पुणे आणि राष्ट्रीय निसर्गोपचार संस्था यांच्या संयुक्त विद्यमाने जिल्हा न्यायालय येथे  आंतरराष्ट्रीय योग

Read More
ENTERTAINMENTLatest News

क्रांती रेडकरच्या ‘रेनबो’च्या चित्रीकरणाचा लंडनमध्ये श्रीगणेशा

क्रांती रेडकरच्या ‘रेनबो’च्या चित्रीकरणाचा लंडनमध्ये श्रीगणेशा

Read More
Latest NewsPUNE

भारतीय विद्यानिकेतन व लिटल फ्लॉवरमध्ये आंतरराष्ट्रीय योग दिवस उत्साहात साजरा

भारतीय विद्यानिकेतन व लिटल फ्लॉवरमध्ये आंतरराष्ट्रीय योग दिवस उत्साहात साजरा

पिंपरी, प्रतिनिधी :
जुनी सांगवीतील अरविंद एज्युकेशन सोसायटीच्या भारतीय विद्यानिकेतन विद्यालय आणि लिटल फ्लॉवर इंग्लिश मीडियम स्कुलमध्ये आंतरराष्ट्रीय योग दिन विविध कार्यक्रमांनी मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला.
कार्यक्रमाची सुरुवात योगसाधना या प्रार्थनेने करण्यात आली. यावेळी संस्थेच्या अध्यक्षा आरती राव, सचिव प्रणव राव, भारतीय विद्यानिकेतनच्या मुख्याध्यापिका आशा घोरपडे, लिटल फ्लॉवर स्कुलच्या मुख्याध्यापिका नीलम पवार, लिटल फ्लॉवर प्राथमिकच्या मुख्याध्यापिका पूजा पोटेल्लीवार, पर्यवेक्षिका स्मिता बर्गे, योगा शिक्षिका स्वप्नाली पठारे, रायगोंडा माशाले, शिक्षिका ज्योती मोरे, शिक्षिका स्वाती गाडे, शिक्षिका मोनिका रामास्वामी शिक्षक वृंद व शिक्षकेतर कर्मचारी आणि उपस्थित होते.
विद्यार्थ्यांनी सामुदायिक सूर्यनमस्कार, तसेच योगाचे विविध प्रकार, ताडासन, शीर्षासन आदी आसने करून दाखविली. विद्यार्थ्यांबरोबरच शिक्षकांनीही सर्व योगासने व सूर्यनमस्कार केले. योगा शिक्षिका स्वप्नाली पठारे यांनी या सर्व कार्यक्रमाचे आयोजन केले.
आरती राव म्हणाल्या, की आजच्या धकाधकीच्या युगात योगासने करणे, ही विद्यार्थी व शिक्षकांसाठी काळाची गरज आहे. योगामुळे नकारात्मक भावना, भिती, राग, नैराश्य, चिंता दूर होण्यास मदत होते. प्रणव राव यांनी सांगितले, की योगासनाने एकाग्रता, स्मरणशक्ति, विचारांची स्पष्टता वाढते. आरोग्य ही सर्वात मोठी संपत्ती आहे. या संपत्तीचे संवर्धन करण्यासाठी योगाची जोड अत्यावश्यक आहे, असा संदेश देत विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले.
आशा घोरपडे, नीलम पवार व पूजा पोटेल्लीवार यांनी 21 जूनला योगा दिन सादर करण्यामागचा हेतू स्पष्ट करीत विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले. शिक्षक रायगोंडा माशाले, शिक्षिका ज्योती मोरे, मोनिका रामास्वामी यांनी आंतरराष्ट्रीय योगा दिनाचे महत्त्व सांगितले. अदिती कागडा या विद्यार्थीनीने २१ जून हा आंतरराष्ट्रीय योगा दिवस का साजरा करतात, हे सांगितले.
विद्यार्थीनी आर्या भोर पाटील या विद्यार्थीनीने सूत्रसंचालन केले.

Read More
Latest NewsPUNE

डीईएसमध्ये योगदिन साजरा

पुणे  : डेक्कन एज्युकेशन सोसायटीच्या (डीईएस) विविध घटक संस्थांमध्ये जागतिक योगदिनानिमित्त योगासने, सूर्यनमस्कार व प्राणायामाची प्रात्यक्षिके, व्याख्याने आदी कार्यक्रमांचे मोठ्या

Read More
Latest NewsPUNE

योगाच्या रुपाने जगाला ‘सॉफ्ट पॉवर’ची भेट – खासदार जावडेकर यांचे मत

पुणे : मन:शांती, शारीरिक स्वास्थ्य आणि कामातील उत्साह मिळविण्यासाठी योगाच्या रुपाने भारताने जगाला ‘सॉफ्ट पॉवर’ची भेट दिली असल्याचे मत खासदार

Read More
Latest NewsPUNE

करुणा शर्मा यांना १४ दिवसाची न्यायालयीन कोठडी

जातीवाचक शिवागिळ प्रकरणी:करुणा मुंडे यांना
१४ दिवसाची न्यायालयीन कोठडी

Read More
Latest NewsMAHARASHTRATOP NEWS

एकनाथ शिंदे कडुन कोणताही प्रस्ताव आलेला नाही जे होते ते चांगल्यासाठीच होते -चंद्रकांत पाटील

एकनाथ शिंदे कडुन कोणताही प्रस्ताव आलेला नाही जे होते ते चांगल्यासाठीच होते -चंद्रकांत पाटील

Read More
Latest NewsPUNE

५४ वा बालगंधर्व रंगमंदिर महोत्सव : ज्येष्ठ अभिनेत्री ज्योती चांदेकर यांना जीवन गौरव पुरस्कार जाहीर

पुणे : बालगंधर्व रंगमंदिराच्या ५४ व्या वर्धापन दिना निमित्त २५ ते २७ जून दरम्यान ‘बालगंधर्व रंगमंदिर महोत्सव 2022’चे आयोजन करण्यात

Read More
Latest NewsMAHARASHTRATOP NEWS

’बाळासाहेबांचे विचार आणि धर्मवीर आनंद दिघे साहेबांची शिकवण…’ एकनाथ शिंदे यांचे ट्विट

मुंबई – मुंबई : शिवसेना वरिष्ठ नेते एकनाथ शिंदे यांनी बंड पुकारल्याने महाराष्ट्राच्या राजकीय वर्तुळात एकच खळबळ उडाली आहे. विधान

Read More
Latest NewsMAHARASHTRATOP NEWS

शिवसेनेच्या गटनेतेपदावरून एकनाथ शिंदेंची हकालपट्टी

शिवसेनेच्या गटनेतेपदावरून एकनाथ शिंदेंची हकालपट्टी

Read More
Latest NewsMAHARASHTRANATIONALTOP NEWS

या राजकीय पेचाटून मार्ग निघेल – शरद पवार

नवी दिल्ली : शिवसेनेचे नेते एकनाथ शिंदे यांनी पक्षाविरोधात बंड पुकारल्यानंतर राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी या प्रकरणावर पहिली

Read More
Latest NewsSports

पुनीत बालन ग्रुपने भारतीय स्टार टेनिसपटू ऋतुजा भोसले सोबत केला करार !

पुणे :  पुनीत बालन ग्रुपने भारतीय स्टार टेनिसपटू ऋतुजा भोसले सोबत करार केला आहे. पुनीत बालन ग्रुपचे चेअरमन पुनित बालन

Read More
ENTERTAINMENTLatest News

चिंचि चेटकीण घेऊन आली आहे डान्स महाराष्ट्र डान्स लिटिल मास्टर्स

झी मराठी आपल्या लाडक्या प्रेक्षकांच्या मनोरंजासाठी नेहमीच तत्पर असते. नवनवीन कथा आणि त्याचसोबत दर्जेदार कथाबाह्य कार्यक्रम हि वाहिनी प्रेक्षकांसाठी सादर

Read More
BusinessLatest News

झीअसेट्स आणि ब्रह्माकॉर्पच्या भागीदारीतून बालेवाडीत सुसज्ज ब्रह्माकॉर्प  टाऊनहाऊस सादर

पुणे: भारतातील आघाडीचे  वेगाने वाढणारे निवासी रेंटर इन्व्हेस्टिंग प्लॅटफॉर्म  झीअसेट्सने  ब्रम्हाकॉर्प या आघाडीच्या लक्झरी डेव्हलपरसह भागीदारी करत पश्चिम पुण्यातील बालेवाडी या प्रमुख स्थानावर ब्रम्हाकॉर्प टाऊनहाऊस सादर केले आहे.  ब्रम्हाकॉर्प टाऊन हाऊसमध्ये  जीवनशैलीला पूरक असणारे स्मार्ट आणि पूर्णपणे सुसज्ज स्टुडिओ अपार्टमेंट ऑफर करण्यात आले आहेत.  स्टुडिओ अपार्टमेंटस गुंतवणुकीचा एक उत्तम पर्याय  असून  रिअल इस्टेट उद्योगातील  स्टुडिओसला  आता मोठ्या प्रमाणात  मागणी  वाढत आहे. झीअसेट्स या भागीदारीच्या माध्यमातून भांडवली वाढीसह अंदाजे ३. ५ हजारांच्या सर्वात कमी निव्वळ ईएमआय सह ५ टक्क्यांपर्यंत गुंतवणुकीवर परताव्याची

Read More