fbpx
Monday, June 17, 2024

Day: February 11, 2022

ENTERTAINMENTLatest News

विविध पुरस्कार पटकावणाऱ्या ‘जिंदगानी’चे शो हाऊसफुल्ल

सामाजिक बांधिलकी आणि निसर्गावर आधारित असलेला ‘जिंदगानी’ हा चित्रपट नुकताच संपूर्ण महाराष्ट्रात प्रदर्शित झाला असून चित्रपट प्रदर्शित होण्या अगोदर चित्रपटाचे

Read More
ENTERTAINMENTLatest News

‘फिशपाँड’मध्ये मानसी मागीकर झळकणार बिनधास्त, रोमँटिक भूमिकेत

चित्रपट, मालिकांमधून सात्विक-सोज्वळ भूमिकेत रसिकांसमोर आलेल्या प्रसिद्ध अभिनेत्री मानसी मागीकर बिनधास्त, बोल्ड आणि रोमँटिक मराठी फिल्ममध्ये झळकणार आहेत. 90 मिनिटांच्या या फिल्मचे

Read More
Latest NewsPUNE

‘सूर्यदत्त’तर्फे उरवडे गावातील महिला बचत गटांना मोफत शिलाई मशीन वाटप व प्रशिक्षण कार्यक्रम

पुणे : सूर्यदत्त ग्रुप ऑफ इन्स्टिट्यूट संचालित सूर्यदत्त वुमेन एम्पॉवरमेंट अँड लीडरशिप अकॅडमीच्या (स्वेला) वतीने आणि सेवा सारथी फाउंडेशनच्या सहकार्याने

Read More
Latest NewsSports

आझम महिला क्रिकेट टी-२० करंडक – एच पी रॉयल्स, आझम स्पोर्ट्स अकादमी संघांची विजयी आगेकूच 

पुणे  : आझम स्पोर्ट्स अकादमी व एच पी रॉयल्स यांनी आपापल्या प्रतिस्पर्धी संघांना पराभूत करताना आझम महिला क्रिकेट टी-२० करंडक स्पर्धेत

Read More
Latest NewsPUNE

भाजप राजकीय फायद्यासाठी पुणे पोलीस दलास नाहक कामास लावतो हे दुर्दैवी -प्रशांत जगताप

पुणे: भारतीय जनता पार्टीचे माजी खासदार किरीट सोमय्या आज पुणे महानगरपालिकेत येणार असल्यामुळे पुणे महानगरपालिका व परिसराला पोलिस छावणीचे स्वरूप

Read More
Latest NewsPUNETOP NEWS

दिलासादायक : पुणे शहरातील कोरोना रुग्णसंख्या सलग दुसऱ्या दिवशी हजाराच्या खाली

आज दिवसभरात पुणे शहरात 700 नवीन कोरोना रुग्णांची नोंद पुणे : पुणे शहरातील कोरोना रुग्णसंख्या आज सलग दुसऱ्या दिवशी एक

Read More
Latest NewsPUNE

शिवजयंती मिरवणुकीला परवानगी द्यावी : महापौर मुरलीधर मोहोळ

पुणे : कोरोना संकटामुळे गेली दोन वर्षे छत्रपती शिवाजी महाराजांची जयंती उत्साहपूर्ण वातावरणात साजरी करण्यास सलग दोन वर्षे बंधने आल्याने

Read More
Latest NewsPUNETOP NEWS

पुणे शहराचे पोलीस आयुक्त हे ठाकरे-पवार सरकारचे एजंट आहेत – किरीट सोमय्या

पुणे : माझ्यावर ज्या शिवसैनिकांनी जीवघेणा हल्ला केला त्या शिवसैनिकांवर शेजारी उभे असणाऱ्या पुणे पोलिसांनी किरकोळ गुन्हे दाखल केले आहेत.

Read More
Latest NewsMAHARASHTRA

सिंचन व्यवस्थापनात पाणी वापर संस्थांचा सहभाग महत्वाचा -जलसंपदा मंत्री जयंत पाटील

पुणे : सिंचन व्यवस्थापनात पाणी वापर संस्थांचा सहभाग महत्त्वाचा असून राज्यातील पाणी वापर संस्थांचे बळकटीकरण आवश्यक असल्याचे प्रतिपादन जलसंपदा मंत्री

Read More
Latest NewsPUNETOP NEWS

किरीट सोमय्या यांच्या सत्कारानंतर कॉँग्रेसकडून पायऱ्यांचे शुद्धीकरण; ‘आप’ कडूनही निषेध

पुणे : भाजप नेते किरीट सोमय्या यांना महापालिकेच्या ज्या पायऱ्यांवर शिवसैनिकांकडून धक्काबुक्की करण्यात आली त्याच पायरीवरआज भाजपने त्यांचा सत्कार केला.

Read More
Latest NewsPUNETOP NEWS

कडेकोट बंदोबस्तात पुणे पालिकेच्या पायरीवर किरीट सोमय्यां यांचा सत्कार

तुम्ही ज्या कोविड कंपनीला कॉन्ट्रॅक्ट दिलं त्या कंपनीचा ,मालक कोण आहे ? उद्धव ठाकरेंमध्ये हिंमत असेल तर त्याने नाव सांगाव ?-किरीट सोमय्या 

पुणे:मागील आठवड्यात किरीट सोमय्या  यांच्यासोबत पुणे महानगरपालिका धक्काबुक्की झाली होती.
त्यानंतर यावरून मोठे राजकारण रंगलं होतं. याप्रकरणी पोलिसांनी काही शिवसैनिकांना अटक केली होती. दरम्यान किरीट सोमय्या यांना पुणे महानगरपालिकेच्या ज्या पायऱ्यावर रोखण्यात आलं होतं त्याच पायऱ्यावर आज त्यांचा पुणे शहर भाजपच्या वतीने सत्कार केला आहे.या वेळी  महानगरपालिकेमध्ये भाजपच्या कार्यकर्त्यांनी मोठी गर्दी केल्याचे दिसून आले. भाजपच्या कार्यकर्त्यांनी शिवसेनेच्या विरुद्ध घोषणा दिल्या. सत्काराच्या वेळी
किरीट सोमय्या सोबत भाजपचे शहराध्यक्ष जगदीश मुळीक,सभागृह नेते गणेश बिडकर, नगरसेवक प्रवीण चोरबले
पुणे महानगरपालिकेतील भाजपचे नगसेवक व पुणे शहरातील भाजपचे पदाधिकारी व कार्यकर्ते मोठया संख्येने उपस्थित होते.नंतर त्यांनी महापालिका आयुक्त यांची  पुन्हा हेल्थ केअर लाईफलाईन या कंपनीवर कारवाई करण्याची मागणी साठी भेट घेतली.
त्यानंतर किरीट सोमय्या यांनीप्रसार माध्यामाशी संवाद साधला ते म्हणाले,पुणे भाजप शहर अध्यक्ष जगदीश मुळीक याचे आभार मानतो व शाब्बासकी देतो. या उद्धव ठाकरेच्या गुंडांनी या महापालिकेच्या पायऱ्यांवर माझा जीव घेण्याचा प्रयत्न केला. होता. त्या मुख्यमंत्री ठाकरेंना माझं चॅलेंज आहे. तुम्ही ज्या कोविड कंपनीला कॉन्ट्रॅक्ट दिलं त्या कंपनीचा ,मालक कोण आहे ? उद्धव ठाकरेंमध्ये हिंमत असेल तर त्याने नाव सांगाव ?असा सवाल किरीट सोमय्यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याकडे उपस्थित केला.
किरीट सोमय्या म्हणाले, मी पुणेकरांना त्याचंनाव सांगतो आज, जी कोविड कंपनी जी कधी रजिस्टर झाली नाही त्याचा मालक एक चहावाला आहे. उद्धव ठाकरे यांनी पुण्याच्या लोकांच्या जीवाशी खेळलं आहे. त्यांचे मित्र संजय राऊत त्यांची बेनामी कंपनी आहे. 100 कोटीचे कॉन्ट्रॅक्ट दिले. पुणे महानगरपालिकेने त्या कंपनीला ब्लॅक लिस्ट केल्यानंतर आदित्य ठाकरेने मुंबई महानगरपालिकेचे चार कॉन्ट्रॅक्ट दिले. उद्धव ठाकरे व संजय राऊत त्यांच्या बेनामी कंपनीवर कारवाई झाल्या शिवाय किरीट सोमय्या गप्प बसणार नाही. असे मत सोमय्या यांनी व्यक्त केलं.

Read More
Latest NewsPUNE

सदाशिव-शनिवार आदर्श प्रभागासाठी प्रशासकीय जबाबदारी निश्चित

स्थायी समिती अध्यक्ष हेमंत रासने यांची माहिती पुणे : सदाशिव पेठ-शनिवार पेठ प्रभाग आदर्श करण्याची प्रशासकीय जबाबदारी अतिरिक्त कुणाल खेमणार

Read More
Latest NewsPUNE

छ. शिवाजी महाराज जयंतीनिमित्त राज्यस्तरीय वक्तृत्व स्पर्धेचे आयोजन

पिंपरी : राजमाता अहिल्यादेवी होळकर प्रतिष्ठानच्या वतीने छत्रपती शिवाजी महाराज जयंतीनिमित्त राज्यस्तरीय वक्तृत्व स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे. ही वक्तृत्व

Read More
Latest NewsPUNE

देशाच्या संविधानाला ठेच पोहचू देणार नाही – रमेश बागवे

पुणे : कर्नाटकातील भाजप सरकारने आपल्या राज्यातील शाळा व महाविद्यायलयामध्ये विद्यार्थीनींनी हिजाब (गुरखा) परिधान करू नये, आसा आदेश काढला. या

Read More
BusinessLatest NewsPUNE

डॉ. प्रमोद चौधरी यांना प्रतिष्ठेचा विल्यम सी. होल्मबर्ग पुरस्कार जाहीर

डॉ. प्रमोद चौधरी यांना प्रतिष्ठेचा विल्यम सी. होल्मबर्ग पुरस्कार जाहीर

Read More
ENTERTAINMENTLatest News

मराठमोळ्या शंकर धोत्रेना सर्वोत्कृष्ट उदयोन्मुख दिग्दर्शकाचा बहुमान

मराठमोळ्या शंकर धोत्रेना सर्वोत्कृष्ट उदयोन्मुख दिग्दर्शकाचा बहुमान

Read More
ENTERTAINMENTLatest News

झी मराठीकडून येत्या रविवारी सुरेल पर्वाला आदरांजली

झी मराठीकडून येत्या रविवारी सुरेल पर्वाला आदरांजली

Read More
Latest NewsPUNE

स्वसंरक्षणाचे धडे घेत हुजूरपागेतील विद्यार्थीनी बनल्या ‘आत्मनिर्भर’

स्वसंरक्षणाचे धडे घेत हुजूरपागेतील विद्यार्थीनी बनल्या ‘आत्मनिर्भर’

Read More
Latest NewsPUNE

सुपरमार्केटमध्ये वाईन विक्रीचा निर्णय शासनाने तात्काळ मागे घ्यावा – सूर्यकांत पाठक

सुपरमार्केटमध्ये वाईन विक्रीचा निर्णय शासनाने तात्काळ मागे घ्यावा – सूर्यकांत पाठक

Read More
Latest NewsPUNE

‘वी पुणेकर’ संस्थेमार्फत 13 फेब्रुवारी रोजी नदीपात्रातील घाटात स्वछता अभियानाचे आयोजन

‘वी पुणेकर’ संस्थेमार्फत  13 फेब्रुवारी रोजी नदीपात्रातील घाटात स्वछता अभियानाचे आयोजन

Read More