fbpx
Monday, June 17, 2024

Day: August 24, 2020

MAHARASHTRA

कवयित्री बहिणाबाईंच्या स्मारकासाठी दोन कोटी रुपयांची तरतूद करणार

कवयित्री बहिणाबाई चौधरींच्या जन्मभूमीचा (आसोदा) मी जनसेवक असल्याचा मला सार्थ अभिमान आहे. बहिणाबाई या समाजाला प्रेरणादायी आहेत. त्यांनी कवितेच्या माध्यमातून लोकशिक्षणाचे काम केले. त्या खर्‍या अर्थाने समाजसुधारक होत्या. असे मत राज्याचे पाणीपुरवठा व स्वच्छता मंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री गुलाबराव पाटील यांनी व्यक्त केले.

Read More
MAHARASHTRA

कणकवली एस.टी. आगाराच्या आवारात भव्य व्यापारी केंद्र उभारणार – अनिल परब

राज्याचे परिवहन व संसदीय कार्यमंत्री ॲड.अनिल परब यांनी कणकवली एस.टी. आगाराला भेट देवून आगाराची पाहणी केली. सध्या कोरोना विषाणूच्या प्रार्दुभावामुळे एसटीची परिस्थिती बिकट झाली आहे. या परिस्थितीत एसटीचे पुनरुज्जीवन करणे आवश्यक आहे. कणकवली येथील एसटीच्या 7 एकर जागेमध्ये बसस्थानक, बस आगार व एस.टी. विभागीय कार्यालयाबरोबरच येथे भव्य व्यापारी उद्योंग केंद्र उभारण्यात येणार आहे, असे यावेळी त्यांनी सांगितले.

Read More
PUNETOP NEWS

येरवड्यातील शेतकरी पुतळ्यासाठी एकमत आवश्यक- महापौर मुरलीधर मोहोळ

येरवड्यातील शेतकरी पुतळ्यासाठी एकमत आवश्यक- महापौर मुरलीधर मोहोळ

Read More
MAHARASHTRAPUNETOP NEWS

राज्यात आज 11 हजार 15 नवीन कोरोना पॉझिटिव्ह तर 14 हजार 219 कोरोना मुक्त ; 212 बळी

राज्यात आज 11 हजार 15 नवीन कोरोना पॉझिटिव्ह तर 14 हजार 219 कोरोना मुक्त ; 212 बळी
– पुणे दिवसभरात 1101 पाझिटिव्ह रुग्ण, 59 मृत्यू

Read More
PUNE

गणरायाला ५०० पुस्तकांचा अनोखा महानैवेद्य

सर्व कलांचा अधिपती हा गणपती आहे. या गणरायाला वंदन करण्यासाठी बुधवार पेठेतील साईनाथ मंडळ ट्रस्टच्या वतीने तब्बल ५०० हून अधिक पुस्तकांचा अनोखा महानैवेद्य दाखविण्यात आला. या नैवेद्याचा पुस्तकरुपी प्रसाद विविध संस्थाना आणि ग्रंथालयांना देण्यात येणार आहे. यावेळी ऋषीमुनींच्या वेशातील आणि सरस्वतीच्या वेशातील मुलांनी उपक्रमात सहभाग घेतला.

Read More
PUNE

मनुवादी विचारांच्या खाली संविधानाला जाऊ देणार नाही;लोकजनशक्ती पार्टीच्या बैठकीत निर्धार

मनुवादी विचारांच्या खाली संविधानाला जाऊ देणार नाही;लोकजनशक्ती पार्टीच्या बैठकीत निर्धार
प्रवीण तरडे यांच्यावर कारवाईसाठी पोलिसांना निवेदन

Read More
ENTERTAINMENT

सुशांत सिंह च्या जीवनावरील चित्रपटाद्वारे श्वेता पराशरचे हिंदीत पदार्पण

अभिनेता सुशांत सिंह राजपूत याच्या मृत्यूविषयी वादाचे मोहोळ उठले असताना आणि त्याचा मृत्यू म्हणजे ‘खून की आत्महत्या’ याविषयी देशभर जोरदार चर्चा झडत असताना आता सुशांत सिंह राजपूत याच्या जीवनावर एक चित्रपट येत असून, या चित्रपटाद्वारे तेलुगू मधील प्रसिद्ध अभिनेत्री श्वेता पराशर ही बॉलिवूडमध्ये पदार्पण करणार आहे. ‘सुसाईड आँर मर्डर” असे या सिनेमाचे नाव आहे

Read More
PUNE

श्रीमंत भाऊसाहेब रंगारी गणपती मंडळापासून “स्वच्छतेचा जागर” सुरु…

महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळाच्या पुढाकाराने उत्सवांच्या काळात “आरोग्यत्सोव”द्वारे स्वच्छतेचा जागर करण्यात येत आहे.

Read More