Tuesday, June 16, 2026

Month: June 2025

Latest NewsPUNE

संजीव सोशल फाउंडेशन तर्फे वारकऱ्यांची मालीश, कटिंग-दाढी, चप्पल व बॅग दुरुस्ती 

पुणे : छाया संजीव गदादे व संजीव सोशल फाउंडेशन च्या वतीने जगतगुरु संत तुकाराम महाराजांच्या पालखीतील वारकऱ्यांसाठी दाढी, कटिंग, बॅग

Read More
Latest NewsPUNE

 श्री वेताळ बाबा मंदिर ट्रस्ट व जय भवानी मित्र मंडळ यांच्यावतीने ५०३ विद्यार्थ्यांना वह्या वाटप

पुणे : समाजात शिक्षण हा परिवर्तनाचा खरा पाया आहे. गरजू विद्यार्थ्यांना शैक्षणिक मदत करून त्यांना प्रगतीची संधी देणे हे अत्यंत

Read More
ENGLISH

APEX LEVEL MILITARY-CIVIL FUSION INTERACTION BETWEEN MAHARASHTRA CHIEF MINISTER AND ARMY COMMANDER, SOUTHERN COMMAND

Lieutenant General Dhiraj Seth, PVSM, AVSM, General Officer Commanding-in-Chief, Southern Command, interacted with the Hon’ble Chief Minister of Maharashtra, Shri

Read More
Latest NewsPUNE

मंगला खाडिलकर यांना दुसरा कै. प्रकाश पायगुडे स्मृती पुरस्कार जाहीर

पुणे : पुण्यातील सृजन फाऊंडेशनच्या वतीने देण्यात येणारा यावर्षीचा कै. प्रकाश पायगुडे स्मृती पुरस्कार सुप्रसिद्ध निवेदिका, लेखिका म्हणून सर्वपरिचित असणाऱ्या मंगला

Read More
BusinessLatest News

पी अँड जी शिक्षा आणि प्रथम फाउंडेशन यांनी महाराष्ट्रात विशेष उन्हाळी शिबिर यशस्वीपणे पूर्ण केले

पुणे: आपल्या प्रमुख सीएसआर उपक्रम ‘पी अँड जी शिक्षाच्या’ 20 वर्षांच्या यशस्वी वाटचालीचा एक भाग म्हणून, टायड, विक्स, जिलेट यांसारख्या ब्रँड्सचा निर्माता

Read More
Latest NewsPUNE

आयसीएमएआय पुणे चॅप्टरच्या वतीने वारकऱ्यांना बिस्किटांचे वाटप

पुणे : दी इन्स्टिट्यूट ऑफ कॉस्ट अकाउंटंट्स ऑफ इंडिया (आयसीएमएआय) पुणे चॅप्टरने आपल्या हीरक महोत्सवी वर्षांनिमित्त (६० वर्षपूर्ती) सीएमए या

Read More
Latest NewsPUNE

महर्षी वेदोद्धारक फाऊंडेशनच्या वतीने वारकऱ्यांसाठी मोफत आरोग्य शिबीर व अन्नदान

  पुणे : पुण्यातील महर्षी वेदोद्धारक फाऊंडेशनच्या वतीने नुकतेच एन सी एल पाषाण रोड येथे विसावासाठी असलेल्या ५०० वारकऱ्यांसाठी तीन दिवस

Read More
ENGLISH

Tata Motors launches Ace Pro: India’s Most Affordable 4-Wheel Mini-Truck, starting at ₹ 3.99 lakh

Heralds a New Era in Cargo Mobility to Empower India’s Next Wave of Entrepreneurs Pune : Tata Motors, India’s largest commercial

Read More
BusinessLatest News

पीपीएस मोटर्स या भारतातील ‘महिंद्रा’च्या सर्वात मोठ्या वितरकाचा महाराष्ट्रात व्यवसाय विस्तार; पुण्यातील कात्रज आणि सासवड येथे दोन नवीन शोरूम्स सुरू

पुणे : भारतातील सर्वात मोठ्या वाहन वितरक समूहांपैकी एक असलेल्या पीपीएस मोटर्स या कंपनीने आज पुणे येथे ‘महिंद्रा’च्या दोन नव्या

Read More
Latest NewsPUNE

विद्यार्थ्यांनी जीवनात यशस्वी होण्यासाठी अभ्यासा बरोबरच कला, खेळात प्राविण्य मिळवावे- आमदार सिद्धार्थ शिरोळे यांचे मत

पुणे :  विद्यार्थ्यांची शैक्षणिक प्रगती 10 वी, 12 वी मध्ये त्यांना मिळालेल्या गुणांच्या आधारे होते. विद्यार्थ्यांनी आणि त्यांच्या पालकांनी गुण

Read More
Latest NewsPUNE

महाराष्ट्रातील २५०० विद्यार्थ्यांचे ‘निरंजन’ ने घेतले शैक्षणिक पालकत्त्व

पुणे : केवळ पैशाअभावी शिक्षणापासून वंचित राहणा-या महाराष्ट्रातील २५०० विद्यार्थ्यांचे शैक्षणिक पालकत्व पुण्यातील निरंजन सेवाभावी संस्थेने घेतले आहे. दुष्काळग्रस्त बीड

Read More
Latest NewsPUNE

श्री श्री जगन्नाथ रथयात्रा महामहोत्सव पुण्यात रविवारी

पुणे : आंतरराष्ट्रीय कृष्णभावनामृत संघ – इस्कॉन, पुणे यांच्यातर्फे रविवार, दिनांक २९ जून रोजी दुपारी १ वाजता टिळक रस्त्यावरील स.प.महाविद्यालय

Read More
Latest NewsPUNE

‘दर्शन योगेश्वराचे – आयुर्वेद भास्कर दादा वैद्य खडीवाले’ चरित्रग्रंथ प्रकाशन शुक्रवारी

पुणे : आयुर्वेद, समाजसेवा, संशोधन आणि राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या माध्यमातून विविध क्षेत्रात मोलाचे कार्य करणारे आयुर्वेद भास्कर कै. वैद्य परशुराम

Read More
Latest NewsPUNE

वारकरींची साधू वासवानी मिशनला वार्षिक पारंपारिक भेट

पुणे : वारीच्या दरम्यान, वारकऱ्यांनी पुण्यातील साधू वासवानी मिशनला भेट दिली. त्यांनी साधू वासवानी व दादा वासवानी यांच्या पवित्र समाधीस्थळी

Read More
BusinessLatest News

बजाज फ्रीडम 125: जगण्याला नवी दिशा देणारी सीएनजी क्रांती

  भारतातील मोठ्या शहरांमध्ये रोजच्या धावपळीच्या जीवनात, लाखो लोक दुचाकीवरच आपला उदरनिर्वाह चालवत आहेत. अशा वेळी बजाज ऑटो लिमिटेडने एक अशी बाइक सादर केली आहे, जी एका विशिष्ट उद्दिष्ट डोळ्यासमोर ठेवून, उत्तम परफॉरमन्स देणारी आणि समृद्धीला चालना देणारी आहे. ‘बजाज फ्रीडम 125 सीएनजी’  ही जगातील पहिली सीएनजी बाइक असून डिलिव्हरी करणारे रायडर्स आणि गिग इकोनॉमी वर्कर्सचं (अशा व्यक्ती, ज्या पार्टटाइम, कॉन्ट्रॅक्ट किंवा अ‍ॅपवरून मिळणाऱ्या टास्क्सवर काम करून उत्पन्न कमावतात) आयुष्य बदलून टाकत आहे. कारण, ही बाइक त्यांना देत आहे कमाल मायलेज, विश्वासार्हता आणि परवडणारी किंमत! पेट्रोलच्या वाढत्या किमती आणि दररोज 50 ते 250 किलोमीटरचा प्रवास करणाऱ्या शहरांतील रायडर्स यांच्या गरजा लक्षात घेता, बजाज फ्रीडम 125 मधील ड्यूल-फ्यूल प्रणाली (सीएनजी + पेट्रोल) हे एक महत्त्वपूर्ण बदल घडवणारे तंत्रज्ञान ठरत आहे. इंधनावर होणाऱ्या खर्चाचा कमाल उपयोग होण्याच्या दृष्टीने ही बाइक तयार करण्यात आली आहे. इंधनाचा खर्च जवळपास निम्मा करून, ही बाइक भारतीय शहरांसाठी हरित आणि कमी प्रदूषण करणारे भविष्य घडवत आहे. रिअल रायडर्स. रिअल सेव्हिंग्ज. रिअल इम्पॅक्ट.-अलीकडे करण्यात आलेल्या सर्वेक्षणात, फ्रीडम 125 वापरणाऱ्या 54 मालकांपैकी तब्बल 45 रायडर्सनी सांगितले की त्यांच्या मागील बाइकच्या तुलनेने आता त्यांचा महिन्याचा इंधनखर्च 50 ते 60 टक्क्यांनी घटला आहे. अनेकांसाठी ही बचतीमुळे म्हणजे केवळ टिकून राहण्यासठीच नाही तर वेगाने प्रगती करण्यासाठी मदत होत आहे. “पूर्वी मी महिन्याला किमान रु.4,000 पेट्रोलवर खर्च करत होतो. फ्रीडम 125 घेतल्यापासून खर्च जवळपास निम्म्याने कमी झाला आहे. त्यामुळे भार बराच हलका झाला आहे. ही फक्त बाइक नाही, माझ्या कामाची खरी सोबती आहे,” असे पुण्यातील एका फूड डिलिव्हरी रायडरने सांगितले. लांबच्या प्रवासासाठी आरामदायीपणा आणि आत्मविश्वास-दररोज 8 ते 10 तास ट्रॅफिकमध्ये बाइक चालवणाऱ्या गिग वर्कर्ससाठी आरामदायी राइड आणि दीर्घकाळ टिकणारी कामगिरी ही अत्यावश्यक गरज असते. या बाबतीत फ्रीडम 125 अगदी समाधान देणारी ठरते. 66% हून अधिक रायडर्सनी या बाइकच्या सीट कम्फर्ट आणि राइडिंग पोझिशनला 5 पैकी 4 किंवा 5 गुण दिले. तसेच प्रत्यक्ष वापरामध्ये बाइकची कामगिरी विशेषतः कौतुकास्पद असल्याचे 26 रायडर्सनी नमूद केले.फ्रीडम 125 मधील ड्यूल-फ्यूल प्रणाली अतिशय स्मूथ असल्याचे रायडर्सचे मत आहे. पेट्रोल आणि सीएनजी मोडमध्ये स्विच करताना पिकअप किंवा हँडलिंगमध्ये फारसा फरक जाणवत नाही, असे त्यांनी सांगितले. 23 रायडर्सनी ट्रान्झिशन अगदी सहज असल्याचं आणि दोन्ही मोडमध्ये परफॉर्मन्स सातत्याने चांगला असल्याचे नमूद केले. पेट्रोल मोडमध्ये थोडा अधिक पिकअप मिळतो, हे काही रायडर्सना विशेष भावले. कारण त्यामुळे वेगवेगळ्या राइडिंग कंडिशन्समध्ये बाइक अधिक रिस्पॉन्सिव्ह वाटते. किमान देखभाल, कमाल काम–गिग वर्कर्ससाठी बाइकचा मेंटेनन्स ही सुद्धा तितकीच महत्त्वाची बाब असते. फ्रीडम 125 ला या बाबतीत चांगले प्रतिसाद मिळाले आहेत. 21 रायडर्सनी सांगितले की बाइक चालवताना त्यांना महिन्याला मेंटेनन्सचा वेगळा खर्च करावा लागत नाही. नियमित व खर्चिक सर्व्हिस न परवडणाऱ्यांसाठी ही बाइक गेमचेंजर ठरत आहे.एकूणच, परफॉर्मन्स, मायलेज आणि देखभालीची सुलभता यामुळे ही बाइक शहरातील रायडर्सना खूपच पसंतीस उतरते आहे. बजाज ऑटो लिमिटेड : इनोव्हेटिव्ह वाहतूक उपाययोजना तयार करण्याचा वसा-फ्रीडम 125 ची परवडणारी किंमत, स्पोर्टी लूक आणि बजाज ऑटो लिमिटेडसारख्या विश्वासार्ह ब्रँडचा ट्रॅक रेकॉर्ड हे सगळे घटक ग्राहकांच्या खरेदीच्या निर्णयामध्ये महत्त्वाची भूमिका बजावतात. अनेक रायडर्सनी या बाइकला ‘एक परफेक्ट पॅकेज’ म्हटले आहे. ही बाइक त्यांना हवी असलेली प्रत्येक गोष्ट देते : उत्तम मायलेज, आरामदायी राइड, दमदार परफॉर्मन्स आणि विश्वासार्हतेची खात्री. वर्ड ऑफ माउथ पब्लिसिटी आणि वाढती युझर कम्युनिटी -फ्रीडम 125 किती यशस्वी ठरते आहे, याचा सर्वात ठोस पुरावा म्हणजे 54 पैकी 51 मालकांनी ही बाइक इतरांना शिफारस करणार असल्याचे सांगितले. डिलिव्हरी पार्टनर्स आणि गिग वर्कर्सच्या नेटवर्कमध्ये बातम्या झपाट्याने पसरतात, फ्रीडम 125 ने उपयोगी, विशिष्ट उद्देशाने रायडिंग करणाऱ्या युझर्सचा एकनिष्ठ फॅन बेस तयार केला आहे.फ्रीडम 125 च्या लाँचद्वारे बजाज ऑटोने शाश्वत वाहतुकीच्या दिशेने घेतलेले आघाडीचं पाऊलही अधोरेखित होते. पर्यावरणपूरक आणि सुलभ वाहतुकीचे पर्याय शोधणाऱ्या भारतासाठी ही सीएनजीवर चालणारी बाइक एक वास्तववादी उपाय ठरत आहे. या बाइकच्या माध्यमातून पॉवरच्या बाबतीत तडजोड होत नाही आणि खर्चही वाढत नाही. खऱ्या अर्थाने फ्रीडम-मायलेज असो, पर्यावरणपूरक वापर असो किंवा लांब पल्ल्याची आरामदायी राईड — बजाज फ्रीडम ही बाइक अशा प्रकारे डिझाइन करण्यात आली आहे की रायडर्सना आर्थिक, शारीरिक आणि मानसिक स्वातंत्र्याचा खरा अनुभव घेता येतो. या बाइकमुळे भारतातील वर्किंग क्लासला स्मार्ट राइड करता येते, पैशाची बचत करता येते आणि अधिक सन्मानाने व आत्मविश्वासाने काम करता येत आहे.

Read More
ENGLISH

Warkaris Make Traditional Visit to Sadhu Vaswani Mission

On 21st June 2025, Warkaris made their traditional annual visit to Sadhu Vaswani Mission, Pune, offering prayers and homage at

Read More
Latest NewsSports

PCPL 2025 – असवानी डेअरडेव्हिल्स् संघाला विजेतेपद !!

पुणे,  २२ जुनः पिंपरी चिंचवड शहर क्रिकेट संघटने तर्फे आयोजित आणि ऑक्सिरीच पुरस्कृत ‘पिंपरी चिंचवड प्रीमीअर लीग’ २०२५ (पीसीपीएल) टेव्न्टी-२०

Read More
Latest NewsMAHARASHTRAPUNETOP NEWS

व्याकरणाला भाषा विज्ञानाची जोड हवी : प्रा. यास्मिन शेख

पुणे : व्याकरणाला भाषा विज्ञानाची जोड दिल्याशिवाय व्याकरण समजणार नाही; विद्यार्थ्यांना व्याकरणाची गोडी लागणार नाही, असे मत सुप्रसिद्ध व्याकरणतज्ज्ञ आणि

Read More
Latest NewsPUNE

वारकऱ्यांची मोफत केशकर्तन ,दाढी फुट मसाज आणि हेड मसाज सेवा

पुणे :  संत गाडगे महारांजाच्या उक्तीप्रमाणे देव दगडात नसून देव कायमस्वरूपी माणसात असतो. म्हणूनच एस व्ही हेअर स्टुडिओ अकॅडमीचे संचालक 

Read More
Latest NewsNATIONALTOP NEWS

डोनाल्ड ट्रम्प यांना शांततेसाठी नोबेल पुरस्कार मिळावा, पाकिस्तानने मांडला प्रस्ताव

इस्लामाबाद: वृत्तसंस्था  भारत आणि पाकिस्तान या अण्वस्त्रधारी देशांमधील संघर्ष संपुष्टात आणण्यासह जगात शांतता प्रस्थापित करण्यासाठी अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी

Read More