Wednesday, May 20, 2026

Day: June 29, 2025

BusinessLatest News

गोदरेज कॅपिटलने ‘क्वीनिटी’ सह त्यांची LGBTQIA+ व्यापकता वाढवली

मुंबई : समानता आणि सर्वसमावेशकतेप्रती आपली वचनबद्धता अधिक दृढ करत, गोदरेज इंडस्ट्रीज ग्रुपची आर्थिक शाखा गोदरेज कॅपिटलने LGBTQIA+ कर्मचारी आणि सहकाऱ्यांसाठी कर्मचारी साधन गट

Read More
BusinessLatest News

भारतातील सर्वात शक्तिशाली 160 सीसी मोटारसायकल – 2025 टीव्हीएस अपाचे आरटीआर 160 आता ड्युअल चॅनल एबीएससह

दुचाकी आणि तीन चाकी वाहनांच्या श्रेणीतील जागतिक आघाडीची कंपनी टीव्हीएस मोटर कंपनी (टीव्हीएसएम) ने आज 2025 टीव्हीएस अपाचे आरटीआर 160चे अनावरण केले. ही

Read More
Latest NewsMAHARASHTRATOP NEWS

ठाकरे बंधुपुढे सरकारची माघार; हिंदी सक्तीचे दोन्ही अध्यादेश रद्द

मुंबई: महाराष्ट्र सरकारने रविवारला तीन भाषा धोरणावरील दोन सरकारी आदेश रद्द केले. विरोधकांनी सरकारवर हिंदी राज्यातील लोकांवर जबरदस्तीने लादण्याचा आरोप

Read More
Latest NewsPUNE

आदिवासींच्या जमिनीवर बांगलादेशी आणि रोहिंग्याच्या वाढत्या वस्तींचे संकट – सुनील देवधर

पुणे : भारतामध्ये सगळ्यात जास्त सुसंस्कृत, सुसभ्य, शांतिप्रिय तसेच स्वत:ची संस्कृती जीवनात अंगिकारणारे जनजाती बंधू आहेत. परंतु आदिवासी समाज आजही

Read More
Latest NewsPUNE

गुरु म्हणजे अंत:करण जागृत करणारा शक्तीस्त्रोतश्री ज्ञानेश्वर महाराज संस्थान – अ‍ॅड. डॉ. रोहिणी पवार

पुणे : गुरुचरित्र म्हणजे केवळ ग्रंथ नाही तर संपूर्ण जीवनाचे मार्गदर्शन आहे. गुरु म्हणजे फक्त ग्रंथ शिकविणारा नाही, तर अंत:करण

Read More
BusinessLatest News

भारतीय पेंट उद्योगात वाढ साधण्यासाठी ‘जेएसडब्ल्यू पेंट्स’कडून धोरणात्मक पाऊल

  ‘अ‍ॅक्झो नोबेल इंडिया’चे अधिग्रहण करण्यासाठी करारावर स्वाक्षरी   मुंबई  : जेएसडब्ल्यू पेंट्स लिमिटेड या कंपनीने आज अ‍ॅक्‍झो नोबेल इंडिया लिमिटेड या कंपनीमधील ७४.७६ टक्के हिस्सेदारी विकत घेण्यासाठीचा एक करार केला आहे. ही हिस्सेदारी अ‍ॅक्‍झो नोबेल एन.व्ही. व तिच्या संलग्न कंपन्यांकडून खरेदी केली जाणार असून, त्याअंतर्गत होणारी शेअर खरेदी जास्तीत जास्त ८,९८६ कोटी रुपयांची असेल. यामध्ये काही अंतिम टप्प्यांवरील समायोजनांचा समावेश राहील (“प्रस्तावित व्यवहार”). या प्रस्तावित व्यवहारास भारतीय स्पर्धा आयोगाची मंजुरी आवश्यक असणार आहे. तसेच ‘अ‍ॅक्‍झो नोबेल’च्या सर्वसामान्य भागधारकांसाठी त्यात ओपन ऑफरदेखील असणे आवश्यक आहे. जेएसडब्ल्यू पेंट्स ही भारतातील सर्वात वेगाने वाढणारी पेंट्स कंपनी आहे. २३ अब्ज डॉलरची मालमत्ता असणाऱ्या जेएसडब्ल्यू समूहाचा ती एक भाग आहे. भारतातील हा आघाडीचा समूह स्टील, सिमेंट, ऊर्जा पायाभूत सुविधा, वाहननिर्मिती व पेंट्स या बी-टू-बी आणि बी-टू-सी क्षेत्रांत कार्यरत आहे. अ‍ॅक्‍झो नोबेल इंडिया ही सजावटीच्या आणि औद्योगिक स्वरुपाच्या पेंट्सचे उत्पादन करणारी कंपनी आहे. नेदरलँड्समध्ये मुख्यालय असलेल्या जागतिक स्तरावरील अ‍ॅक्‍झो नोबेल समूहाचा ती भाग आहे. या अधिग्रहण प्रक्रियेमुळे ‘जेएसडब्ल्यू पेंट्स’ला भारतीय पेंट उद्योगातील एक प्रमुख खेळाडू म्हणून स्थान मिळणार आहे. आगामी काळात या कंपनीच्या उलाढालीत भरीव वाढ होण्याची अपेक्षा आहे. ‘जेएसडब्ल्यू पेंट्स’चे व्यवस्थापकीय संचालक पार्थ जिंदाल म्हणाले, “पेंट्स आणि कोटिंग्ज हे भारतातील सर्वात वेगाने वाढणारे क्षेत्र आहे आणि जेएसडब्ल्यू पेंट्स ही सर्वात वेगाने प्रगती करणाऱ्या पेंट कंपन्यांपैकी एक आहे. अ‍ॅक्झो नोबेल इंडिया ही ड्युलक्स, इंटरनॅशनल आणि सिकन्स यांसारख्या आंतरराष्ट्रीय दर्जाच्या प्रसिद्ध पेंट ब्रँड्सचे माहेरघर आहे. या ब्रँड्सना जेएसडब्ल्यू कुटुंबात सामील करून घेताना आम्हाला आनंद होत आहे. अ‍ॅक्झो नोबेल इंडिया कुटुंबातील कर्मचारी, ग्राहक आणि भागीदार यांच्यासोबत मिळून आम्ही एक मोठी पेंट कंपनी घडवण्याचा संकल्प केला आहे. ‘ड्युलक्स’चा जादूई अनुभव आणि जेएसडब्ल्यू पेंट्सची विचारशीलता याच्या जोरावर आम्ही ग्राहकांना आनंद देण्याची आणि आमच्या सर्व भागधारकांसाठी दीर्घकालीन मूल्यनिर्मिती करण्याची अपेक्षा ठेवतो.” ‘अ‍ॅक्झो नोबेलचे मुख्य कार्यकारी अधिकारी ग्रेग पोक्स-गिलॉम म्हणाले, “हा व्यवहार आमच्या धोरणाची अंमलबजावणी करण्यातील एक महत्त्वाचा टप्पा आहे. अ‍ॅक्झो नोबेल इंडिया ही कंपनी सातत्याने उत्कृष्ट कामगिरी करीत असते. कंपनीच्या यशोगाथेमध्ये सहभागी असलेले ब्रँड्स आणि कुशल कर्मचारी यांच्याबद्दल आम्हाला अभिमान आहे. स्थानिक तज्ञता असलेल्या आणि या क्षेत्रात ठोस उद्दिष्ट ठेवणाऱ्या जेएसडब्ल्यूसोबतचा आमचा पुढील प्रवास दीर्घकाळ टिकून राहील, याबद्दल आम्ही निश्चिंत आहोत.” अधिग्रहणाच्या या व्यवहारासाठी जेएसडब्ल्यू पेंट्सचे वित्तीय सल्लागार म्हणून मॉर्गन स्टॅन्ली यांनी काम पाहिले. खेतान अ‍ॅण्ड कंपनीने कायदेशीर सल्ला दिला. डेलॉईट कंपनीने वित्तीय व कर साक्षांकन सल्लागार म्हणून भूमिका बजावली.

Read More
ENTERTAINMENTLatest News

३००० शाळकरी मुलां-मुलीं सोबत छत्रपती शिवाजी महाराजांची शिवस्तुती पठण ‘कमळी’ ची वर्ल्ड रेकॉर्डस् बुक ऑफ इंडिया ला गवसणी !

‘कमळी’ मालिकेचं अनोखं प्रमोशन वर्ल्ड रेकॉर्डस् बुक ऑफ इंडिया ला गवसणी ! प्रेक्षकांना कायमच दर्जेदार आणि मनोरंजक कथा देणाऱ्या झी  मराठीवर एक

Read More
Latest NewsPUNE

सीपच्या अध्यक्षपदी शिवराज साबळे यांची निवड

  पुणे : पुण्याचे शिवराज साबळे यांची सॉफ्टवेअर एक्सपोटर्स असोसिएशन ऑफ पुणे अर्थात सीपच्या अध्यक्षपदी निवड करण्यात आली आहे. संस्थेच्या नुकत्याच

Read More
Latest NewsPUNE

पुणे कॅन्टोमेंट पुस्तक पतपेढी पुणे 1 तर्फे शालेय वस्तू वितरण आणि सत्कार सोहळा संपन्न  

पुणे  : पुणे कॅन्टोमेंट पुस्तक पतपेढी पुणे 1 यांच्या तर्फे गरजू व होतकरू विद्यार्थ्यांचा शालेय वस्तू वितरण समारंभ आणि सत्कार

Read More
BusinessLatest News

मनिका प्लास्टेक लि. या हाय परफॉर्मन्स पॉलिमर पॅकेजिंग उत्पादक कंपनीतर्फे ‘सेबी’कडे ‘आयपीओ’साठी डीआरएचपी दाखल

मनिका प्लास्टेक लिमिटेड ही डिझाईन-केंद्रित, अचूकतेने अभियांत्रिकी केलेली, कठीण स्वरूपाची (रिजिड) पॉलिमर पॅकेजिंग उत्पादने तयार करणारी कंपनी असून तिने प्राथमिक समभाग विक्रीसाठी (आयपीओ)

Read More
BusinessLatest News

ओमनीटेक इंजिनिअरिंग लिमिटेड तर्फे सेबीकडे डीआरएचपी सादर

  प्रिसिजन–इंजिनिअर्ड घटकांचे उत्पादन करणाऱ्या ओमनीटेक इंजिनिअरिंग लिमिटेडने प्राथमिक समभाग विक्रीद्वारे (आयपीओ) 850 कोटी रु. चा निधी उभारण्यासाठी भांडवली बाजार नियंत्रक सेबीकडे ड्राफ्ट रेड हेरिंग प्रॉस्पेक्टस (डीआरएचपी) सादर केला आहे. डीआरएचपी मध्ये नमूद केल्यानुसार आयपीओ मध्ये 520 कोटी रु. पर्यंतच्या इक्विटी शेअर्सचे फ्रेश इश्यू आणि प्रवर्तक उदयकुमार अरुणकुमार पारेख यांच्याकडून 330 कोटी रु. मूल्याची ऑफर फॉर सेल (OFS) यांचा समावेश आहे. कंपनी 104 कोटी रु. च्या प्री– आयपीओ शेअर प्लेसमेंटची योजना करत आहे. जर ही प्री– आयपीओ प्लेसमेंट पूर्ण झाली तर फ्रेश इश्यूचा आकार तितक्याच प्रमाणात कमी केला जाईल. फ्रेश इश्यूमधून उभारण्यात येणारा निधी कर्ज परतफेड, दोन नवीन उत्पादन केंद्रांची स्थापना, भांडवली खर्चासाठी आवश्यक निधी आणि सर्वसाधारण कॉर्पोरेट उद्दिष्ट यासाठी वापरण्यात येईल. ओमनीटेक इंजिनिअरिंग ही उच्च–प्रेसिजन इंजिनिअर्ड घटकांची निर्मिती करते आणि ऊर्जा, मोशन कंट्रोल आणि ऑटोमेशन, औद्योगिक उपकरण प्रणाली, तसेच इतर विविध औद्योगिक उपयोजनांसाठी जागतिक ग्राहकांना पुरवठा करते कंपनीच्या ग्राहकांमध्ये हॅलिबर्टन एनर्जी सर्व्हिसेस, सुझलॉन, ऑशकॉश एअरोटेक, वेदरफोर्ड, लफ्किन इंडस्ट्रीज, ऑइलगिअर, डोनाल्डसन कंपनी, PUSH इंडस्ट्रीज आणि भारत एअरोस्पेस मेटल्स यांचा समावेश आहे. ओमनीटेक तर्फे अमेरिका, यूएई, जर्मनी, बल्गेरिया आणि स्वीडन सहित 22 देशांतील 220 हून अधिक ग्राहकांना कस्टमाइझ्ड उच्च–प्रेसिजन घटक पुरवले आहेत. कंपनीचे समभाग बीएसई आणि एनएसईवर सूचीबद्ध केले जाण्याचा प्रस्ताव आहे. या आयपीओसाठी इक्वीरस कॅपिटल आणि आयसीआयसीआय सिक्युरिटीज हे बुक–रनिंग लीड मॅनेजर्स आहेत, तर एमयूएफजी इनटाईम इंडिया (पूर्वीचे लिंक इनटाईम इंडिया) हे आयपीओ चे रजिस्ट्रार म्हणून काम पाहणार आहेत.

Read More
BusinessLatest News

पाइन लॅब्स लिमिटेडने सेबीकडे दाखल केले डीआरएचपी

पाइन लॅब्स लिमिटेड (“कंपनी”) ही व्यापाऱ्यांसाठी, ग्राहक ब्रँड्ससाठी, उद्योगांसाठी आणि वित्तीय संस्थांसाठी डिजिटल पेमेंट्स व इश्यूइंग सोल्युशन्सद्वारे व्यवसायाचे डिजिटायझेशन करणारी

Read More