एलजी इलेक्ट्रॉनिक्स इंडिया लिमिटेडने भारतात आपल्या तिसऱ्या उत्पादन संयंत्राचे बांधकाम सुरू केले
पुणे : एलजी इलेक्ट्रॉनिक्स इंडिया लि. ने आंध्र प्रदेशातील श्री सिटी येथे आपल्या नवीन उत्पादन संयंत्राचे बांधकाम सुरू झाल्याची
Read Moreपुणे : एलजी इलेक्ट्रॉनिक्स इंडिया लि. ने आंध्र प्रदेशातील श्री सिटी येथे आपल्या नवीन उत्पादन संयंत्राचे बांधकाम सुरू झाल्याची
Read Moreकेंद्रीय सामाजिक न्याय राज्यमंत्री रामदास आठवले यांची घोषणा पुणे: प्रतिनिधी दहशतवादाला पोसणाऱ्या पाकिस्तानला धडा शिकवण्यासाठी भारतीय सैन्याने हाती घेतलेल्या ऑपरेशन
Read Moreपुणे: झोपडपट्टी पुनर्वसनासाठी पौड रस्ता येथील भीमनगरच्या रहिवाशांची सहमती नसताना देखील घरे खाली करण्यासाठी झोपडपट्टी पुनर्वसन प्राधिकरणाने दिलेली नोटीस मागे
Read Moreसंसदेतील सातत्यपूर्ण उत्कृष्ट कामगिरीसाठी चेन्नई येथील ‘प्राईम पॉईंट फौंडेशन’ कडून पुन्हा सन्मानपुणे : चेन्नई येथील ‘प्राईम पॉईंट फौंडेशन’च्या वतीने देण्यात
Read Moreमुंबई: सुमारे ११० वर्षांचा वारसा असलेल्या बहुराष्ट्रीय स्वरुपाच्या हिंदुजा उद्योग समुहाचे अध्यक्ष गोपिचंद हिंदुजा यांच्या नेतृत्वाखालील हिंदुजा कुटुंबाने ‘संडे टाइम्स रिच लिस्ट-२०२५’मध्ये ३५.३ अब्ज पौंड्स मालमत्तेसह चौथ्या वर्षीही पहिले स्थान कायम राखले आहे. ‘संडे टाइम्स रिच लिस्ट’ हे ब्रिटनमधील सर्वात श्रीमंत व्यक्ती आणि कुटुंबांचे वार्षिक मानांकन आहे. या यादीच्या २०२५च्या आवृत्तीमध्ये ३५० नावे आहेत. जागतिक अडचणी आणि धोरणात्मक बदल या आव्हानांवर मात करीत हिंदुजा कुटुंबाने उल्लेखनीय व्यावसायिक सामर्थ्य आणि जागतिक नेतृत्व प्रदर्शित केले आहे. ब्रिटनमध्ये स्थायिक असलेल्या या कुटुंबाच्या मालकीच्या समुहातील कंपन्यांचे अध्यक्ष जी.पी. हिंदुजा आहेत. हा उद्योगसमूह ३८ देशांमध्ये कार्यरत असून वाहन निर्मिती, डिजिटल तंत्रज्ञान, बँकिंग व आर्थिक सेवा, प्रसार माध्यम, प्रकल्प विकास, लुब्रिकंट्स व विशेष रसायने, ऊर्जा, रिअल इस्टेट, व्यापार आणि आरोग्यसेवा आदी क्षेत्रांमध्ये त्याची गुंतवणूक आहे. विशेष म्हणजे, मागील वर्षभरात हिंदुजा समूहाने भारतात विद्युत वाहन क्षेत्रावर लक्ष केंद्रित करण्यास सुरुवात केली. विद्युत वाहनांच्या चार्जिंगसाठी समुहाने पायाभूत सुविधांमध्ये गुंतवणूक केली आहे. शाश्वत स्वरुपाच्या, भविष्यकालीन नवोन्मेषाच्या दिशेने हे एक महत्त्वाचे पाऊल ठरले आहे. आपल्या व्यावसायिक साम्राज्याबाहेर हिंदुजा कुटुंबाने सामाजिक कार्यामध्येही आपले मोठे योगदान दिले आहे. हिंदुजा फाउंडेशनच्या माध्यमातून शिक्षण, आरोग्यसेवा, शाश्वत ग्रामीण विकास आणि जल संवर्धन या क्षेत्रांमध्ये परिवर्तनात्मक उपक्रम हा समूह राबवितो. याचा प्रभाव विविध भौगोलिक क्षेत्रांमध्ये असणाऱ्या समुदायांवर पडत आहे. ‘संडे टाइम्स रिच लिस्ट २०२५’मध्ये इतरही उल्लेखनीय नावे आहेत. डेव्हिड आणि सायमन रुबेन कुटुंब (२६.८७३ अब्ज पौंड्स), सर लिओनार्ड ब्लावातनिक (२५.७२५ अब्ज पौंड्स), सर जेम्स डायसन आणि कुटुंब (२०.८ अब्ज पौंड्स), इदन ओफेर (२०.१२१ अब्ज पौंड्स), गाय, जॉर्ज, आलनाह आणि गॅलन वेस्टन कुटुंब (१७.७४६ अब्ज पौंड्स), सर जिम रॅटक्लिफ (१७.०४६ अब्ज पौंड्स), आणि लक्ष्मी मित्तल कुटुंब (१५.४४४ अब्ज पौंड्स) यांचा यात समावेश आहे.
Read Moreकवयित्री, ज्योतिषी, सामाजिक कार्यकर्त्या असलेल्या प्रतिभा शाहू मोडक यांनी दिला आयुष्य जगण्याचा मंत्र पुणे : आयुष्यात गुरू, ग्रंथ हे केवळ तुमचे
Read Moreपुणे – ‘जन्माला येणारा प्रत्येक जण पहिल्यांदा आई, मा किंवा आता मम्मी म्हणतो ही आपली संस्कृती आहे. आपल्या महाराष्ट्राला
Read Moreपुणे : राज्य आणि केंद्र सरकार असंघटित कामगारांसाठी विविध योजनांच्या माध्यमातून त्यांच्या सबलिकरणाचा प्रयत्न करत आहे. मात्र विरोधी कामगार संघटना
Read Moreपुणे : आपल्या आजूबाजूला सतत वेगवेगळे ट्रेंड्स येत असतात तसे ते जातही असतात. कधी कार्बोहायड्रेट खाऊ नका, कधी जेवणातील फॅट्स टाळा,
Read MorePune : In a moment of pride that resonates with this deeply held philosophy, VTP Realty has been honoured
Read MoreMumbai : Masala King Dr. Dhananjay Datar, CMD, Adil Group of Superstores, has expressed his readiness to export the products
Read Moreअनलिमिटेड इनकमिंग कॉल्स आणि इतर अनेक सेवांचा लाभ घ्या, २० दिवस फक्त ११९९ रुपयांमध्ये यावर्षी सौदी अरेबियाचा भारतासाठीचा वार्षिक हज यात्रेचा कोटा १,७५,००० च्या वर वाढवण्यात आल्याने देशभरातील भाविक पुढील आठवड्यापासून या पवित्र यात्रेला निघण्याची तयारी करत आहेत. भारतातील आघाडीची टेलिकॉम कंपनी वी ने आखाती प्रदेशासाठी आणले आहेत, या उद्योगक्षेत्रातील पहिले इंटरनॅशनल रोमिंग पॅक, ज्यामध्ये प्रीपेड आणि पोस्टपेड दोन्ही ग्राहकांसाठी अनलिमिटेड इनकमिंग कॉल्सची सुविधा आहे. अनलिमिटेड इनकमिंग कॉल्सच्या बरोबरीने या पॅकमध्ये भरपूर डेटा, मोफत आऊटगोईंग मिनिटे आणि एसएमएस लाभ देखील आहेत, २० दिवस आणि ४० दिवस असे वैधतेचे दोन पर्याय यामध्ये आहेत. दीर्घ वैधता असलेल्या या प्लॅन्समुळे यात्रेकरूंना कुटुंबीय आणि मित्रमंडळींसोबत कनेक्टेड राहता येईल, महागड्या आंतरराष्ट्रीय रोमिंग चार्जेसची चिंता करावी लागणार नाही. आखाती प्रदेशासाठी तयार करण्यात आलेल्या वी आयआर पॅकवर एक दृष्टिक्षेप: आयआर पॅक लाभ एमआरपी वैधता इनकमिंग कॉल्स डेटा आऊटगोईंग स्थानिक आणि भारतामध्ये एसएमएस प्रीपेड ११९९ २० दिवस अनलिमिटेड २ जीबी १५० मिनिटे
Read Moreभारतातील सर्वात मोठा ज्वेलरी रिटेल ब्रँड आणि टाटा परिवारातील एक सदस्य, तनिष्कची नवी प्रस्तुती – ‘एलान’ नैसर्गिक हिऱ्यांचे नवे कलेक्शन तुमच्या सर्वात खास क्षणांना अतिशय शानदार ग्लॅमरने चमकावण्यासाठी सज्ज आहे. आपल्या भावना, विचार न डगमगता सर्वांसमोर मांडणाऱ्या, महत्त्वाकांक्षी आणि ट्रेंड सेट करायला जराही न घाबरणाऱ्या महिलेसाठी तयार करण्यात आलेले ‘एलान’ कलेक्शन म्हणजे केवळ दागिने नाहीत तर घोषणा आहे तिच्या येण्याची! तनिष्कच्या या सर्वात नवीन कलेक्शनमधील डिझाईन खूपच अनोखी आहेत, आकर्षक किमतींचे हे अनोखे कलेक्शन तुमच्या गरजा उत्तम प्रकारे पूर्ण करते. ‘एलान’ चा केंद्रबिंदू आहे एक शक्तिशाली प्रेरणा – तनिष्क महिला. ती बोल्ड, महत्त्वाकांक्षी आहे आणि जगाला आपली चमक दाखवून देण्यासाठी सज्ज आहे. एखादा सोहळा असो किंवा यशाचा टप्पा, एखादी खूप खास संध्याकाळ जरी असेल तरी सर्वांचे लक्ष आपल्याकडे वेधून घेण्यासाठी, आपले मूल्य सर्वांसमोर प्रदर्शित करण्यासाठी आणि आपली चमक दाखवून देण्यासाठी हे नैसर्गिक हिरे तिचे सर्वात विश्वसनीय साथीदार बनतील. ‘एलान’ कलेक्शन ही भावना प्रदर्शित करण्यासाठी तयार करण्यात आले आहे. फॅशन-फॉरवर्ड, अतिशय अनोख्या प्रकारे शानदार आणि सर्वांचे लक्ष वेधून घेण्यासाठी हे कलेक्शन तयार करण्यात आले आहे. ‘एलान’ कलेक्शन अशा जगाचे दरवाजे खुले करते जिथे सर्वोत्कृष्ट, नाजूक कारीगरी आणि तनिष्क महिलेच्या भावना यांचा संगम झाला आहे. या कलेक्शनमध्ये ३३ आकर्षक डिझाईन आहेत, ज्यामध्ये स्टेटमेंट नेकलेस, स्कल्पचरल कंगन आणि लेयर्ड पेंडेंट सेट यांचा समावेश आहे. या शानदार कलेक्शनमध्ये जटिल, दोन लेयर्स असलेल्या सोन्याच्या जाळी स्ट्रक्चरसारख्या डिझाईन-फॉरवर्ड तंत्रांचा समावेश आहे, ज्यांच्या स्कल्प्टेड आकृत्या तयार झाल्या आहेत. त्यामुळे हे दागिने शरीरावर नैसर्गिक सहजतेने विसावतात. नाजूक पॅटर्न्स, उमलणाऱ्या फुलांची डिझाइन्स आणि चिल्लई पेव-सेट हिऱ्यांसह हे कलेक्शन आपली चमक सर्वत्र पसरवते. यामध्ये फ्लोरल मोटिफनी ग्लॅमरला अजून जास्त वाढवले आहे. त्यामुळे असे दागिने बनले आहेत जे फ्लुइड, फेमिनाईन आणि फ्लेयरने परिपूर्ण आहेत. हा दर दिवशी परिधान करण्याचा हिरा नाही – ‘एलान’ अशा क्षणांसाठी बनलेले आहे जे खूप खूप खास असतात. दर्जाच्या बाबतीत काहीही तडजोड न करता, तनिष्क जगातील फक्त ५% नैसर्गिक हिऱ्यांना सोर्स करते, ज्यांना त्यांची विलक्षण चमक आणि अतुलनीय तेजासाठी निवडले जाते, त्यामुळे असे दागिने तयार होतात ज्यांची चमक सर्वांचे डोळे दिपवते. ‘एलान’ फक्त एक कलेक्शन नाही, हा अशा महिलेचा सन्मान आहे जिला माहिती आहे की तिने करून दाखवले आहे आणि तिची इच्छा असते की जगाला हे समजावे. कलेक्शनच्या लॉन्चविषयी, तनिष्कच्या चीफ मार्केटिंग ऑफिसर पेल्की त्शेरिंग म्हणाल्या, “एलान सोबत आम्ही असे कलेक्शन तयार केले आहे जे अशा महिलेसाठी आहे जी फक्त सजत नाही तर स्वतःसाठी आणि जगासाठी काहीतरी वेगळे करून दाखवते. ती निपुण आहे आणि स्वतःची ओळख न घाबरता, न डगमगता स्वीकारते. १००% नैसर्गिक हिरे आणि बोल्ड फॅशन फॉरवर्ड डिझाईनचे ‘एलान’ कलेक्शन तिच्या जीवनातील खास क्षणांना चमकदार बनवण्यासाठी तयार करण्यात आले आहे – असे क्षण जे ती इतरांना दाखवू इच्छिते, त्यांचा आनंद साजरा करू इच्छिते आणि त्यांना कायम आठवणीत ठेवावेसे तिला वाटते. हे कलेक्शन तिची आतील आणि बाहेरील दोन्ही प्रकारची चमक वृद्धिंगत करते.”
Read Moreपिंपरी : आंतरराष्ट्रीय परिचारिका दिनाचे औचित्य साधून पिंपरी येथील डीपीयू सुपर स्पेशालिटी हॉस्पिटलमध्ये “आमच्या परिचारिका, आमचे भविष्य: परिचारिकांची काळजी घेणे अर्थव्यवस्था मजबूत करते” या
Read Moreपुणे : भारतातील आघाडीच्या खाजगी जीवन विमा कंपन्यांपैकी एक असलेल्या बजाज आलियान्झ लाईफ इन्शुरन्सने ग्राहकांना त्यांच्या निवृत्ती नियोजनावर अधिक नियंत्रण
Read MorePune 16 May 2024 : KEM Hospital, Pune recently organised their annual meeting of Wilson Disease patients and their parents
Read Moreडीसीएम सोसायटी ऑफ इंडियाच्या पिसोळी कॅम्पसच्या नूतन इमारतीचे येत्या रविवारी उदघाट्न
Read More‘… तुझ्या सोन्याच्या लंकेची राख रांगोळी करेल’ असा गुन्हेगाराला इशारा देणारी अॅक्शन पॅक्ड नायिका 23 मे रोजी येतेय प्रेक्षकांच्या भेटीला
Read Moreविश्वभूषण डॉ. बाबासाहेब आंबेडकर सांस्कृतिक महोत्सव समिती आयोजित ‘धम्मसंध्या’ कार्यक्रमाला उत्स्फूर्त प्रतिसाद पुणे – सुप्रसिद्ध लोकगायक डॉ. गणेश चंदनशिवे
Read Moreपुणे : आशियातील सर्वांत भव्य ऐतिहासिक थीम पार्क असलेल्या आणि आंबेगाव ब्रुद्रुक येथे साकारत असलेल्या शिवसृष्टीला पुण्यातील अभय भुतडा फाऊंडेशनच्या
Read More