Wednesday, June 10, 2026

Day: May 16, 2025

Latest NewsPUNE

अन्नविषयक ट्रेंड्स टाळत, संतुलित आहाराची कास धरा – ऋजुता दिवेकर 

पुणे : आपल्या आजूबाजूला सतत वेगवेगळे ट्रेंड्स येत असतात तसे ते जातही असतात. कधी कार्बोहायड्रेट खाऊ नका, कधी जेवणातील फॅट्स टाळा,

Read More
ENGLISH

VTP Realty Wins National Honour for Excellence in Construction Health, Safety & Environment at 16th CIDC Vishwakarma Awards, Delhi.

  Pune : In a moment of pride that resonates with this deeply held philosophy, VTP Realty has been honoured

Read More
ENGLISH

Ready-to-Guide Entrepreneurs to export to Dubai – Dhananjay Datar

Mumbai :  Masala King Dr. Dhananjay Datar, CMD, Adil Group of Superstores, has expressed his readiness to export the products

Read More
BusinessLatest News

हजसाठी प्रवास करत आहात का? आखाती देशांसाठी तयार केलेल्या, टेलिकॉम उद्योगक्षेत्रातील पहिल्या आयआर पॅक्ससोबत सतत कनेक्टेड राहा

अनलिमिटेड इनकमिंग कॉल्स आणि इतर अनेक सेवांचा लाभ घ्या, २० दिवस फक्त ११९९ रुपयांमध्ये यावर्षी सौदी अरेबियाचा भारतासाठीचा वार्षिक हज यात्रेचा कोटा १,७५,००० च्या वर वाढवण्यात आल्याने देशभरातील भाविक पुढील आठवड्यापासून या पवित्र यात्रेला निघण्याची तयारी करत आहेत. भारतातील आघाडीची टेलिकॉम कंपनी वी ने आखाती प्रदेशासाठी आणले आहेत, या उद्योगक्षेत्रातील पहिले इंटरनॅशनल रोमिंग पॅक, ज्यामध्ये प्रीपेड आणि पोस्टपेड दोन्ही ग्राहकांसाठी अनलिमिटेड इनकमिंग कॉल्सची सुविधा आहे.   अनलिमिटेड इनकमिंग कॉल्सच्या बरोबरीने या पॅकमध्ये भरपूर डेटा, मोफत आऊटगोईंग मिनिटे आणि एसएमएस लाभ देखील आहेत, २० दिवस आणि ४० दिवस असे वैधतेचे दोन पर्याय यामध्ये आहेत. दीर्घ वैधता असलेल्या या प्लॅन्समुळे यात्रेकरूंना कुटुंबीय आणि मित्रमंडळींसोबत कनेक्टेड राहता येईल, महागड्या आंतरराष्ट्रीय रोमिंग चार्जेसची चिंता करावी लागणार नाही. आखाती प्रदेशासाठी तयार करण्यात आलेल्या वी आयआर पॅकवर एक दृष्टिक्षेप:   आयआर पॅक लाभ एमआरपी वैधता इनकमिंग कॉल्स डेटा आऊटगोईंग स्थानिक आणि भारतामध्ये एसएमएस प्रीपेड ११९९ २० दिवस अनलिमिटेड २ जीबी १५० मिनिटे

Read More
Latest NewsLIFESTYLE

तनिष्कची पेशकश ‘एलान’ – आधुनिक महिलांसाठी सर्वात अनोखे नॅचरल डायमंड स्टेटमेंट

भारतातील सर्वात मोठा ज्वेलरी रिटेल ब्रँड आणि टाटा परिवारातील एक सदस्य, तनिष्कची नवी प्रस्तुती – ‘एलान’ नैसर्गिक हिऱ्यांचे नवे कलेक्शन तुमच्या सर्वात खास क्षणांना अतिशय शानदार ग्लॅमरने चमकावण्यासाठी सज्ज आहे. आपल्या भावना, विचार न डगमगता सर्वांसमोर मांडणाऱ्या, महत्त्वाकांक्षी आणि ट्रेंड सेट करायला जराही न घाबरणाऱ्या महिलेसाठी तयार करण्यात आलेले ‘एलान’ कलेक्शन म्हणजे केवळ दागिने नाहीत तर घोषणा आहे तिच्या येण्याची! तनिष्कच्या या सर्वात नवीन कलेक्शनमधील डिझाईन खूपच अनोखी आहेत, आकर्षक किमतींचे हे अनोखे कलेक्शन तुमच्या गरजा उत्तम प्रकारे पूर्ण करते. ‘एलान’ चा केंद्रबिंदू आहे एक शक्तिशाली प्रेरणा – तनिष्क महिला. ती बोल्ड, महत्त्वाकांक्षी आहे आणि जगाला आपली चमक दाखवून देण्यासाठी सज्ज आहे. एखादा सोहळा असो किंवा यशाचा टप्पा, एखादी खूप खास संध्याकाळ जरी असेल तरी सर्वांचे लक्ष आपल्याकडे वेधून घेण्यासाठी, आपले मूल्य सर्वांसमोर प्रदर्शित करण्यासाठी आणि आपली चमक दाखवून देण्यासाठी हे नैसर्गिक हिरे तिचे सर्वात विश्वसनीय साथीदार बनतील. ‘एलान’ कलेक्शन ही भावना प्रदर्शित करण्यासाठी तयार करण्यात आले आहे. फॅशन-फॉरवर्ड, अतिशय अनोख्या प्रकारे शानदार आणि सर्वांचे लक्ष वेधून घेण्यासाठी हे कलेक्शन तयार करण्यात आले आहे. ‘एलान’ कलेक्शन अशा जगाचे दरवाजे खुले करते जिथे सर्वोत्कृष्ट, नाजूक कारीगरी आणि तनिष्क महिलेच्या भावना यांचा संगम झाला आहे. या कलेक्शनमध्ये ३३ आकर्षक डिझाईन आहेत, ज्यामध्ये स्टेटमेंट नेकलेस, स्कल्पचरल कंगन आणि लेयर्ड पेंडेंट सेट यांचा समावेश आहे. या शानदार कलेक्शनमध्ये जटिल, दोन लेयर्स असलेल्या सोन्याच्या जाळी स्ट्रक्चरसारख्या डिझाईन-फॉरवर्ड तंत्रांचा समावेश आहे, ज्यांच्या स्कल्प्टेड आकृत्या तयार झाल्या आहेत. त्यामुळे हे दागिने शरीरावर नैसर्गिक सहजतेने विसावतात. नाजूक पॅटर्न्स, उमलणाऱ्या फुलांची डिझाइन्स आणि चिल्लई पेव-सेट हिऱ्यांसह हे कलेक्शन आपली चमक सर्वत्र पसरवते. यामध्ये फ्लोरल मोटिफनी ग्लॅमरला अजून जास्त वाढवले आहे. त्यामुळे असे दागिने बनले आहेत जे फ्लुइड, फेमिनाईन आणि फ्लेयरने परिपूर्ण आहेत. हा दर दिवशी परिधान करण्याचा हिरा नाही – ‘एलान’ अशा क्षणांसाठी बनलेले आहे जे खूप खूप खास असतात. दर्जाच्या बाबतीत काहीही तडजोड न करता, तनिष्क जगातील फक्त ५% नैसर्गिक हिऱ्यांना सोर्स करते, ज्यांना त्यांची विलक्षण चमक आणि अतुलनीय तेजासाठी निवडले जाते, त्यामुळे असे दागिने तयार होतात ज्यांची चमक सर्वांचे डोळे दिपवते.  ‘एलान’ फक्त एक कलेक्शन नाही, हा अशा महिलेचा सन्मान आहे जिला माहिती आहे की तिने करून दाखवले आहे आणि तिची इच्छा असते की जगाला हे समजावे. कलेक्शनच्या लॉन्चविषयी, तनिष्कच्या चीफ मार्केटिंग ऑफिसर पेल्की त्शेरिंग म्हणाल्या, “एलान सोबत आम्ही असे कलेक्शन तयार केले आहे जे अशा महिलेसाठी आहे जी फक्त सजत नाही तर स्वतःसाठी आणि जगासाठी काहीतरी वेगळे करून दाखवते. ती निपुण आहे आणि स्वतःची ओळख न घाबरता, न डगमगता स्वीकारते. १००% नैसर्गिक हिरे आणि बोल्ड फॅशन फॉरवर्ड डिझाईनचे ‘एलान’ कलेक्शन तिच्या जीवनातील खास क्षणांना चमकदार बनवण्यासाठी तयार करण्यात आले आहे – असे क्षण जे ती इतरांना दाखवू इच्छिते, त्यांचा आनंद साजरा करू इच्छिते आणि त्यांना कायम आठवणीत ठेवावेसे तिला वाटते. हे कलेक्शन तिची आतील आणि बाहेरील दोन्ही प्रकारची चमक वृद्धिंगत करते.”  

Read More
Latest NewsPUNE

डीपीयू सुपर स्पेशालिटी हॉस्पिटलमध्ये आंतरराष्ट्रीय परिचारिका दिन उत्साहात साजरा

पिंपरी : आंतरराष्ट्रीय परिचारिका दिनाचे औचित्य साधून पिंपरी येथील डीपीयू सुपर स्पेशालिटी हॉस्पिटलमध्ये “आमच्या परिचारिका, आमचे भविष्य: परिचारिकांची काळजी घेणे अर्थव्यवस्था मजबूत करते” या

Read More
BusinessLatest News

बजाज आलियान्झ लाईफने सादर केली एक सुपर फ्लेक्सिबल मार्केट-लिंक्ड पेन्शन योजना

पुणे : भारतातील आघाडीच्या खाजगी जीवन विमा कंपन्यांपैकी एक असलेल्या बजाज आलियान्झ लाईफ इन्शुरन्सने ग्राहकांना त्यांच्या निवृत्ती नियोजनावर अधिक नियंत्रण

Read More
ENGLISH

Annual meeting of Wilson Disease patients held at KEM hospital, Pune

Pune 16 May 2024 : KEM Hospital, Pune recently organised their annual meeting of Wilson Disease patients and their parents

Read More