Wednesday, June 10, 2026

Day: May 6, 2025

BusinessLatest News

मुथूट मायक्रोफिनला केअरएज-ESG 1 रेटिंगसह ७२.२ गुण; भारतात जबाबदार वित्तसेवेचा नवा आदर्श प्रस्थापित

कोची : शाश्वत व सर्वसमावेशक वित्तसेवांप्रती असलेल्या वचनबद्धतेला मोठा पाठिंबा मिळवत, मुथूट मायक्रोफिन लिमिटेडने ७२.२ असा उत्कृष्ट ESG गुण मिळवला असून, केअर ईएसजी रेटिंग्स लिमिटेड (SEBI परवाना

Read More
BusinessLatest News

‘स्टार हेल्थ’च्या संचालक मंडळाच्या अध्यक्षपदी राजीव खेर यांची नियुक्ती

चेन्नई: स्टार हेल्थ अँड अलाइड इन्शुरन्स कंपनी लिमिटेड (स्टार हेल्थ इन्शुरन्स) या भारतातील सर्वांत मोठ्या व्यक्तिग्राही आरोग्यविमा कंपनीच्या संचालक मंडळाच्या अध्यक्षपदी राजीव खेर यांची नियुक्ती झाली आहे. खेर हे या कंपनीत सध्या स्वतंत्र संचालक म्हणून काम करीत आहेत. त्यांची नियुक्ती २९ एप्रिल २०२५ रोजी झालेल्या संचालक मंडळाच्या बैठकीत निश्चित करण्यात आली. भारतीय विमा नियामक व विकास प्राधिकरण (ईर्डा) या संस्थेची मंजुरी मिळाल्यानंतर खेर यांच्या नियुक्तीला अधिकृतता प्राप्त होईल. राजीव खेर यांना आंतरराष्ट्रीय व्यापार, औद्योगिक विकास, शाश्वत धोरणे आणि नियामक प्रशासन या क्षेत्रांत चार दशकांहून अधिक काळाचा अनुभव आहे. भारतीय प्रशासकीय सेवेतील वरिष्ठ अधिकारी असलेले खेर हे केंद्रात वाणिज्य सचिव होते. त्यांनी पर्यावरण आणि वाणिज्य मंत्रालयांमध्ये अनेक महत्त्वाच्या जबाबदाऱ्या सांभाळल्या हेत. तसेच स्पर्धा अपीलीय न्यायाधिकरणाचे सदस्य म्हणूनही त्यांनी कार्य केले आहे. २०१५ ते २०२० या काळात भारताचे विदेश व्यापार धोरण घडवण्यात, आंतरराष्ट्रीय व्यापार वाटाघाटींचे नेतृत्व करण्यात आणि जागतिक स्तराशी सुसंगत नियामक चौकट निर्माण करण्यात त्यांचा मोलाचा वाटा राहिला आहे. धोरणात्मक सल्लागार म्हणून त्यांची ख्याती सरकार, आंतरराष्ट्रीय कंपन्या आणि धोरण अभ्यास संस्थांमध्येही आहे. या नियुक्तीबाबत प्रतिक्रिया देताना राजीव खेर म्हणाले, “भारताच्या सामाजिक व आर्थिक स्थैर्यासाठी आरोग्यविमा अत्यंत महत्त्वाचा ठरत आहे. या टप्प्यावर ही जबाबदारी स्वीकारणे ही

Read More
BusinessLatest News

टाटा ऍसेट मॅनेजमेंटने टाटा इनकम प्लस आर्बिट्रेज ऍक्टिव्ह फंड ऑफ फंड लॉन्च केला

मुंबई:  टाटा ऍसेट मॅनेजमेंटने टाटा इनकम प्लस आर्बिट्रेज ऍक्टिव्ह फंड ऑफ फंड लॉन्च केल्याची घोषणा केली आहे. या नाविन्यपूर्ण फंड

Read More
BusinessLatest News

‘बजाज अलियान्झ लाइफ’कडून पार्टिसिपेटिंग पॉलिसीधारकांसाठी १,८३३ कोटी रुपयांचा आजपर्यंतचा सर्वाधिक बोनस जाहीर

पुणे : भारतातील आघाडीच्या खासगी आयुर्विमा कंपन्यांपैकी एक असलेल्या ‘बजाज अलियान्झ लाइफ इन्शुरन्स’ने २०२४–२५ या आर्थिक वर्षासाठी (एफवाय२५) आजपर्यंतचा सर्वाधिक, १,८३३ कोटी रुपयांचा बोनस जाहीर केला आहे. मागील वर्षी जाहीर केलेल्या १,३८३ कोटींच्या तुलनेत यावर्षी बोनसमध्ये ३२ टक्क्यांची वाढ आहे. कंपनीच्या पार्टिसिपेटिंग (विविध लाभ देणाऱ्या) योजनांमध्ये गुंतवणूक केलेल्या ११.७१ लाखांहून अधिक पॉलिसीधारकांना या बोनसचा लाभ होणार आहे. अशा प्रकारे सलग २४ वर्षे बोनस जाहीर करून ग्राहकांना मूल्यनिर्मिती देण्याचा वारसा कंपनीने कायम राखला आहे. दि. ३१ मार्च २०२५ पर्यंत अंमलात असलेल्या पारंपरिक पार्टिसिपेटिंग पॉलिसीधारकांना हा बोनस मिळणार असून, तो पार्टिसिपेटिंग निधीतून निर्माण

Read More
BusinessLatest News

एसबीआय जनरल इन्शुरन्सतर्फे फ्लेक्सी होम इन्शुरन्स – कस्टमायझेबल गृह विमा उत्पादन

मुंबई :  एसबीआय जनरल इन्शुरन्स या भारतातील जनरल विमा क्षेत्रातील आघाडीच्या कंपनीने एसबीआय जनरल फ्लेक्सी होम इन्शुरन्स लाँच केले आहे. ही

Read More
Latest NewsPUNE

किर्लोस्कर इन्स्टिट्यूट ऑफ मॅनेजमेंट मध्ये पदवीप्रदान सोहळा संपन्न 

पुणे : बाणेर येथे किर्लोस्कर इन्स्टिट्यूट ऑफ मॅनेजमेंटमधील विद्यार्थ्यांचा पदवीदान सोहळा नुकताच पार पडला. या सोहळ्यात यंदाच्या वर्षी व्यवस्थापन अभ्यासक्रमात

Read More
ENTERTAINMENTLatest News

‘आई तुळजाभवानी’चा विशेष भाग: अमांगल्याचा मांगल्यावर आघात!

कलर्स मराठीवरील ‘आई तुळजाभवानी’ मालिका सध्या देवी अध्यायात एका अत्यंत नाट्यमय वळणावर आली आहे. महिषासुराच्या पत्नी शुंभाने, देवी तुळजाला नष्ट

Read More
Latest NewsPUNE

कृष्णरंगात रंगले रसिक

  पुणे : ‌‘कृष्णरंग अधरी धरुनी वेणू‌’ या सांगीतिक कार्यक्रमात कृष्णाच्या अद्भुत लीला दर्शविणाऱ्या भक्तीरचनांमधून रसिक कृष्णरंगात रंगले.निमित्त होते अभिनव

Read More
BusinessLatest News

सोनालीका ने एप्रिल २०२५ मध्ये एकूण ११,९६२ ट्रॅक्टर केली विक्री

  पुणे  : भारताच्या नंबर १ ट्रॅक्टर निर्यात ब्रँड सोनालिका ट्रॅक्टर्सने एप्रिल २०२५ मध्ये ११,९६२ ट्रॅक्टर्सची विक्री नोंदवून आर्थिक वर्ष

Read More
Latest NewsNATIONALTOP NEWS

झेलम नदीचे पाणी रोखण्याची तयारी

नवी दिल्ली: प्रतिनिधी  भारताने बागलहार धरणाचे दरवाजे बंद करून चिनाब नदीचे पाकिस्तानात जाणारे पाणी रोखले आहे. त्यामुळे आत्ताच पाकिस्तानच्या घशाला

Read More
ENTERTAINMENTLatest NewsPUNE

श्री शंकर महाराज यांचा जीवनपट आता रूपेरी पडद्यावर झळकणार

श्री शंकर महाराज हे आधुनिक काळाचे सत्पुरुष म्हणून आज सर्वत्र परिचित आहेत. त्यांची समाधी ही सातारा रस्त्यावर धनकवडी भागात आहे.

Read More
Latest NewsMAHARASHTRATOP NEWS

सपकाळ हे नवे प्रदेशाध्यक्ष आहेत. त्यांना बराच अनुभव घ्यायचा आहे – अशोक चव्हाण

मुंबई:  आपण काँग्रेस पक्षात सुमारे पन्नास वर्षे काम केले आहे. कोण कोणाला गिळतो हे आपण जवळून पाहिले आहे. हर्षवर्धन सपकाळ

Read More
Latest NewsMAHARASHTRAPUNETOP NEWS

पाकिस्तान वर कारवाई होण्यास का विलंब होत आहे? – प्रकाश आंबेडकर

पुणे: प्रतिनिधी  पहिलगाम दहशतवादी हल्ल्यात पाकिस्तानचा हात असल्याचा सज्जड पुरावा उपलब्ध झाल्यानंतरही पाकिस्तान वर कारवाई होण्यास का विलंब होत आहे?

Read More