Monday, June 15, 2026
ENTERTAINMENTLatest News

सूरज आणि पॅडीची जोडी भेदू शकेल का घरातील महाचक्रव्युह?

 

Bigg Boss Marathi Day 60 : ‘बिग बॉस मराठी’च्या घरात दररोज नव-नवे टास्क पार पडताना दिसत आहे. प्रत्येक दिवशी काय नवीन घडणार याकडे रसिकांचे लक्ष लागून आहे. ‘बिग बॉस मराठी’च्या घरात आज टास्कचा महाबाप येणार असल्याचे बोलले जात असून याचा एक प्रोमो नुकताच प्रदर्शित झाला आहे. जिंकण्यासाठी सदस्यांना महाचक्रव्युह पार करावे लागणार आहे.

आता समोर आलेल्या प्रोमोत तुम्ही पाहू शकता की, पॅडी भाऊ आणि सूरज या महाटास्क खेळताना दिसत आहेत. या महाचक्रव्युहात सूरज डोळ्याला पट्टी बांधून पॅडी भाऊंनी सांगितलेल्या सूचना ऐकून तशी कृती करताना दिसत आहे.

‘बिग बॉस मराठी’च्या घरात आता या महाचक्रव्युहात कोणती जोडी धमाका करणार? आणि कोण टास्क गाजवणार ? याकडे प्रेक्षकांचे लक्ष लागले आहे. आजच्या भागात हा टास्क पाहताना नक्कीच प्रेक्षकांना मज्जा येईल. पाहात राहा बिग बॉस मराठी.

‘BIGG BOSS मराठी’, रात्री 9 वाजता, फक्त कलर्स मराठीवर आणि विनामूल्य @officialjiocinema वर

ColorsMarathi #BIGGBOSSMarathi #JioCinema #BBM

Leave a Reply

Discover more from Maharashtra Lokmanch

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue reading