अंकिता आणि DP दादांनमध्ये सुरू झाले शाब्दिक वाद..
बिग बॉस मराठी दिवस तिसावा
Bigg Boss Marathi New Season Day : ‘बिग बॉस मराठी’च्या घरात कालच भाऊचा धक्का पार पडला. रितेश भाऊच्या सांगन्याने घरातल्या सदस्यानंवर किती फरक पडतो हे पाहाणे महत्त्वाचे ठरले.
बिग बॉस मराठीचा नुकताच नवा प्रोमो प्रदर्शित झाला आहे. या प्रोमोत आपण पाहू शकतो की, टीम’ B ‘मधील अंकिता ही DP दादांना विचाराते की, ” तुम्ही निक्किला जाऊन विचारले की, आर्या काय बोलली तुला तर.. तुम्ही ते का विचारले कारण निक्की मला येऊन म्हणाली की मागून का विचारत आहेत जे काय असेल ते समोरासमोर येऊन विचारा.” असे अंकिता DP दादांना म्हणाली त्यावर ते बोलले की, “माझी मर्जी.. मी काय मागून नाही विचारले. त्या दोघी खूप वेळ बोलत बसल्या होत्या. जे की, कधी बसत नाही. मला विचारावस वाटले म्हणून मी विचारले की, काय एवढं बोलने सुरू आहे. आता घरात मी अशी काय चर्चा करायची कोणाशी बोलायाचे नाही का.?”.
DP दादा आणि अंकिता यांच्या मधील वाद संपेल का.? की याचे रुपांतर भांडणात होईल. पाहा आजच्या भागात.
BIGG BOSS मराठी’, रात्री 9 वाजता, फक्त कलर्स मराठीवर आणि विनामूल्य @officialjiocinema वर
ColorsMarathi #BIGGBOSSMarathi #JioCinema #BBM
