Sunday, June 7, 2026
Latest NewsPUNE

सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठात क्रांतिसिंह नाना पाटील यांची जयंती साजरी

पुणे  : सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठात भारताच्या स्वातंत्र्यलढ्यातील सैनिक व महाराष्ट्रातील राजकारणी क्रांतिसिंह नाना पाटील यांची जयंती साजरी करण्यात आली. विद्यापीठाच्या सरस्वती सभागृहात कुलगुरू प्रा. डॉ. सुरेश गोसावी, प्र – कुलगुरू प्रा. डॉ. पराग काळकर, प्रभारी कुलसचिव प्रा. डॉ. विजय खरे यांनी त्यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून अभिवादन केले. यावेळी व्यवस्थापन परिषद सदस्य डॉ. संदीप पालवे, अधिष्ठाता प्रा. डॉ. प्रभाकर देसाई, सहायक कुलसचिव डॉ. शिवप्रसाद घालमे तसेच शिक्षक, शिक्षकेतर सेवक आणि विद्यार्थी उपस्थित होते.

Leave a Reply

Discover more from Maharashtra Lokmanch

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue reading