Thursday, June 18, 2026
Latest NewsPUNE

दिपा मुधोळ – मुंडे यांनी स्वीकारला पीएमपीएमएलच्या अध्यक्षपदाचा पदभार

पुणे : पुणे महानगर परिवहन महामंडळाच्या अध्यक्ष व व्यवस्थापकीय संचालक  दिपा मुधोळ – मुंडे यांनी  महामंडळाच्या अध्यक्ष व व्यवस्थापकीय संचालक पदाचा पदभार स्वीकारला.
सोमवार दि. १५ जुलै २०२४ रोजी स्वारगेट येथील मुख्य प्रशासकीय कार्यालय येथे महामंडळाच्या सर्व विभाग प्रमुख यांची बैठक घेवून परिवहन महामंडळाच्या कामकाजाचा आढावा घेतला यावेळी महामंडळाचे सहव्यवस्थापकीय संचालक  नितीन नार्वेकर, मुख्य कार्यकारी अधिकारी प्रज्ञा पोतदार – पवार व सर्व विभाग प्रमुख उपस्थित होते.

Leave a Reply

Discover more from Maharashtra Lokmanch

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue reading