Sunday, June 7, 2026

Day: April 16, 2024

Latest NewsMAHARASHTRA

गीते दहा वर्षे केंद्रीय मंत्री होते पण; …… ही त्यांची शोकांतिका – सुनील ताटकरेंचा ‘प्रहार’

रायगड : महायुतीतील तिन्ही पक्षांच्या जीवनातील राजकीय परीक्षेची ही कसोटी आहे. त्या कसोटीला आपण निश्चितपणे उतरु. राजकारणात फेरबदल होत असतात.

Read More
Latest NewsPUNE

पुण्यातील धायरी भागात सुनेत्रा पवार यांचा झंझावाती प्रचार

पुणे : बारामती लोकसभा मतदार संघातील शहरी भागावर महायुतीच्या उमेदवार सुनेत्रा पवार यांनी लक्ष केंद्रीत केल्याचे दिसून येत आहे. खडकवासला

Read More
Latest NewsPUNETOP NEWS

महापारेषणची टॉवर लाईनची वीजवाहिनी तुटलीसुमारे ६५ हजार ग्राहकांचा वीजपुरवठा खंडित

पुणे : महापारेषण कंपनीच्या २२० केव्ही टॉवर लाइनची दोनपैकी एक वीजवाहिनी तुटल्याने पिरंगुट २२० केव्ही व हिंजवडी २२० केव्ही उपकेंद्रांचा

Read More
Latest NewsMAHARASHTRATOP NEWS

“शिवसेना फोडण्याचं पाप ओमराजेंनी केलंय, कामापेक्षा भोंगा जास्त”, VBA च्या आंधळकरांची जहरी टिका

धाराशिव : आगामी लोकसभा निवडणुकीसाठी धाराशिव लोकसभा मतदारसंघात तिरंगी लढत अटळ झाली आहे. महाविकास आघाडीकडून विद्यमान खासदार ओमराजे निंबाळकर यांना

Read More
ENTERTAINMENTLatest News

प्रज्ञाशक्ती स्पर्धेत अक्षरा आणि  भुवनेश्वरीच्या नात्यामध्ये बदल होणार?

‘तुला शिकवीन चांगलाच धडा’ ह्या मालिकेत प्रज्ञाशक्ती स्पर्धेचं आयोजन करण्यात आलंय. दरवर्षी भुवनेश्वरी ह्या स्पर्धेचा पहिला क्रमांक पटकावते. ह्यावर्षी ती मुद्दाम स्वत: भाग न घेता अक्षराला स्पर्धेत भाग घेण्यासाठी उद्युक्त करते. भुवनेश्वरला, अक्षराला हरताना पाहायचं आहे ज्यासाठी ती हा कट रचते. अक्षराची  प्रतिस्पर्धी म्हणून ती चंचलाला ह्या स्पर्धेत उभं करते. ह्या स्पर्धेत अक्षराला हरवण्यासाठी सर्वतोपरी प्रयत्न केले जातायत.  आता हा सर्व खडतर प्रवास पार करुन अक्षरा ह्या स्पर्धेत विजेती होईल? भुवनेश्वरीला स्वतःच्या हाताने हाताने अक्षराला बक्षीस द्यावं लागेल? ह्याच समारंभात चंचलाच्या सांगण्यावरुन काही बायका भुवनेश्वरीचे वाभाडे काढतात ज्याने भुवनेश्वरी  हादरते. अक्षरा त्या बायकांना सडेतोड उत्तर देते. हे सगळं बघून भुवनेश्वरीमध्ये काही बदल घडेल?  हे सगळं जाणून घेण्यासाठी पाहायला विसरू नका ‘तुला शिकवीन चांगलाच धडा’ दररोज रात्री ८ वा. फक्त झी मराठीवर.

Read More
ENTERTAINMENTLatest News

यूथ आयकॉन आयुष्मान खुरानाची संसदेला भेट!

यूथ आयकॉन आयुष्मान खुरानाची संसदेला भेट!

Read More