Saturday, June 6, 2026
Latest NewsMAHARASHTRAPUNETOP NEWS

वसंत मोरे यांचा वंचित बहुजन आघाडीत प्रवेश

अकोला : वंचित बहुजन आघाडीकडून पुणे लोकसभा मतदारसंघाची उमेदवारी जाहीर झाल्यानंतर  वसंत मोरे यांनी आज अकोल्यात ॲड. प्रकाश आंबेडकर यांच्या ‘यशवंत भवन’ निवासस्थानी वंचित बहुजन आघाडीमध्ये प्रवेश केला.

ॲड. आंबेडकर यांच्या उपस्थितीत त्यांनी आज ‘वंचित’चा झेंडा हाती घेतला. यावेळी त्यांच्यासह कार्यकर्त्यांनीही वंचित बहुजन आघाडीत प्रवेश केला. पुणे लोकसभेत ‘वंचित’चा झेंडा फडकणार असा विश्वास मोरे यांनी यावेळी व्यक्त केला. 

 

Leave a Reply

Discover more from Maharashtra Lokmanch

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue reading