Aasif Sheikh and Vidisha Srivastava take a heart-warming trip down memory lane to Varanasi!
The beloved on-screen duo from &TV's cult comedy, Bhabiji Ghar Par Hai, Vibhuti Narayan Mishra (Aasif Shaikh) and Anita Bhabi
Read MoreThe beloved on-screen duo from &TV's cult comedy, Bhabiji Ghar Par Hai, Vibhuti Narayan Mishra (Aasif Shaikh) and Anita Bhabi
Read More‘पुन्हा कर्तव्य आहे’ ह्या मालिकेला प्रेक्षकांचा तुफान प्रतिसाद मिळताना दिसतोय, या मालिकेत सध्या वसू आणि आकाशच्या चुका- मुकीचा खेळ सुरु आहे. हे दोघेही अजून एकमेकांसमोर आलेले नाहीत. वसू आई- बाबांवर नाराज आहे कारण त्यांनी जे स्थळ आणलं होतं ते निरखून बघायला हवं होत असं वसूच म्हणणं आहे. त्या प्रसंगावरून वसू पुन्हा लग्नाचा विषय नको असा हट्ट धरते. आई आणि बाबा वसूच्या लग्नासाठी देवीकडे साकडं घालायचं ठरवतात. ठाकूर कुटुंब सुद्धा त्याच देवीच्या दर्शनाला निघालेले आहेत. आकाशला काही कारणास्तव जाण शक्य होत नाही सगळे स्टेशनला पोहचतात. त्यातच बनी ट्रेन सोडून प्लॅटफॉर्म वर जातो आणि हरवतो आणि त्याची आकाशशी गाठ पडते. आणि गाडी सुटते. आकाश धावत्या ट्रेन मध्ये बनीला घेऊन चढतो आणि सुशीलाकडे म्हणजेच आज्जीकडे सुखरूप सोडतो आणि योगायोगाने तो ही देवीच्या दर्शनासाठी निघतो. वसूला समजते की आकाश ठाकुरनी बनीला सुखरूप ट्रेनमध्ये सोडलं. ती त्याचे आभार मानायचं ठरवते.आकाशला ट्रेनमध्ये पाहून ठाकूर कुटुंब खुश आहे. जयश्रीची प्रार्थना देवीने ऐकली असं तिला वाटतं. अखिलला वसू आणि आकाशचं स्पेशल कनेक्शन लक्षात येतं. जिच्या मुलामुळे आकाश देवीच्या दर्शनासाठी सोबत येतो आहे तीच खरी त्याची होणारी बायको आहे हे तो अवनील पटवून द्यायचा प्रयत्न करत आहे. त्यांना वसूच्या गळ्यातली आकाशची चेन दिसते. ट्रेनमधे जयश्रीची गाठभेट वसूशी होते पण वसूचं उद्धट इंप्रेशन जयश्री समोर निर्माण होतं. आता देवीच्या मंदिरात आकाश आणि वसूची खरंच भेट होऊ शकेल? जयश्रीचा वसू बद्दलचा गैरसमज दूर होईल? अवनीला वसू पसंत पडेल ? ह्या सर्व प्रश्नांच्या उत्तरासाठी पाहायला विसरू नका ‘पुन्हा कर्तव्य आहे’ दररोज रात्री ९:३० वा. फक्त आपल्या झी मराठीवर.
Read MoreMining conglomerate Vedanta Ltd has a pipeline of more than 50 active projects and expansions to drive growth, which is
Read Moreपुणे- पुणे लोकसभा मतदार संघात महायूतीकडून मुरलीधर मोहोळ आणि महाविकास आघाडीकडून रवींद्र धंगेकर यांची उमेदवारी जाहीर झाल्यानंतर दोन्ही बाजूंनी वैयक्तिक
Read MoreESAF Small Finance Bank, one of the leading small finance banks in India, has opened its Retail Asset Hub in
Read Moreमुंबई : राज्यातील लोकसभा निवडणुकीच्या पहिल्या टप्प्यातील मतदान १९ एप्रिल २०२४ रोजी होणार आहे. यासाठी उमेदवारी अर्ज दाखल करण्याचा आजचा शेवटचा
Read MoreThe Indian Army Contingent comprising of one battalion group is taking part in second edition of Tri Services India-US Amphibious
Read Moreपीएन गाडगीळ ज्वेलर्स लिमिटेड ही महाराष्ट्रातील प्रमुख संघटित ज्वेलरी कंपनीपैकी एक कंपनी आहे. जानेवारी, 2024 पर्यंतच्या स्टोअरच्या संख्येनुसार भारतातील BIS-नोंदणीकृत
Read MoreInvITs आज विविध पायाभूत सुविधा क्षेत्रांमध्ये ४ लाख कोटी रुपयांहून अधिक किमतीच्या मालमत्तेचे व्यवस्थापन करत असून पुढील दशकात त्यात ६-८ लाख
Read Moreपुणे – चिंचवड स्टेशन जैन स्थानकात क्रस्ना डायग्नोस्टिक लि. चे चेअरमन राजेंद्र मुथा द्वारा आयोजित होळी चातुर्मास ते आचार्य
Read Moreछत्रपती संभाजीनगर : दोन महिन्यांपूर्वी सत्तार यांच्या विरोधात एकाच वेळी पाच फौजदारी तक्रारी दाखल करण्यात आल्या होत्या. कृषी प्रदर्शन भरवण्यासाठी
Read Moreपरभणी : काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष तथा पाथरी मतदारसंघाचे आमदार सुरेश वरपुडकर यांचे परभणी जिल्हा मध्यवर्ती बँकेचं सदस्यत्व अपात्र ठरविण्यात आले आहे.
Read Moreनागपूर : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या विकसित भारत संकल्पाचे सरसेनापती असलेल्या नितीन गडकरी यांना विक्रमी मताधिक्याने निवडून द्या, असे आवाहन
Read Moreपुणे : महाराष्ट्र गांधी स्मारक निधी,युवक क्रांती दल या संघटनांच्या वतीने आयोजित ‘रोझा इफ्तार ‘ कार्यक्रमातून सर्वधर्मीय सामंजस्य आणि स्नेहाचे
Read Moreपुणे – पुणे लोकसभा मतदारसंघांतर्गत वडगावशेरी विधानसभा मतदारसंघातील सर्व राजकीय पक्षांच्या प्रतिनिधींची निवडणूक पूर्वतयारीबाबत आढावा बैठक सहायक निवडणूक निर्णय अधिकारी
Read Moreपुणे – शिरुर लोकसभा मतदारसंघातील मंचर येथील अण्णासाहेब आवटे कॉलेजजवळील आदिवासी बहुल भागात स्वीप कार्यक्रमांतर्गत मतदार जागृतीसाठी विविध उपक्रमांचे आयोजन
Read Moreपुणे : भारत निवडणूक आयोगाने लोकसभा सार्वत्रिक निवडणूकीचा कार्यक्रम जाहीर केला असून जिल्ह्यात फौजदारी दंड प्रक्रिया संहिता १९७३ चे कलम
Read Moreपुणे : शहर जिल्हा काँग्रेस कमिटीच्या वतीने आज काँग्रेस भवन येथे शहराध्यक्ष अरविंद शिंदे यांच्या नेतृत्वाखाली पुणे लोकसभा निवडणुकीच्या नियोजना
Read Moreमुंबई : अभिनेत्री कंगना रानऊतला रणावतला भाजपने हिमाचल प्रदेश मधून लोकसभा निवडणुकीसाठी उमेदवारी जाहीर केल्या नंतर काँग्रेस प्रवक्त्या सुप्रिया श्रीनेत
Read Moreअभिनेत्री-गायिका डॉट., जिचे खरे नाव अदिती सैगल आहे, तिने तिच्या नवीनतम हिट सिंगल, गर्ल्स नाईटच्या बहुप्रतिक्षित संगीत व्हिडिओचे अनावरण केले
Read More