Loksabha Election : शिवसेना ठाकरे गटाचे 17 उमेदवार जाहीर
मुंबई : आगामी लोकसभा निवडणुकीसाठी महाविकास आघाडीतील कॉँग्रेस पाठोपाठ शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या उमेदवारांची घोषणा करण्यात आली आहे. या यादीमध्ये शिवसेना ठाकरे गटाच्या 17 उमेदवारांचा समावेश आहे.
शिवसेना- उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाचे लोकसभेचे उमेदवार-
१) बुलढाणा -प्रा. नरेंद्र खेडेकर
२)यवतमाळ – वाशिम-संजय देशमुख
३)मावळ- संजोग वाघेरे पाटील
४)सांगली-चंद्रहार पाटील
५)हिंगोली- नागेश पाटील आष्टीकर
६)संभाजीनगर-चंद्रकांत खैरे
७)धारशीव-ओमराजे निंबाळकर
८)शिर्डी-भाऊसाहेब वाघचौरे
९)नाशिक-राजाभाऊ वाजे
१०)रायगड-अनंत गीते
११)सिंधुदुर्ग – रत्नागिरी-विनायक राऊत
१२)ठाणे-राजन विचारे
१३)मुंबई – ईशान्य-संजय दिना पाटील
१४)मुंबई – दक्षिण-अरविंद सावंत
१५)मुंबई – वायव्य-अमोल कीर्तिकर
१६)परभणी-संजय जाधव
१७) दक्षिण मध्य- अनिल देसाई
https://x.com/ShivSenaUBT_/status/1772836535752405394?s=20
