Tuesday, June 16, 2026

Day: December 13, 2023

ENTERTAINMENTLatest News

स्वप्ननगरीत फुलणार निशी-नीरज आणि ओवीचे-श्रीनू चं नातं !

दुरावलेल्या नात्यांना पुन्हा जवळ आणण्यासाठी उमाने उचललेले पाऊल म्हणजे “सारं काही तिच्यासाठी”. झी मराठी वरील ह्या मालिकेने प्रेक्षकांच्या मनात एक भावनिक स्थान निर्माण केले असून ह्या मालिकेतले सगळी नाती प्रेक्षकांच्या पसंतीत पडताना दिसत आहेत. येणाऱ्या काही भागात प्रेक्षकांना पाहता येणार आहे, मुंबईच्या हवेत एक वेगळीच जादू आहे. मुंबईला असंच मायानगरी आणि स्वप्ननगरी नाही म्हणत. उमा, रघुनाथरावांकडे निशी, ओवी आणि श्रीनूला मुंबईला जायची परवानगी मागते. त्याप्रमाणे दादा खोत निशी आणि श्रीनूला स्टडीटूर साठी मुंबईला जाण्याची परवानगी देतात, हा  विचार करून की ते दोघे मुंबईला गणपती मंदिरात जाऊन एकत्र गणरायाचा अभिषेक करतील. दादांकडून होकार मिळाल्यावर  निशी, ओवी, श्रीनू उत्साहित होऊन कॅम्पसाठी जायला निघतात. मुंबईत नीरज, निशी, श्रीनू आणि ओवी मुंबईतल्या प्रेक्षणीय स्थळांना भेट देतात. चौघेही एकत्र उत्तम वेळ घालवतात, हा वेळ घालवत असताना, नीरज एकांतात निशिजवळ आपल्या मनातलं प्रेम व्यक्त करतो. नीरजच हे रूप पाहून निशी आश्चर्यचकित होते. तर दुसरीकडे ओवी ही श्रीनूच्या अत्यंत प्रेमात आहे. पण हे सगळं होत असताना रघुनाथरावांनी आणि उमाई ने निशी आणि श्रीनू यांना मुंबईत गणपतीच्या मंदिरात जाऊन जो अभिषेक करायला सांगितलाय तो अभिषेक अनावधानाने ओवी आणि श्रीनुच्या हातून होतो. आता काय होणार जेव्हा उमा आणि रघुनाथ पर्यंत ही बातमी पोहचणार? स्वप्ननगरी मध्ये निशी आणि ओवीचे स्वप्न सत्यात अवतरले का? पाहायला विसरू नका ‘सारं काही तिच्यासाठी’ सोमवार ते शनिवार संध्या ७:३० वा. फक्त आपल्या झी मराठीवर.

Read More
Latest NewsMAHARASHTRATOP NEWS

निवडणूक आयोग आणि भाजपला हायकोर्टाची चपराक – मोहन जोशी

पुणे : लोकसभेची पोटनिवडणूक घेण्याचे निर्देश मुंबई उच्च न्यायालयाने निवडणूक आयोगाला दिल्याने आयोग आणि निवडणूक टाळणाऱ्या भाजपला सणसणीत चपराक बसली

Read More
Latest NewsPUNE

सोमवंशी क्षेत्रीय समाज संस्थेची आर्थिक फसवणूक, युको बँकेच्या अधिकाऱ्यांवर गुन्हा दाखल

पुणे : सोमवंशी क्षत्रिय समाज ट्रस्ट, पुणे  या संस्थेचे गोठविलेले बँक खाते संस्थेच्या पदाधिकाऱ्यांच्या परवानगिशिवाय परस्पर सुरू करुन त्यातील रक्कम

Read More
Latest NewsMAHARASHTRAPUNE

राम मंदीर नेस्तनाबूत? होण्याची कोषाध्यक्षांची शंका, ‘मन व्यथित’ करणारी – – गोपाळदादा तिवारी (काँग्रेस राज्य प्रवक्ते) 

स्वामी गोविंददेव गिरींचे विधान गंभीर बाब असुन, सर्वोच्च न्यायालयाने दखल घ्यावी  पुणे : सर्वोच्च न्यायालयाचे निवाड्या प्रमाणे.. अयोध्येत श्री राम

Read More
Latest NewsMAHARASHTRATOP NEWS

खासदार सुप्रिया सुळे दुसऱ्यांदा ठरल्या विशेष संसद महारत्न

दिल्ली येथे १७ फेब्रुवारी रोजी होणार पुरस्कार प्रदान पुणे : चेन्नई येथील प्राईम पॉईंट फौंडेशन आणि इ- मॅगॅझीनतर्फे दर पाच

Read More
Latest NewsPUNETOP NEWS

विनोदवीर संतोष चोरडिया यांचे निधन

पुणे : ‘आम्ही एकपात्री’ या संस्थेच्या माध्यमातून एकपात्री कलाकारांची मोट बांधून त्यांच्या समस्या आणि गाऱ्हाणी सरकार दरबारी मांडणारे मृदू आणि

Read More
ENGLISH

BENGAL WIZARDS AND GUJARAT PANTHERS SIT ATOP BY THE END OF DAY 1 OF TENNIS PREMIER LEAGUE SEASON 5

Pune : The first day of season 5 of the Tennis Premier League (TPL) powered by Clear culminated with a

Read More
ENTERTAINMENTLatest NewsMAHARASHTRATOP NEWS

ज्येष्ठ अभिनेते रवींद्र बेर्डे यांचे निधन

मुंबई : मराठी चित्रपटसृष्टीतील ज्येष्ठ अभिनेते रवींद्र बेर्डे  यांचे बुधवारी निधन झाले आहे. वयाच्या 78 व्या वर्षी त्यांनी अखेरचा श्वास

Read More
Latest NewsPUNE

लक्ष्मणराव आपटे प्रशालेत प्रतिकारशक्ती वाढीसाठी विशेष सत्र

   पुणे : ,  हिवाळ्यात सामान्यत: तापमान आणि बदलत्या हवामानामुळे माणसाच्या शरीरातील प्रतिकारशक्ती कमी झाल्यामुळे हे आजार होतात.  बदलणारे हवामान,

Read More
Latest NewsPUNE

लिला पूनावाला फाउंडेशन (LPF) 1600 पेक्षा जास्त गुणवंत मुलींना गुणवत्ता आणि गरज आधारित शिष्यवृत्ती प्रदान

पुणे : लिला पूनावाला फाउंडेशन (Leela Poonawala Foundation) ने पुणे, वर्धा, अमरावती, नागपूर, हैदराबाद आणि बेंगळुरू या शैक्षणिक वर्ष 2023-2024

Read More