Monday, August 31, 2026
Latest NewsPUNETOP NEWS

६९ व्या सवाई गंधर्व भीमसेन महोत्सव च्या तारखा जाहीर

पुणे : आर्य संगीत प्रसारक मंडळाच्या वतीने आयोजित करण्यात येणारा सवाई गंधर्व भीमसेन महोत्सव यावर्षी १३ ते १७ डिसेंबर, २०२३ दरम्यान संपन्न होणार असल्याची माहिती आर्य संगीत प्रसारक मंडळाचे कार्याध्यक्ष श्रीनिवास जोशी यांनी कळविली आहे.

सवाई गंधर्व भीमसेन महोत्सवाचे हे ६९ वे वर्ष असून मुकुंदनगर येथील महाराष्ट्रीय मंडळ क्रीडासंकुल येथे महोत्सव संपन्न होईल, असेही त्यांनी सांगितले.

Leave a Reply

Discover more from Maharashtra Lokmanch

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue reading