मैथिली कलामंदिर संगीत सभागृहाला संगीतसूर्य केशवराव भोसले नाव देण्याची घोषणा
पुणे : संगीत सूर्य केशवराव भोसले यांच्या 102 व्या स्मृतिदिनानिमित्त अखिल भारतीय मराठी नाट्य परिषद पुणे शाखा व संगीतसूर्य
Read Moreपुणे : संगीत सूर्य केशवराव भोसले यांच्या 102 व्या स्मृतिदिनानिमित्त अखिल भारतीय मराठी नाट्य परिषद पुणे शाखा व संगीतसूर्य
Read Moreपुणे : “राज्यातील सर्वसामान्य जनतेच्या रक्षणाचे काम करणाऱ्या पोलीस विभागाचे खासगीकरण गंभीर बाब आहे. कंत्राटी पद्धतीने पोलीस भरती केल्याने लोकांचा
Read MoreSouthern Command Army Wives Welfare Association is Organising a Literary Festival as Abhivyakti Season 3 at Rajendra Sinhji Institute, Pune
Read Moreमनुष्य हा सामाजिक प्राणी आहे. मानवजातीच्या उत्क्रांतीचा आलेख पाहिला तर दिसून येते की, जगण्याच्या आणि प्रगती करण्याच्या संपूर्ण वाटचालीत माणसांनी एकमेकांची साथसोबत कायम जपली. पण सध्याच्या जगात दोन प्रकारची आव्हाने निर्माण झालेली आहेत. विविध संशोधने आणि अभ्यासातून असे निदर्शनास आले आहे की, जीवनाच्या सर्व क्षेत्रांमधील व्यक्ती, खासकरून जेनझेड आणि मिलेनियल्सना एकलकोंडेपणासारखी आव्हाने भेडसावत आहेत आणि सामाजिकदृष्ट्या एकटे पडण्याची भीती त्यांच्या एकंदरीत कल्याणावर विपरीत प्रभाव पाडत आहे. मोठ्या प्रमाणावर फिजिटल बनत चाललेल्या आपल्या सध्याच्या जगात अस्सल भावनिक कनेक्शन्स जोडले जाणे निकडीचे असल्याचे प्रकर्षाने जाणवू लागलेले आहे. एक आघाडीची टेलिकॉम कंपनी वी ने भौतिक व डिजिटल या दोन्ही जगांमधील सर्वोत्तम घटकांचा संगम साधून ‘बी समवन्स वी‘ हे आपले नवे क्रिएटिव्ह कॅम्पेन तयार केले आहे. भावनिक आव्हान करणारे हे कॅम्पेन आपल्या ग्राहकांचे सहयोगी बनण्याच्या, अधिक चांगले वर्तमान आणि अधिक उज्वल भवितव्य निर्माण करण्याच्या वी च्या व्हिजनला साजेसे आहे. परिस्थिती अनुकूल असो वा आव्हानात्मक, एकमेकांना साथ व पाठिंबा देत राहणे आवश्यक आहे, त्यासाठी एखादी छोटीशी कृती देखील पुरेशी ठरू शकते हा प्रभावी संदेश या कॅम्पेनमधून देण्यात आला आहे. मानवी/सामाजिक नाते निर्माण करण्यात, सर्वांना सामावून घेऊन, एकमेकांना जोडून राहण्याला प्रोत्साहन देण्यात एक नेटवर्क मोलाची भूमिका कशाप्रकारे बजावू शकते हे समजावून सांगण्यासाठी दैनंदीन जीवनातील प्रसंगांचा वापर करण्यात आला आहे. एकमेकांना कॉल किंवा मेसेज करण्याची एक छोटीशी कृती देखील एखाद्या व्यक्तीचे एकटेपण दूर करू शकते, स्नेह व प्रेमाच्या भावनेचा ओलावा जीवनात निर्माण करू शकते हे यामधून दर्शवण्यात आले आहे. वी हे विश्वसनीय सहयोगी असल्याचे दर्शवणारे ३६० डिग्री कॅम्पेन ‘बी समवन्स वी‘ कॅम्पेन युवा ग्राहकवर्गाला कनेक्ट करते, जोडून ठेवते आणि त्यांचा मूड खुलवते. सध्याच्या काळात भेडसावत असलेल्या अनोख्या समस्यांबाबत वोडाफोन आयडियाचे सीएमओ अवनीश खोसला यांनी सांगितले, “एकलकोंडेपणाची समस्या भारतात वाढू लागली आहे, खासकरून युवा वर्ग या समस्येने ग्रस्त आहे. आम्ही असे मानतो की, कनेक्टिविटीमध्ये मदत करण्यासाठी तयार करण्यात आलेला ब्रँड या नात्याने आम्ही असे मानतो की ही समस्या दूर करण्यात आमची भूमिका खूप महत्त्वाची ठरणार आहे. ‘बी समवन्स वी‘ हे आमचे कॅम्पेन सर्वांना सामावून घेण्याचे आमचे धोरण दर्शवते, जगामध्ये कोणीही एकलकोंडे राहू नये यासाठी आम्ही प्रयत्नशील असल्याचे यामधून अधोरेखित केले जात आहे.” कॅम्पेनची संकल्पना ऑगिल्वी इंडियाने विकसित केली असून, यामध्ये दैनंदिन जीवनातील विविध पैलूंचा समावेश करण्यात आला आहे. अशा घटना किंवा स्थिती ज्यामुळे आपल्याला एकटेपणा वाटतो त्यावर यामध्ये लक्ष केंद्रित करण्यात आले आहे. ‘अकेले अकेले कहा जा रहे हो‘ या गाण्याचा देखील अतिशय नव्या आणि रोचक पद्धतीने करण्यात आलेला वापर हे या कमर्शियलचे आणखी एक वैशिष्ट्य आहे. गोष्ट पहिली: दांडिया: कॉलेजचे मित्र एका महोत्सवासाठी दांडियाचा सराव करत असल्याचे पाहून एका मुलाला आपण एकटे असल्याचे, आपल्याला बाहेर ठेवण्यात आल्यासारखे वाटत असते. अचानक त्याला एक व्हिडिओ कॉल येतो, दांडिया प्रॅक्टिस करत असलेल्यांपैकी एक मुलगा त्याला म्हणतो, “भाई…दांडिया देखते ही रहेगा या फिर सीखने भी आएगा?” हे ऐकताच मुलाच्या चेहऱ्यावर हास्य येते आणि तो सर्वांसोबत मिळून दांडिया प्रॅक्टिस करू लागतो. https://youtu.be/cJqvAbGSSsk
Read MoreAs part of the delisting process, the counter offer bidding period for public shareholders of Shreyas Shipping & Logistics Ltd.
Read Moreनवी दिल्ली – सोनीने आजच बाजारात आणलेल्या WF-1000XM5 हे वायरलेस इअरबड्स आहेत. प्रसिद्ध 1000X सिरीजमधील हे उत्कृष्ट इअरबड्स आहेत. हे अत्याधुनिक मॉडेल अत्यंत परफेक्ट आहे.
Read MoreWorld Mental Health Day was observed on 10 Oct across Southern Command Area of Responsibility. The theme for 2023 is 'Mental
Read Moreनिकलोडियन हे भारतातील लहान मुलांच्या मनोरंजनासाठी पहिल्या क्रमांकाचा गंतव्य आपले अनोखेपण दाखवण्यास सज्ज आहे आणि सर्वोत्तम व संबंधित कथानकाच्या माध्यमातून
Read Moreसुपरस्टार सलमान खान 16 ऑक्टोबर रोजी यशराज फिल्म्सच्या टायगर 3 च्या ट्रेलरचे लॉन्च करणार आहे. सलमान उर्फ टायगर त्याच्या लोखंडी
Read Moreमालिका विश्वातील मानाचा आणि झी मराठीवरील मालिकांचा आणि कलाकारांचा गौरव करणारा सोहळा म्हणजे ‘झी मराठी अवॉर्ड’. दरवर्षीप्रमाणे ह्या वर्षी देखील अतिशय
Read Moreपुणे जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या युपीआय सेवेचा शुभारंभ पुणे : उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या हस्ते पुणे जिल्हा मध्यवर्ती सहकारी
Read Moreपुणे : मायलेकीचे हात-पाय बांधून २३ लाख ६० हजारांचा ऐवज लुटून नेणाऱ्या वॉचमन कुटुंबावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. वॉचमन
Read Moreमुंबई : कर्मचारी राज्य विमा महामंडळाची रुग्णालये (इएसआयसी) ही इतर राज्यात कामगार विभागाकडून अतिशय उत्तम पद्धतीने संचालित केली जात आहेत.
Read Moreमुंबई – माजी राष्ट्रपती डॉ. ए.पी.जे. अब्दुल कलाम यांची जयंती अर्थात वाचन प्रेरणा दिनानिमित्त महाराष्ट्र राज्य मराठी विश्वकोश निर्मिती मंडळाच्यावतीने
Read Moreयवतमाळ : नेर एमआयडीसीत व्ही-तारा कंपनीची मोठी फॅक्टरी येणार असून पाच हजार कोटींची गुंतवणूक होणार आहे, अशी माहिती पालकमंत्री संजय
Read Moreदारिद्रयरेषेखालील व दारिद्रयरेषेवरील अनेक गर्भवती महिलांना गर्भारपणाच्या शेवटच्या टप्प्यापर्यंत शारीरिक क्षमता नसतानाही मजुरीसाठी काम करावे लागते. यामुळे देशातील गभर्वती माता
Read Moreनवी दिल्ली, 12 : मुंबईत येत्या 14 ऑक्टोबर 2023 रोजी, जियो वर्ल्ड सेंटर येथे आंतरराष्ट्रीय ऑलिम्पिक समितीच्या 141 व्या सत्राचे आयोजन होणार
Read Moreआजच्या काळात गुंतवणूकदारांसमोर म्युच्युअल फंडांचे अनेक वेगवेगळे पर्याय उपलब्ध आहेत. कोणत्याही म्युच्युअल फंड योजनेमध्ये गुंतवणूक करण्याचा निर्णय गुंतवणूकदाराची जोखीम घेण्याची
Read More