Wednesday, May 6, 2026
ENTERTAINMENTLatest News

दुसऱ्या जगात असणाऱ्या रमाला साक्षात चित्रगुप्त देईल का परवानगी भूतलावर परत यायची..

जुन्या गडी सोबत रंगणार नवा खेळ

आनंदी आणि रमा आहेत एकमेकंकीच्या सवती.. पण झाल्या मैत्रिणी.. एकमेकीसाठी उभ्या राहणाऱ्या.. एकमेकींचा अस्तित्व जपणाऱ्या.. आणि म्हणूनच आनंदीच्या सुखी संसारासाठी निघून गेलेली रमा पुन्हा येतेय.. आनंदीसाठीच.. पण एका दुसऱ्या जगात असणाऱ्या रमाला साक्षात चित्रगुप्त देईल का परवानगी भूतलावर परत यायची.. त्यासाठी रमाला घातल्या जातील का अटी .. आता जुन्या गडी सोबत रंगणार नवा खेळ पाहत रहा ‘नवा गडी नवं राज्य’ आता नवीन वेळेत रात्री ८.३० वाजता फक्त आपल्या झी मराठी वर..

Leave a Reply

Discover more from Maharashtra Lokmanch

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue reading