Wednesday, June 10, 2026
Latest NewsPUNE

उपमुख्यमंत्री अजित पवार यांची माजी नगरसेवक राजेंद्र जगताप यांच्या निवासस्थानी सदिच्छा भेट


पिंपरी : महारष्ट्र राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी राष्ट्रवादी काँग्रेसचे माजी नगरसेवक राजेंद्र जगताप यांच्या निवासस्थानी सदिच्छा भेट दिली. यावेळी अजित पवार यांचा पुणेरी पगडी, शाल देऊन अखिल महाराष्ट्र राज्य वारकरी महामंडळाचे पिंपरी चिंचवड शहराध्यक्ष विजू अण्णा जगताप यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला.
यावेळी राष्ट्रवादी काँग्रेसचे शहराध्यक्ष अजित गव्हाणे, माजी शहराध्यक्ष संजोग वाघेरे, नाना काटे, स्वाती उर्फ माई काटे, विक्रांत लांडे, राजू मासुळकर, माजी नगरसेवक मयूर कलाटे, स्थायी समितीचे माजी अध्यक्ष अतुल शितोळे, राष्ट्रवादी काँग्रेसचे चिंचवड विधानसभा कार्याध्यक्ष अरुण पवार, मनीष शेठीया, कांतिभाई गंगानिया, माजी नगरसेवक राजू लोखंडे, माजी नगरसेविका चंदा लोखंडे, संदीप राठोड, पंकज मालविय, सुनील कदम, अभिषेक जगताप आणि मित्र परिवार, तसेच राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी पिंपळे गुरव नवी सांगवी मधील कार्यकर्ते उपस्थित होते.

Leave a Reply

Discover more from Maharashtra Lokmanch

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue reading