fbpx
Monday, October 2, 2023
Latest NewsMAHARASHTRA

राहुल नार्वेकरांच्या दिरंगाईवर ‘या’ दिवशी होणार सुनावणी

नवी दिल्ली : महाराष्ट्राच्या राजकीय घडामोडीवरील  सुनावणीसंदर्भात सर्वोच्च न्यायालयाकडूनतारखा जाहीर करण्यात आल्या आहेत. महाराष्ट्र विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांच्याकडून आमदार अपात्रतेवर  होत असलेल्या दिरंगाईवर ३ ऑक्टोबर रोजी सुनावणी करण्यात येणार आहे.

तर निवडणूक आयोगाने मुख्यमंत्री एकनाथ शिंदे  यांच्या  गटाला दिलेल्या शिवसेना नाव व धनुष्यबाण  चिन्हाच्या निर्णयावर १० ऑक्टोबर रोजी सुनावणी पार पडणार असल्याचे सांगण्यात आले आहे.

Leave a Reply

%d bloggers like this: