Tuesday, June 16, 2026

Day: September 15, 2023

ENTERTAINMENTLatest News

मयुरी खेळणार राजवीर सोबत मंगळागौर.

सोनी मराठी वाहिनी नेहमीच महिलांच्या वैविध्यपूर्ण व्यक्तिरेखा असलेल्या नवनवीन मालिका प्रेक्षकांच्या मनोरंजनासाठी घेवून येत असते. ‘अबोल प्रीतीची अजब कहाणी’ ही त्यापैकीच एक आहे. या मालिकेत राजवीर आणि मयूरीची प्रेम कहाणी दिवसेंदिवस सुंदर फुलत चालली आहे. पण राजवीरला भाऊसाहेब म्हणजेच मयूरीचे सत्य समजणार का? किंवा राजवीरला ते कळाले आहे काय ? असे प्रश्न निर्माण करणारे ट्विस्ट आणि टर्न आता मालिकेत पाहायला मिळत आहे. राजवीर चा घरी यामिनी ने पेढीतील महिलांसाठी आणि तिच्या मैत्रिणींसाठी मंगळागौरीचे खेळ ठेवले आहेत. त्यात आता राजवीरने मयूरीला घरच्या मंगळागौरीला बोलावले आहे. त्यामुळे भाऊसाहेबच्या उपस्थितीत मयूरी राजविरच्या घरी मंगळागौरीला जाणार का हे पहाणे औत्स्युक्याचे ठरणार आहे. शिवाय हा खेळ जिंकणाऱ्या महिलेला रोख बक्षिसे सुद्धा मिळणार आहे. आता मयुरी कशाप्रकारे सजून मंगळागौरी ले येईल आणि कसे खेळ रंगतील हे पाहणे उत्सुकतेचे ठरेल. त्याशिवाय चक्क यामिनी आणि मयुरी यांच्यात मंगळागौर रंगणार आहे ते देखील प्रेक्षकांना पाहता येईल.  ‘अबोल प्रीतीची अजब कहाणी’ या मालिकेत  भाऊसाहेब म्हणजेच बॉडीगार्डच्या वेशात असताना मयूरी म्हणून राजवीरला भेटण्यासाठी मयूरीला तारेवरची कसरत करावी

Read More
Latest NewsPUNE

नाटक प्रगल्भ झाले तर नियम आडकाठी ठरत नाहीत : विद्यानिधी वनारसे

पुणे : स्पर्धा म्हटली की यश-अपयश असतेच, ही सापेक्ष गोष्ट आहे. स्पर्धेतून समज, समस्या दूर करणे, संघ उभारणी, वक्तशीरपणा आणि

Read More