fbpx
Saturday, September 30, 2023
ENTERTAINMENTLatest News

अभिजित बिचकुलेंची जबरदस्त इंग्रजी खुपते तिथे गुप्तेचा मंच गाजवणार !

‘खुपते तिथे गुप्ते’ च्या मंचावर आता पर्येंत अनेक सुप्रसिद्ध कलावंत व राजकारण्यांची हजेरी लागली आहे. येत्या रविवारच्या भागात एक शानदार व मजेशीर व्यक्तिमत्व येणार आहे ते म्हणजे सुप्रसिद्ध अभिजीत बिचुकले. नुकताच प्रेक्षकांनी प्रोमो झी मराठीच्या सोशल मीडियावर पहिलाच असेल. प्रोमोमध्ये दिसत आहे की, अभिजीत बिचुकले म्हणतात, ‘मी इंग्लिशमध्ये असं बोलतो ना की, कळणार नाही हे शब्द डिक्शनरीमध्ये कुठे लिहिले आहेत.’ त्यानंतर स्टेजवर काही व्यक्ती येतात आणि अभिजीत बिचुकले यांच्या गळ्यात फुलांचा हार घालतात.

हे सर्व मजेशीर प्रसंग पाहण्यासाठी अवश्य पहा “खुपते तिथे गुप्ते” १० सेप्टेंबरला रात्री ९ वाजता फक्त आपल्या झी मराठीवर.

Leave a Reply

%d bloggers like this: