fbpx
Tuesday, September 26, 2023
ENTERTAINMENTLatest News

 आखरी सच मधील तमन्ना भाटियाच्या दमदार अभिनयाने प्रेक्षकांना केलं मंत्रमुग्ध 

 तमन्ना भाटिया ने रॉबी ग्रेवालच्या ‘आखरी सच’ मध्ये लेडी कॉप म्हणून पदार्पण केलं आहे. आता डिस्ने+हॉटस्टारवर आलेल्या आखरी सच मध्ये ती एक महिला पोलिस अधिकारी म्हणून चमकली आहे. क्राईम-थ्रिलर सीरिज दिल्लीतील ‘बुरारी सुसाईड केस’ वर आधारित आहे तिचे पहिले दोन आकर्षक भाग रिलीज झाले आहेत. या वेब सीरिज ला सोशल मीडिया वर खूप प्रेम मिळत आहे.
 “गुन्हेगारी दृश्य एक चित्तथरारक कलाकृती आहे. और अब ये तपास अधिकारी अन्या की कर्तव्य है की आखरी सच बहार आये. #HotstarSpecials #AakhriSach आता फक्त #DisneyPlusHotstar #AakhriSachOnHotstar वर प्रवाहित होत आहे @tamannaahspeaks @nowitsabhi @shivin7 @iamnikhilnanda #RahulBagga #PreetiSimoes #NeetiSimoes #SauravDey #RajeshPandey #MukeshChhabra #UjjwalAnand”
सोशल मीडियावर गेलेल्या आणखी एका वापरकर्त्याने म्हटले ! तमन्ना तिच्या शिखरावर असताना पुन्हा एकदा थ्रिलर वेब सिरीज घेऊन आली आहे. निर्विकार फिल्म्स निर्मित “आखरी सच’ ही लेखक सौरव डे यांनी रचलेली आकर्षक वेब सीरिज आहे. अभिषेक बॅनर्जी, शिविन नारंग आणि इतरांसारख्या प्रतिभांसोबत तमन्ना भाटिया अभिनीत, ही मालिका आता Disney+ Hotstar वर हिंदी, तमिळ, तेलुगू आणि इतर भाषांसह प्रवाहित होत आहे. ‘आखरी सच’ नंतर, तमन्ना तामिळमध्ये अरनामनाई 4, मल्याळममध्ये बांद्रा आणि हिंदीमध्ये वेदा यांसारख्या आगामी प्रोजेक्टमध्ये चमकेल.

Leave a Reply

%d bloggers like this: