fbpx

Pune : कुत्र्याला दगड मारण्याच्या कारणावरून एकावर कोयत्याने हल्ला

पुणे : कुत्र्याला दगड मारला असताना तो आरोपीने स्वतःला मारल्याचा समज करून एका इसमावर कोयत्याच्या साहाय्याने जीवघेणा हल्ला चढवला.

हडपसर (Hadapsar) येथील काळेपडल रेल्वे गेटजवळ (Kalepadal Railway Gate) फिर्यादी कैलास हेगडे रा.काळेपडल हे कुत्र्याला दगड मारत असताना दुचाकीवरून जात असणाऱ्या आरोपीना त्यांचेवर दगड मारल्याचा संशय आल्याने त्यांनी कोयत्याने फिर्यादी यांचेवर जीवघेणा हल्ला चढवला. यावेळी फिर्यादी यांनी वर हाताने अडविले असता शिवीगाळ करून मारहाण केली.

संशयित आरोपी नोमान शेख (Noman Shaikh), रा. सयद नगर व त्याचे साथीदार यांचेवर हडपसर पोलीस स्टेशन येथे गुरन . १५८९/२०२२ भादंवि 307,504 135 अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास सपोनि थोरात करीत आहेत.

 

Leave a Reply

%d bloggers like this: