Sunday, October 25, 2026

Month: November 2022

Latest NewsTECHNOLOGY

प्लेने ‘प्लेफिट स्लिम२सी’ स्मार्टवॉच लॉन्च केले

मुंबई : डिझाइन-इन-इंडिया मोहिमेला प्रबळ करण्यासाठी आणि भारतीय ग्राहकांना किफायतशीर दरांमध्ये उच्च दर्जाची टेक्नोलॉजिकल उत्पादने देण्यासाठी प्ले या भारतातील प्रिमिअमली स्टाइल,

Read More
Latest NewsPUNE

दिव्यांग अपत्याचे आईपण कष्टप्रद आणि क्लेशकारकही : डॉ. प्राजक्ता कोळपकर

पुणे : दिव्यांग अपत्याचे आईपण निभावणे कष्टप्रद तर असतेच पण क्लेशकारकही असते. आयुष्यात कितीही समस्या आल्या तरी आई त्या समस्यांविरुद्ध

Read More
Latest NewsMAHARASHTRATOP NEWS

छत्रपती शिवाजी महाराजांच्या अवमानाविरोधात एकत्र यावे; संजय राऊतांचे संभाजीराजे-उदयनराजेंना आवाहन

मुंबई : देशात छत्रपती शिवाजी महाराज यांचा वारंवार अवमान केला जातोय. भाजपकडून त्यांची वारंवार विटंबना केली जात आहे. याविरोधात सर्वांनी

Read More
Latest NewsMAHARASHTRANATIONALTOP NEWS

तुमचे कंटेनरमधले खोके काढू का?; मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंचा इशारा

गुवाहाटी : शिंदे गटाचा दोन दिवसांचा गुवाहाटी दौरा आज आटोपला आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी उद्धव ठाकरेंच्या टीकेला जोरदार प्रत्युत्तर

Read More
Latest NewsPUNE

२६/११ हल्ल्यातील शहिदांना अमर जवान ज्योत प्रज्ज्वलीत करून व पुष्पचक्र अर्पण करून श्रद्धांजली अर्पण 

पिंपरी  :  देशाची आर्थिक राजधानी मुंबईवर करण्यात आलेल्या २६/११ च्या दहशतवादी हल्ल्याच्या स्मृतिदिनानिमित्त शनिवारी सायंकाळी आकुर्डी रेल्वे स्टेशनजवळ पोलीस फ्रेंड्स वेलफेअर

Read More
Latest NewsPUNETOP NEWS

मनसेचे वसंत मोरे पुन्हा एकदा नाराज मनसेमधील अंतर्गत गटबाजी समोर

पुणे :मनसे प्रमुख राज ठाकरे हे कोकण दौऱ्यावर आहेत. आज त्यांची सभा होणार आहे. एकीकडे राज ठाकरे यांचा कोकण दौरा

Read More
Latest NewsPUNE

डाॅ.पं.नंदकिशोर कपोते यांना संगीत नाटक अकादमी पुरस्कार जाहीर

पुणे:आंतरराष्ट्रीय कीर्ती चे प्रसिद्ध कथक नर्तक डाॅ.पं.नंदकिशोर कपोते यांना भारत सरकार चा संगीत नाटक अकादमी हा मानाचा राष्ट्रीय पुरस्कार जाहीर

Read More
Latest NewsPUNE

संचित झिरपत झिरपत कविता पृथ्वीवर येते… : सौमित्र

डेक्कन लिटरेचर फेस्टीव्हलमध्ये अभिनेते कवी किशोर कदम यांच्याशी हळवा संवाद पुणे : ‘कविता, गझल, गीत ही त्या क्षणापुरती घटना नसते.जन्मा

Read More
Latest NewsPUNE

संविधान’ हीच स्वतंत्र भारताची ओळख.. काँग्रेस राज्य प्रवक्ते गोपाळदादा तिवारी

पुणे – स्वातंत्र्योत्तर भारतात प्रत्येकास समान मताचा अधिकार अर्पण करून (स्वातंत्र्य पुर्व काळात प्रजा समजल्या जाणाऱ्या जनतेस) ‘लोकशाहीचा निर्णायक नागरीक’

Read More
Latest NewsPUNE

मंगळवार पेठेतील नागरिकांनी केला संविधानाचा जागर

पुणे:माणूस हा केंद्र बिंदू मानून समाजाचा विकास साधण्याचा काम संविधानाने शिकवलं आहे. संविधान हे अजूनही जनमानसात हव तस रुजलं नाही

Read More
Latest NewsPUNE

युवा उद्योजक पुनीत बालन यांचा भारतीय सैन्य दलाकडून विशेष गौरव

पुणे ;  कश्मीर खोऱ्यामध्ये भारतीय सैन्य दलासमवेत शिक्षणासह विविध विकासकामात महत्वाचे योगदान देत असल्याबद्दल युवा उद्योजक पुनीत बालन यांना भारतीय

Read More
BusinessLatest News

सॉलिडरीडाड एशिया आणि सीआरबी हवामान बदलाशी सामना करण्यासाठी रिजेनॅग्री कॉटन अलायंसची स्थापना करणार

नागपूर: सॉलिडरीडाड एशिया आणि सेंटर फॉर रिस्पॉन्सिबल बिझिनेस (सीआरबी) हे कापूस उत्पादक शेतकऱ्यांची संघटना – रिजेनॅग्री कॉटन अलायंस  हिची स्थापना करण्यास सज्ज झाले आहेत. भारतात पुनरुत्पादक शेतीच्या प्रथांना प्रोत्साहन देणे हा याचा उद्देश आहे. अशा प्रथांचे अनुसरण केल्यास २०३० पर्यंत किमान १० लाख टन ग्रीनहाऊस वायूंचे (जीएचजी) उत्सर्जन टळेल आणि भारतातील विविध भागीदारी प्रकल्पांच्या माध्यमातून ५ लाख अल्पभूधारक शेतकरी आणि व्यापक शेतकरी समुदायाचे जीवनमान सुधारेल, असा अलायंसचा अंदाज आहे. याद्वारे ब्रँड आणि किरकोळ खरेदीदारांकडून शाश्वत कापूसखरेदीच्या दिशेने सकारात्मक बदल होतील आणि त्यातून नेटझीरो उत्सर्जन गाठण्यात त्यांना मदत होईल, अशीही अपेक्षा आहे. सीआरबी आणि सॉलिडरीडाड एशिया हे प्रत्यक्ष जमिनीवरील परिणामकारक आणि सर्वसमावेशक कार्यक्रमांसाठी कटिबद्ध आहेत. त्यामुळे पुनरुत्पादक शेती अधिक व्यापक भूभागात आणि सर्व पिकांपर्यंत नेण्यासाठी ते  हातमिळवणी करत आहेत. याची सुरूवात कापसाने होत आहे. ‘रिक्लेम टू रिजनरेट: टूवर्ड्स रिजनरेटिव्ह कॉटन सेक्टर इन इंडिया‘ या कार्यक्रमात २९ नोव्हेंबर २०२२ रोजी हॉटेल ल मेरिडियन, नागपूर, येथे या अलायंसची सुरुवात होत आहे. या अलायंसच्या माध्यमातून मूल्य शृंखलेतील सर्व भागधारकांमध्ये सहकार्याच्या एका नवीन व अधिक सुव्यवस्थित स्वरूपामुळे कृषी पद्धतींमध्ये आवश्यक बदल घडून येतील, असा सॉलिडरीडाड आणि सीआरबीला विश्वास आहे. यांमध्ये शेतकरी समूह, जिनर्स, व्यापारी, खरेदीदार आणि ब्रँड तसेच कृषी आणि वस्त्रोद्योग अधिकारी यांचा समावेश आहे.  नॅशनल मिशन ऑन नॅचरल फार्मिंग या भारत सरकारच्या उपक्रमाशी सुसंगत अशा अंमलबजावणी कृतींना आधार देणे हे रिजेनॅग्री कॉटन अलायंसचे (आरसीए) उद्दिष्ट आहे. कृषी उपजीविकेला प्रोत्साहन देण्यासाठी तसेच हवामान बदल व जैवविविधतेची हानी यांच्याशी सामना करण्यासाठी राष्ट्रीय मिशन अंतर्गत भारतीय नैसर्गिक कृषी पद्धती कार्यक्रमासोबत अलायंसच्या योजना एकत्रपणे राबविण्यासाठी सॉलिडरीडाड आणि सीआरबी हे सरकारी अधिकाऱ्यांशी संवाद साधतील. सॉलिडारिडाड आणि सेंटर फॉर रिस्पॉन्सिबल बिझनेस सहभागींना दिवसभर चालणाऱ्या कार्यशाळेचा पूर्ण लाभ घेण्यासाठी आणि त्यांना नवीन  आणि नाविन्यपूर्ण चांगल्या शेती पद्धतींबद्दल शिक्षित आणि अद्ययावत  करण्यासाठी प्रोत्साहित करते. सहभाग आणि नावनोंदणीसाठी कृपया खालील लिंक संलग्न करा: https://forms.gle/Jmwx6FqY1MR6FfPS9

Read More
BusinessLatest NewsTECHNOLOGY

टीटीबीएस स्मार्टफ्लो क्लाऊड कम्युनिकेशन सूट मार्फत व्हाट्सअप बिझनेस प्लॅटफॉर्म उपलब्ध करवून देणार

पुणे : व्यवसाय, उद्योगांना कनेक्टिव्हिटी व कम्युनिकेशन सुविधा पुरवणारी देशातील एक आघाडीची कंपनी टाटा टेली बिझनेस सर्व्हिसेसने व्हाट्सअप बिझनेस प्लॅटफॉर्मसोबत आपला क्लाऊड कम्युनिकेशन

Read More
Latest NewsMAHARASHTRATOP NEWS

भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर पर्यटन सर्किटची व्याप्ती वाढवणार – उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

मुंबई  : भारतरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकर पर्यटन सर्किटच्या माध्यमातून डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांचे जीवन कार्य, त्यांचे विचार सर्वांपर्यंत पोहोचण्यास मदत होईल. या

Read More
Latest NewsPUNE

पुण्यामध्ये आर्थिक व्यवस्थेला दिशा देणारे संशोधन केंद्र उभारण्यात येणार- चंद्रकांत पाटील

पुणे : पुण्यामध्ये ५ एकर क्षेत्रामध्ये इथल्या आर्थिक व्यवस्थेला दिशा देणारे संशोधन केंद्र उभारण्यात येणार असून यासाठी उद्योग क्षेत्रातील व्यक्तींनी

Read More
Latest NewsPUNE

संविधान दिनाच्या निमित्ताने तृतीयपंथी मतदार नोंदणी कार्यक्रम

पुणे : भारत निवडणूक आयोगामार्फत १ जानेवारी २०२२ या अर्हता दिनांकावर आधारित छायाचित्र मतदार यादीचा विशेष संक्षिप्त पुनरिक्षण कार्यक्रम घोषित

Read More
Latest NewsPUNE

पिंपळे गुरवमध्ये शोभाताई आदियाल व दुर्गाताई आदियाल यांच्यावतीने संविधान दिन उत्साहात साजरा 

आमदार लक्ष्मण जगताप व शंकर जगताप यांच्या मार्गदर्शनाखाली कार्यक्रमाचे आयोजन पिंपरी  : संविधान दिनानिमित्त पिंपळे गुरव येथे माजी नगरसेविका शोभाताई

Read More
Latest NewsPUNE

विक्रम गोखले यांच्या निधनाने अभिनय क्षेत्रातील विद्यापीठ हरपलं चंद्रकांत पाटील यांच्याकडून श्रद्धांजली

पुणे : ज्येष्ठ संवेदनशील अभिनेते विक्रम गोखले यांच्या जाण्याने मराठी नाट्य, सिनेसृष्टीतील चालतं बोलतं विद्यापीठ हरपलं, अशी भावना राज्याचे उच्च

Read More
Latest NewsPUNE

भारताचे संविधान सर्वसमावेशक – डॉ. प्रतापसिंह साळुंखे

पुणे: भारत असा देश आहे जिथे एका ठिकाणी हिमवृष्टी होते तर दुसऱ्या ठिकाणी वाळवंट आहे, भारतात अनेक जाती धर्माचे लोक

Read More
Latest NewsPUNE

रामदेवबाबांच्या विरोधात राष्ट्रवादी कॉंग्रेस ची गुडलक चौकात निदर्शने

पुणे:कथीत योगगुरु रामदेव बाबा यांनी महिलांबाबत केलेल्या वक्तव्याच्या निषेधार्थ पुणे शहर राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या वतीने गुडलक चौक येथे निषेध आंदोलन

Read More