घोरात्कष्टात स्तोत्रपठणातून शेकडो भक्तांचा दत्तचरणी मंत्रघोष
पुणे : श्रीपाद वल्लभ दिगंबरा….च्या जयघोषाने आणि नर्मदे हर हर… च्या निनादात सामाजिक पर्यावरण शुद्धीचा सिद्ध वेदघोष असलेल्या प.पू.वासुदेवानंद सरस्वती
Read moreपुणे : श्रीपाद वल्लभ दिगंबरा….च्या जयघोषाने आणि नर्मदे हर हर… च्या निनादात सामाजिक पर्यावरण शुद्धीचा सिद्ध वेदघोष असलेल्या प.पू.वासुदेवानंद सरस्वती
Read moreपुणे : एखादी संस्था किती चांगले काम करु शकते हे श्रीमंत दगडूशेठ हलवाई गणपती ट्रस्टकडून शिकण्यासारखे आहे. विद्यार्थ्यांना केवळ शिक्षण
Read moreसंपूर्ण महाराष्ट्राच्या तमाम जनतेला आज बिग बॉस यांनी दिले एक मोठे सरप्राईझ. बिग बॉस मराठी सिझन पहिला यांची चाहूल लागताच
Read moreपुणे : ‘मेकर्स ऑफ मॉडर्न दलित हिस्टरी’ या इंग्रजी ग्रंथाच्या ज्येष्ठ पत्रकार सुधीर जोगळेकर यांनी केलेल्या भावानुवादाचे , परम मित्र
Read moreपुणे : शाळेतील मुलांना छत्रपती शिवाजी महाराज अवगत व्हावेत, त्यांचे कर्तृत्व समजावे यासाठी नवीन अभ्यासक्रमात छत्रपती शिवाजी महाराजांच्या इतिहासाचे धडे
Read moreमुंबई : ज्यावेळी महाराष्ट्रातून अनेक प्रकल्प राज्याबाहेर जात होते त्यावेळी आमचे धोतर का बोलले नाही अशा शब्दांत ठाकरेंनी राज्यपाल भगतसिंह
Read moreपुणे : राज्य आणि राष्ट्रीय रोलबॉल खेळाडूना सरकारी नोकरीमध्ये आरक्षण मिळवून देण्यासाठी प्रयत्नशील असून यासाठीच्या योग्य त्या सुचना प्रशासनाला दिल्या
Read moreमुंबई : आयआयएससी, बेंगळुरू येथील भारतातील पहिले एआय अॅण्ड रोबोटिक्स टेक्नोलॉजी पार्क (आर्टपार्क)ने नुकतेच आयोजित करण्यात आलेल्या बेंगळुरू टेक समिट
Read moreमुंबई : डिझाइन-इन-इंडिया मोहिमेला प्रबळ करण्यासाठी आणि भारतीय ग्राहकांना किफायतशीर दरांमध्ये उच्च दर्जाची टेक्नोलॉजिकल उत्पादने देण्यासाठी प्ले या भारतातील प्रिमिअमली स्टाइल,
Read moreपुणे : दिव्यांग अपत्याचे आईपण निभावणे कष्टप्रद तर असतेच पण क्लेशकारकही असते. आयुष्यात कितीही समस्या आल्या तरी आई त्या समस्यांविरुद्ध
Read moreमुंबई : देशात छत्रपती शिवाजी महाराज यांचा वारंवार अवमान केला जातोय. भाजपकडून त्यांची वारंवार विटंबना केली जात आहे. याविरोधात सर्वांनी
Read moreगुवाहाटी : शिंदे गटाचा दोन दिवसांचा गुवाहाटी दौरा आज आटोपला आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी उद्धव ठाकरेंच्या टीकेला जोरदार प्रत्युत्तर
Read moreपिंपरी : देशाची आर्थिक राजधानी मुंबईवर करण्यात आलेल्या २६/११ च्या दहशतवादी हल्ल्याच्या स्मृतिदिनानिमित्त शनिवारी सायंकाळी आकुर्डी रेल्वे स्टेशनजवळ पोलीस फ्रेंड्स वेलफेअर
Read moreपुणे :मनसे प्रमुख राज ठाकरे हे कोकण दौऱ्यावर आहेत. आज त्यांची सभा होणार आहे. एकीकडे राज ठाकरे यांचा कोकण दौरा
Read moreपुणे:आंतरराष्ट्रीय कीर्ती चे प्रसिद्ध कथक नर्तक डाॅ.पं.नंदकिशोर कपोते यांना भारत सरकार चा संगीत नाटक अकादमी हा मानाचा राष्ट्रीय पुरस्कार जाहीर
Read moreडेक्कन लिटरेचर फेस्टीव्हलमध्ये अभिनेते कवी किशोर कदम यांच्याशी हळवा संवाद पुणे : ‘कविता, गझल, गीत ही त्या क्षणापुरती घटना नसते.जन्मा
Read moreपुणे – स्वातंत्र्योत्तर भारतात प्रत्येकास समान मताचा अधिकार अर्पण करून (स्वातंत्र्य पुर्व काळात प्रजा समजल्या जाणाऱ्या जनतेस) ‘लोकशाहीचा निर्णायक नागरीक’
Read moreपुणे:माणूस हा केंद्र बिंदू मानून समाजाचा विकास साधण्याचा काम संविधानाने शिकवलं आहे. संविधान हे अजूनही जनमानसात हव तस रुजलं नाही
Read moreपुणे ; कश्मीर खोऱ्यामध्ये भारतीय सैन्य दलासमवेत शिक्षणासह विविध विकासकामात महत्वाचे योगदान देत असल्याबद्दल युवा उद्योजक पुनीत बालन यांना भारतीय
Read moreनागपूर: सॉलिडरीडाड एशिया आणि सेंटर फॉर रिस्पॉन्सिबल बिझिनेस (सीआरबी) हे कापूस उत्पादक शेतकऱ्यांची संघटना – रिजेनॅग्री कॉटन अलायंस हिची स्थापना करण्यास सज्ज झाले आहेत. भारतात पुनरुत्पादक शेतीच्या प्रथांना प्रोत्साहन देणे हा याचा उद्देश आहे. अशा प्रथांचे अनुसरण केल्यास २०३० पर्यंत किमान १० लाख टन ग्रीनहाऊस वायूंचे (जीएचजी) उत्सर्जन टळेल आणि भारतातील विविध भागीदारी प्रकल्पांच्या माध्यमातून ५ लाख अल्पभूधारक शेतकरी आणि व्यापक शेतकरी समुदायाचे जीवनमान सुधारेल, असा अलायंसचा अंदाज आहे. याद्वारे ब्रँड आणि किरकोळ खरेदीदारांकडून शाश्वत कापूसखरेदीच्या दिशेने सकारात्मक बदल होतील आणि त्यातून नेटझीरो उत्सर्जन गाठण्यात त्यांना मदत होईल, अशीही अपेक्षा आहे. सीआरबी आणि सॉलिडरीडाड एशिया हे प्रत्यक्ष जमिनीवरील परिणामकारक आणि सर्वसमावेशक कार्यक्रमांसाठी कटिबद्ध आहेत. त्यामुळे पुनरुत्पादक शेती अधिक व्यापक भूभागात आणि सर्व पिकांपर्यंत नेण्यासाठी ते हातमिळवणी करत आहेत. याची सुरूवात कापसाने होत आहे. ‘रिक्लेम टू रिजनरेट: टूवर्ड्स रिजनरेटिव्ह कॉटन सेक्टर इन इंडिया‘ या कार्यक्रमात २९ नोव्हेंबर २०२२ रोजी हॉटेल ल मेरिडियन, नागपूर, येथे या अलायंसची सुरुवात होत आहे. या अलायंसच्या माध्यमातून मूल्य शृंखलेतील सर्व भागधारकांमध्ये सहकार्याच्या एका नवीन व अधिक सुव्यवस्थित स्वरूपामुळे कृषी पद्धतींमध्ये आवश्यक बदल घडून येतील, असा सॉलिडरीडाड आणि सीआरबीला विश्वास आहे. यांमध्ये शेतकरी समूह, जिनर्स, व्यापारी, खरेदीदार आणि ब्रँड तसेच कृषी आणि वस्त्रोद्योग अधिकारी यांचा समावेश आहे. नॅशनल मिशन ऑन नॅचरल फार्मिंग या भारत सरकारच्या उपक्रमाशी सुसंगत अशा अंमलबजावणी कृतींना आधार देणे हे रिजेनॅग्री कॉटन अलायंसचे (आरसीए) उद्दिष्ट आहे. कृषी उपजीविकेला प्रोत्साहन देण्यासाठी तसेच हवामान बदल व जैवविविधतेची हानी यांच्याशी सामना करण्यासाठी राष्ट्रीय मिशन अंतर्गत भारतीय नैसर्गिक कृषी पद्धती कार्यक्रमासोबत अलायंसच्या योजना एकत्रपणे राबविण्यासाठी सॉलिडरीडाड आणि सीआरबी हे सरकारी अधिकाऱ्यांशी संवाद साधतील. सॉलिडारिडाड आणि सेंटर फॉर रिस्पॉन्सिबल बिझनेस सहभागींना दिवसभर चालणाऱ्या कार्यशाळेचा पूर्ण लाभ घेण्यासाठी आणि त्यांना नवीन आणि नाविन्यपूर्ण चांगल्या शेती पद्धतींबद्दल शिक्षित आणि अद्ययावत करण्यासाठी प्रोत्साहित करते. सहभाग आणि नावनोंदणीसाठी कृपया खालील लिंक संलग्न करा: https://forms.gle/Jmwx6FqY1MR6FfPS9
Read more