मनसेच्या वतीने भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीनिमित्त अभिवादन

पुणे:महाराष्ट्र नवनिर्माण सेना, पुणे शहराच्या वतीने भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीनिमित्त पुणे स्टेशन येथील पुतळ्यास अभिवादन करण्यात आले..
यावेळी मनसे नेते राजेंद्र वागसकर, शहराध्यक्ष साईनाथ बाबर, प्रदेश उपाध्यक्ष बाळा शेडगे, गणेश सातपुते रणजीत शिरोळे, प्रवक्ते योगेश खैरे, महिला शहराध्यक्षा वनिता वागसकर, नरेंद्र तांबोळी, प्रशांत मते, प्रल्हाद गवळी, आशिष देवधर, रमेश जाधव, गणेश भोकरे, निलेश हांडे, अजय कदम, विद्यार्थी सेनेचे राज्य कार्यकारिणी सदस्य सारंग सराफ, सचिव राकेश क्षीरसागर, अमोल शिरस, बंडू भोसले, श्रीनिवास दिसले, भुपेंद्र शेंडगे, रूपेश चांदेकर, मा. नगरसेविका संगीता तिकोने, नीता पालवे, संग्राम तळेकर, गोरख इंगळे, अनुप जाधव, समीर पालवे, रोनक बाबर यांच्यासह अन्य पदाधिकारी व महाराष्ट्रसैनिक उपस्थित होते.

Leave a Reply

%d bloggers like this: