शेतकऱ्यांना हमीभाव भेटला नाही त्याला केंद्र सरकारच जबाबदार – योगेंद्र यादव

पुणे : शेतकऱ्यांना हमीभाव  हा अजून केंद्र सरकारने दिला. नाही त्यामुळे शेतकरी अजून खूप ठिकाणी आंदोलन करत आहे त्यावर जर शेतकऱ्यांना जर केंद्र सरकारने हमीभाव अकरा एप्रिल पर्यंत दिला नाही तर आम्ही केंद्र सरकारच्या विरोधात आंदोलन करणार शेतकऱ्यांना हमीभाव भेटला नाही त्याला केंद्र सरकारच जबाबदार आहे .असा आरोप पुण्यातील पत्रकार परिषदेत संयुक्त किसान मोर्चा चे एक समन्वयक आणि जय किसान आंदोलन चे स्वराज इंडिया चे संस्थापक योगेंद्र यादव यांनी केंद्र सरकारवर केला.

योगेंद्र  यादव म्हणाले, देशात बेरोजगारी ही खूप वाढत आहे त्याव मोदी सरकारने लक्ष देणे अपेक्षित आहे. त्या वर मोदी सरकारचे लक्ष नाही. व शेतकऱ्यांचे विविध प्रश्न त्यावर मोदी सरकारने लक्ष द्यायची गरज आहे जर या  सरकारने लक्ष दिले नाही तर  येणाऱ्या निवडणुकीत जनता भाजपला मतदान करणार नाही असा इशारा  त्यांनी मोदी सरकारला दिला.
शेतकऱ्यांना या मोदी सरकारने पाच वर्षात कुठल्याही गोष्टीत शंभर टक्के अनुदान दिले नाही. एमपीसी बाबत शेतकऱ्यांना हमीभाव करणे या मागण्या आम्ही केंद्र सरकारकडे करत आहोत म असे यादव म्हणाले.
रविवारी जवाहरलाल नेहरू विद्यापीठ (JNU) मध्ये पुन्हा एकदा विद्यार्थी आणि ABVP यांच्यात वाद झाला आहे. रविवारी नॉनव्हेज खाण्यावरून हा वाद झाला. त्यावर योगेश यादव म्हणाले, कोणी काय खायचे हा त्यांचा प्रश्न आहे कोणी कोणावर बंधने टाकू शकत नाही. असे योगेंद्र यादव म्हणाले.

Leave a Reply

%d bloggers like this: