Sunday, November 1, 2026
Latest NewsPUNE

पोलिस बंदोबस्तात स्वारगेट अंगारातून लालपरी सुरू; बाहेरच्या चालकांकडून एसटी गाड्या चावल्या  जात असल्याचा कर्मचाऱ्यांचा आरोप

पुणे : राज्यात एसटी कर्मचाऱ्यांचा विलनिकनाचा करण्याचा प्रश्न अजूनही प्रलंबित आहेत. त्यावर राज्य सरकारने अजूनही तोडगा काढलेला नाही. तरी आज पोलीस बंदोबस्तात आज स्वारगेट डेपोतून एसटी गाड्या अखेर प्रवास वाहतूकीसाठी बाहेर निघाल्या. मात्र या गाड्या बाहेरच्या चालकांकडून चालवल्या जात असल्याचा आरोप आंदोलक शेतकऱ्यांनी केला आहे.

यावेळी स्वारगेट आगारातील कर्मचारी आणि महामंडळाच्या अधिकाऱ्यांमध्ये बाचाबाची झाली. पोलीस बंदोबस्त असल्या मुळे हा हा वाद चिघळला आहे. याबाबद बोलताना स्वारगेट आगारातील कर्मचारी राजू शिंदे म्हणाले, गेली  4 -5 महिने लालपरी ही बंद होती. ती अखेर सुरू करण्यात आली आहे. तरी स्वारगेट स्थानकात बाहेरचे चालक आणून गाड्या या बाहेर काढत आहेत. त्यामुळे एसटी कर्मचाऱ्यांना नकी काय करायचे हा प्रश्न निर्माण झाला आहे. महामंडळाचे अधिकारी हे स्वारगेट स्थानका बाहेरचे चालक आहेत ते लाल परी बाहेर काढत आहेत, असा आरोप राजू शिंदे यांनी महामंडळाच्या अधिकाऱ्यांवर केला.

Leave a Reply