Tuesday, September 15, 2026
Latest NewsPUNE

त्रिशरण एनलाइटमेंट फाउंडेशन च्या वतीने महिलांसाठी सहकारी सुरक्षा रक्षक प्रशिक्षण कार्यक्रम

पुणे:आमच्या संस्थेच्या वतीने तळागाळातील महिलांना त्यांचा आर्थिक व सामाजिक स्तर उंचवावा यासाठी आता महिलांना विशेष प्रशिक्षण देण्यात यामध्ये प्रामुख्याने धुनि भांडी कामगार यांना पंचवीस दिवसाचे विशेष प्रशिक्षण दिले जाते. संस्थेमार्फत प्रसिद्ध झालेल्या महिला वेगवेगळ्या हाउसिंग सोसायटी मध्ये काम करण्यास जातात. सोसायटीमध्ये जाताना .आमच्या निदर्शनास आले असे आले आहे व अनेक जुनी भांडी काम करणाऱ्या महिलांनी आपल्या समस्या नाराजी आमच्याजवळ व्यक्त केली. कि कामावर जाताना बहुतांश ठिकाणी महिलांची गेट वरती तपासणीसाठी विचारपूस करण्यासाठी पुरुष सुरक्षा रक्षक असतात तपासणीदरम्यान सुरक्षेचा बहान करून सोसायटी बंगले मॉल ऑफिस कंपनी शाळा-कॉलेज इत्यादी ठिकाणी काम करण्यासाठी जाणाऱ्या स्त्रियांना हेतुपुरसर रित्या जाणीवपूर्वक उलट-सुलट संस्थेच्या समोर आल्याने , महिलांची सुरक्षितता लक्षात ठेवून महा पारेषण कंपनी व त्रिशरण एनलाइटमेंट फाउंडेशन या संस्थेच्या संयुक्त विद्यमाने झुलका री सुरक्षा रक्षक  प्रशिक्षण आयोजित करण्यात येणार आहे. अशी माहिती पत्रकार परिषदेत
त्रिशरण एनलाइटमेंट फाउंडेशन च्या व्यवस्थापकीय संचालक प्रज्ञा वाघमारे यांनी दिली.

संस्थेच्या वतीने अभ्यासलेले मुद्दे खालीलप्रमाणे
हाऊसिंग सोसायटी मध्ये जास्त प्रमाणात महिला काम गार येतात त्यांच्या देखरेखीकरता महिला सुरक्षा रक्षक असणे का आवश्यक आहे? शाळा कॉलेज रुग्णालय निवासी अनिवासी वसतिगृहे येथे महिला सुरक्षक  असणे का आवश्यक आहे?

Leave a Reply

Discover more from Maharashtra Lokmanch

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue reading