Wednesday, November 18, 2026

Day: September 20, 2021

ENTERTAINMENTLatest News

सोनी मराठी वर नवी मालिका ‘ज्ञानेश्वर माउली’

पुणे : महाराष्ट्राला संत परंपरेचा वारसा लाभला आहे. महाराष्ट्रात आजही अवलंबल्या  जात असलेल्या भक्ती संप्रदायाचा पाया हा संत ज्ञानेश्वरांनी रचला आहे. ज्ञानदेव ते ज्ञानेश्वर माउली हा प्रवास सोनी मराठीच्या नव्या मालिकेतून प्रेक्षकाना पाहायला मिळणार आहे. ‘ज्ञनेश्वर माउली‘ ही नवी मालिका सोनी मराठी वाहिनीवर २७ सप्टेंबरपासून प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. ज्ञानेश्वर माउलींची चरित्रगाथा या मालिकेतून उलगडणार आहे. भगवतगीतेतील विचार सर्व सामान्यांपर्यंत पोचवण्यासाठी ज्ञानेश्वरी लिहिणारे आणि पसायदानासारखी कलाकृती जगाला देणारे संत ज्ञानेश्वर यांची चरित्रगाथा या मालिकेच्या माध्यमातून महाराष्ट्राच्या घराघरांत पोचणार आहे. दिगपाल लांजेकर आणि चिन्मय मांडलेकर यांनी या मालिकेची निर्मती केली असून दिगपाल या मालिकेचं दिग्दर्शनही  करणार आहेत. चिन्मय  आणि दिगपाल यांनी आत्तापर्यंत अनेक ऐतिहसिक कलाकृती घडवल्या आहेत. हे दोघंही एखादी कलाकृती अतिशय अभ्यासपूर्वक प्रेक्षकांसमोर आणतात. या मालिकेसाठी ज्ञानेश्वर माउलींच्या रचना, ओव्या संगीतबद्ध केल्या जाणार आहेत आणि त्यामुळे प्रेक्षकांना एक सुरेल अनुभवही मीळणार आहे. ज्ञानेश्वर माउलींच  या चरित्रगाथेतील  चमत्कार ग्राफिक्सद्वारे चित्रित होणार आहे. ज्ञानेश्वर माउलींच्या या चरित्रगाथेतून  दिव्यत्वाचं दर्शन अनभवायला मिळणार आहे.  

Read More
Latest NewsMAHARASHTRAPUNETOP NEWS

कायद्याची लढाई कायद्याने लढा, कोल्हापुरी चपलेने लढू नका- चंद्रकांत पाटील

पुणे: किरीट सोमय्या  यांच्याकडून  माझ्यावर करण्यात येणाऱ्या आरोपा मागील मास्टर माईंड भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील हेच आहेत असा आरोप ग्रामविकास

Read More
Latest NewsPUNE

घोराडेश्वर आणि निगडीत मध्यरात्री खूनाच्या दोन घटना, आरोपींना अटक

पिंपरी : पूर्ववैमन्यासातून निगडीमध्ये एकाचा खून केल्याची घटना घडली. तर शरीर संबंधास नकार दिल्याने घोराडेश्वर येथे चुलत दीरानेच महिलेचा खून

Read More
Latest NewsPUNE

डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या विचारधारेला विश्वात मान्यता – प्रमोद रैना

डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या विचारधारेला विश्वात मान्यता – प्रमोद रैना

Read More
Latest NewsMAHARASHTRATOP NEWS

सोमय्यांचा फक्त वापर,खरे मास्टरमाईंड चंद्रकांत पाटील, हसन मुश्रीफांचा आरोप

मुंबई :  भाजप कोल्हापूरमधून भुईसपाट झाल्यामुळे माझ्यावर आरोप करण्यात येत आहेत. किरीट सोमय्यांचे आरोप बिनबुडाचे असून फक्त टूल म्हणून भाजपने

Read More
Latest NewsMAHARASHTRATOP NEWS

कराड – हसन मुश्रीफ यांचा तिसरा गैरव्यहवार बाहेर काढणार – किरीट सोमय्या

कराड : गडहिंग्लज कारखान्यातही 100 कोटींचा गैरव्यहवार झाला आहे, असा आरोप करत  ग्रामविकास मंत्री हसन मुश्रीफ यांचा तिसरा गैरव्यहवार बाहेर

Read More
Latest NewsPUNE

श्रींची मूर्ती विसर्जन व फिरते संकलन वाहनाचा स्तुत्य उपक्रम..

मुळशी शिवसेना महिला आघाडीतर्फे ज्योती नितीन चांदेरे यांचा पुढाकार.. पुणे: लाडक्या गणरायाला निरोप देण्यासाठी मातोश्री फाऊंडेशन, सुसगाव आणि शिवसेना महिला

Read More
ENTERTAINMENTLatest NewsMAHARASHTRATOP NEWS

बिग बॉस मराठी ३ ला सुरुवात; जाणून घ्या कोण – कोण आहे बिग बॉसच्या घरात

सर्वांचा आवडता आणि तितकाच वादग्रस्त रिअॅलिटी शो बिग बॉस मराठी सिझन प्रेक्षकांच्या भेटीला आला आहे. जवळपास दोन वर्षांनंतर बिग बॉस

Read More