fbpx
Friday, April 19, 2024
PUNE

नॅशनल पब्लिक स्कुल येथे स्वातंत्र्यदिनी ध्वजारोहण

पुणे, दि. १५ – नॅशनल पब्लिक स्कुल (जाधवनगर ,कात्रज ) येथे १५ ऑगस्ट स्वातंत्र्य दिनी गुरुदत्त उद्योग समूहाचे अध्यक्ष राहुल जाधव -पाटील यांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात आले . सोशल डीस्टन्सिंगचे नियम पाळून या कार्यक्रमाची आखणी करण्यात आली होती . सकाळी 8.30 वाजता हा समारंभ झाला. संस्थेचे अध्यक्ष एडव्होकेट टी ए पटेल ,मुख्याध्यापक अंजुम पटेल , विश्वस्त उपस्थित होते .

Leave a Reply

Discover more from Maharashtra Lokmanch

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue reading