कोरोना – रविवारी राज्यात १० हजार ४४१ नवीन पॉझिटिव्ह; २५८ जणांचा बळी तर ८ हजार १५७ रुग्ण कोरोना मुक्त
कोरोना – रविवारी राज्यात १० हजार ४४१ नवीन पॉझिटिव्ह; २५८ जणांचा बळी तर ८ हजार १५७ रुग्ण कोरोना मुक्त
Read Moreकोरोना – रविवारी राज्यात १० हजार ४४१ नवीन पॉझिटिव्ह; २५८ जणांचा बळी तर ८ हजार १५७ रुग्ण कोरोना मुक्त
Read Moreअनुकंपा तत्वावर वायरमन पदाच्या नोकरीसाठी तरुणांना देणार आयटीआयमधून प्रशिक्षण
Read Moreपुणे शिवाजीनगर येथील कोविड रुग्णालयाचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या हस्ते व उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या उपस्थितीत ऑनलाईन लोकार्पण
Read Moreकोरोना – पुणे विभागात 1 लाख 38 हजार 755 रुग्ण बरे होऊन घरी गेले; विभागात बाधित 1 लाख 93 हजार 355 रुग्ण
Read Moreलक्ष्मीनगरचा राजा या पुण्यातील सर्वात मोठी गणेशमूर्ती (उंची २२ फूट) असलेल्या गणपतीची पहिली आरती एका मुस्लिम तरुणाच्या हस्ते शनिवारी झाली. या प्रसंगाने पुण्यात हिंदू-मुस्लिम एकतेचे दर्शन घडले. असिफ शेख या मुस्लिम तरुणाच्या हस्ते लक्ष्मीनगरचा राजाची आरती झाली. हे गणेशोत्सव मंडळ सर्वात मोठी आणि उंच गणेशमूर्ती यासाठी प्रसिद्ध आहे.
Read Moreकोरोनाच्या विरोधात लढण्यासाठी गोरेगावमधील नेस्को जंबो सुविधा केंद्र येथे व्हॉईस बायोमार्कर्स उपलब्ध करून देण्यासाठी व्होकलिस हेल्थकेअर उपक्रम प्रायोगिक तत्वावर सुरू करण्यात आला.
Read Moreपुणे गणेश फेस्टिव्हल डॉट कॉमचे स्वप्नील नहार आणि सुप्रसाद पुराणिक लिखीत व संकलित “पुण्याचे सुखकर्ता” या पुस्तकाचे प्रकाशन बलकवडे व अभिनेता सुबोध भावे यांच्या हस्ते अखिल मंडई मंडळाच्या समाजमंदिरात मोजक्या लोकांच्या उपस्थितीत झाले. यावेळी अखिल मंडई मंडळाचे अध्यक्ष अण्णा थोरात, अॅड. गणेश सातपुते, निवेदक सुधीर गाडगीळ, सामाजिक कार्यकर्ते आनंद सराफ आणि विविध मंडळाचे पदाधिकारी आदी मान्यवर उपस्थित होते.
Read Moreस्टार प्रवाह प्रस्तुत आणि कोठारे व्हिजन्सची निर्मिती असलेल्या ‘दख्खनचा राजा ज्योतिबा’ या आगामी मालिकेचा भूमीपूजन सोहळा नुकताच कोल्हापूर चित्रनगरीत पार पडला.
Read Moreजम्बो कोविड रुग्णालयाची विभागीय आयुक्त सौरभ राव यांनी केली पाहणी
Read Moreश्रीमंत दगडूशेठ हलवाई सार्वजनिक गणपती ट्रस्ट, सुवर्णयुग तरुण मंडळ च्यावतीने ट्रस्टच्या १२८ व्या वर्षी ऋषिपंचमीनिमित्त अथर्वशीर्ष पठण कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. यामध्ये शितल तानवडे, सीमा लिमये, विद्या अंबर्डेकर, हेमलता डाबी, सुप्रिया सराफ या ५ महिलांनी मुख्य मंदिरातून प्रत्यक्षपणे सहभाग घेतला. या पाच महिला सलग १० वर्षे या उपक्रमात सहभाग घेत आहेत. यंदा उपक्रमाचे ३४ वे वर्ष आहे.
Read Moreकोरोना अजून दोन वर्षे राहू शकतो – जागतिक आरोग्य संघटना
Read Moreभारतीय संविधानाचा अवमान केल्याप्रकरणी प्रवीण तरडे यांच्यावर गुन्हा दाखल करा – संभाजी ब्रिगेड
Read Moreवंचितच्या तक्रारी नंतर ‘श्रीवास्तव’ सल्लागार समितीला मिळाला नारळ
Read More