Saturday, April 4, 2026
Latest NewsMAHARASHTRAPUNETOP NEWS

शरद पवार पुन्हा रुबी हॉल रुग्णालयात दाखल

 

डीहायड्रेशन साठी दोन दिवस करणार उपचार

पुणे प्रतिनिधी

राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे प्रमुख खासदार शरद पवार यांना पुन्हा रुबी हॉल रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. त्यांना डीहायड्रेशनचा त्रास होत असून दोन दिवस उपचार करून त्यांना डिस्चार्ज देण्यात येईल, असे रुबी हॉल रुग्णालयाचे प्रमुख डॉक्टर परवेज ग्रांट यांनी सांगितले.

काही दिवसापूर्वी शासनाचा त्रास आणि छातीत कफ झाल्यामुळे पवार यांना रुग्णालयात दाखल करण्यात आले. पाच दिवस उपचार केल्यानंतर त्यांना घरी सोडण्यात आले.

आज पुन्हा डीहायड्रेशनचा त्रास होत असल्यामुळे त्यांना रुग्णालयात दाखल करण्यात आले. त्यांची प्रकृती स्थिर असून दोन दिवस उपचारांची गरज असल्याचे डॉक्टरांनी सांगितले.

Leave a Reply

Discover more from Maharashtra Lokmanch

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue reading