खुशी दिक्षित यांचे निधन
पुणे : प्रसिद्ध डायबिटीस तज्ज्ञ डॉ जयकुमार दिक्षित यांची कन्या खुशी दिक्षित हीचे आज शुक्रवार दिनांक 20 सप्टेंबर रोजी अल्पशा आजाराने 12.50 मिनिटांनी निधन झाले तिच्या पश्चात आई वडील भाऊ व दोन मुलगे असा परिवार आहे.