Sunday, June 7, 2026
ENTERTAINMENTLatest News

जान्हवी सूरजसोबत थिरकणार, निक्की-अभिजीतचा कपल डान्स

‘बिग बॉस मराठी’चा पाचवा सीझन अल्पावधीतच लोकप्रिय झाला आहे. पाचवा आठवडा सरत आला आणि आता सदस्यांचे खरे चेहरे दिसू लागले आहेत. आज भाऊच्या धक्क्यावर सदस्य वेगवेगळ्या गाण्यांवर थिरकताना दिसणार आहेत. सूरजची झापुक झुपक स्टाईल आणि जान्हवीचा दिलखेच अंदाज पाहायला मिळणार आहे. तर दुसरीकडे भाऊच्या धक्क्यावर अभिजीत आणि निक्कीचा कपड डान्सदेखील पाहायला मिळणार आहे. सर्व जोड्यांचा कल्ला पाहण्यासाठी ‘बिग बॉस प्रेमी’ खूप उत्सुक आहेत.

‘BIGG BOSS मराठी’, भाऊचा धक्का, रात्री 9 वाजता, फक्त कलर्स मराठीवर आणि विनामूल्य @officialjiocinema वर

ColorsMarathi #BIGGBOSSMarathi #JioCinema #BBM #BhauchaDhakka

Leave a Reply

Discover more from Maharashtra Lokmanch

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue reading