Monday, June 15, 2026
Latest NewsPUNE

ज्ञानगंगोत्री मतिमंद शाळेतील मुलांना धान्य वाटप

पुणे : धनंजय पाटील युवा मंचा वतीने धायरी येथील ज्ञानगंगोत्री मतिमंद मुलांच्या शाळेत १५ ऑगस्ट निमित्त ज्वारी,गहू,तांदूळ, व इतर साहित्या चे वाटप महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटी चे सरचिटणीस श्रीरंग चव्हाण पाटील, खडकवासला विधानसभा शरद पवार गटाचे अध्यक्ष काकासाहेब चव्हाण, कॉसमॉस बँकेचे संचालक मिलींद पोकळे यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी प्रमुख उपस्थिती अशोक शेळके,अनिकेत देशमुख, देवराज धेणे, संजय पाटील, रणजित लायगुडे, दुर्गेश तळेकर,रोहित मौर्य,राहुल लोभे, दिपक कुदळे, ओम किणाळ,प्रफ्फुल मोरे,सुनील साळेकर,अक्षय सनानसे,ओंकार पाटील,गणेश बर्गे अंकुश बर्गेआदी उपस्थित होते.

Leave a Reply

Discover more from Maharashtra Lokmanch

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue reading