Sunday, June 7, 2026
Latest NewsMAHARASHTRATOP NEWS

ओबीसी आंदोलक नवनाथ वाघमारे यांच्याकडून ओबीसी आरक्षण बचाव यात्रेचे स्वागत!

 

जालना : ‘आरक्षण बचाव यात्रा’चे ओबीसी आरक्षण आंदोलक नवनाथ वाघमारे आणि त्यांच्या सहकाऱ्यांनी टेंभुर्णी, जाफराबाद, जि. जालना येथे स्वागत केले.

ओबीसी आंदोलक नवनाथ वाघमारे यांनी ‘आरक्षण बचाव यात्रे’ला आपला पाठिंबा दर्शविला असून ओबीसी बांधवांनी मोठ्या संख्येने उद्या औरंगाबाद येथे होणाऱ्या ‘मंडल विजय दिवसा’च्या सभेत सहभागी होण्याचे आवाहन केले.

नवनाथ वाघमारे यांनी लक्ष्मण हाके यांच्या सोबत काही दिवसांपूर्वी ओबीसी आरक्षणासंदर्भात आमरण उपोषण केले होते.

Leave a Reply

Discover more from Maharashtra Lokmanch

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue reading