Tuesday, June 16, 2026

Day: June 28, 2024

ENTERTAINMENTLatest News

निशीच्या आयुष्यात निकिता नावाचं वादळ !

‘सारं  काही तिच्यासाठी’ मालिकेत  रघुनाथ आणि उमाचा संघर्ष सुरूच आहे. रघुनाथ वर चोरीचा आरोप येतो. श्याम पोलिसांना सांगतो की हे पैसे मीच त्यांना दिले होते. पण माझ्या डोक्यातून गेलं. रघुनाथ खोतांबद्दल माझ्या मनात तिळमात्र शंका नाही ही फॅक्टरीच त्यांच्यामुळे उभी आहे. हे ऐकून पोलीस दादा खोतांवर कारवाई न करता निघून जातात. शिर्केचा प्लान फसलाय. रघुनाथ एक स्वाभिमानी व्यक्ती आहे एवढं सगळं झालयावर तिथे थांबणं त्यांना ठीक वाटत नाही आणि ते तिकडून निघून जाण्याचा निर्णय घेतात. दुसरीकडे रघुनाथच्या लेकीच्या म्हणजेच निशीच्या आयुष्यात एक नवीन वादळ घोंघावतंय. निशी आणि नीरजला सगळं कुटुंब निरोप देतं. निशीची रीतसर पाठवणी होते. जाताना निशी ओवीला आणि श्रीनुला आपलं दुभंगलेलं घर पुन्हा जोडण्यासाठी प्रयत्न करा म्हणून विनंती करते. मेघना चारुला नेमकं ह्याचं उलट सांगते कारण  हे एकत्र आले तर श्रीनू तुझ्या हातून निघून जाईल.  मुंबईला निशीचा सून म्हणून नव्या घरात गृहप्रवेश होतो. तिथे निशीची ओळख होते ती साहिलची बहिण सलोनी आणि बिझनेस पार्टनरची मुलगी निकिताशी. निशी माप ओलांडून घरात येणार त्या आधीच नीरज पुढे होऊन निकिताला मिठी मारतो. निशी ते पाहून हादरते. पुढे काय वाढून ठेवलंय निशीच्या आयुष्यात ? आयुष्यात आलेलं निकिता नावाच्या  वादळशी कशी सामोरी जाईल निशी? पाहायला विसरू नका ‘सारं काही तिच्यासाठी’ रात्री ८:३० वा फक्त आपल्या झी मराठीवर.

Read More
Latest NewsMAHARASHTRATOP NEWS

मुंबई – गोवा महामार्गाचे काम गणेशोत्सवापूर्वी पूर्ण करा – खासदार नारायण राणे

नवी दिल्ली : चाकरमान्यांचा प्रवास सुसह्य व्हावा यासाठी प्रदीर्घकाळ प्रलंबित असलेल्या मुंबई – गोवा महामार्गाचे काम गणेशोत्सवापूर्वी पूर्ण व्हावे, असे

Read More
Latest NewsMAHARASHTRATOP NEWS

अर्थसंकल्प सभागृहात सादर होण्यापूर्वीच फुटला – संजय राऊत

मुंबई: राज्याचा अर्थसंकल्प सभागृहात सादर होण्यापूर्वीच फुटला आहे. खुद्द सरकारनेच तो फोडला आहे, असा आरोप शिवसेना ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत

Read More
Latest NewsPUNE

दिव्यांगांना मदत अशी करा की जगण्याची उमेद मिळेल : रीना पाटील

पुणे : सहृदयी समाजाच्या सहकार्यामुळे आमचे जगणे सुकर झाले आहे. आमच्या सारख्या दिव्यांग व्यक्तींना समाजाने मदत करावी; पण आमच्याविषयी अनाठायी

Read More
Latest NewsPUNESports

साधू वासवानी इंटरनॅशनल स्कूल ला फिडे बुद्धिबळ शाळा सुवर्ण पुरस्कार प्रदान

  पुणे : आंतरराष्ट्रीय योग दिवस आणि आंतरराष्ट्रीय संगीत दिवसानिमित्त विद्यार्थ्यांच्या योग प्रात्यक्षिक आणि संगीत कार्यक्रमाचे आयोजन साधू वासवानी इंटरनॅशनल

Read More
Latest NewsMAHARASHTRATOP NEWS

विधानसभा निवडणुकीसाठी राज्यात मतदारयाद्यांचा विशेष संक्षिप्त पुनरिक्षण कार्यक्रम

मुंबई : लोकसभेच्या सार्वत्रिक निवडणुका यशस्वीरित्या पार पडल्यानंतर, भारत निवडणूक आयोगाने महाराष्ट्राच्या आगामी विधानसभा निवडणुकीची तयारी सुरू केली आहे. त्यासाठी

Read More
Latest NewsPUNE

जो जे वांच्छिल तो ते लाहो…चंद्रकांत पाटील यांचा वारकऱ्यांसाठी संकल्प

पुणे : वारी आणि वारकरी हा अत्यंतिक जिव्हाळ्याच्या विषय आहे. त्यामुळे वारकऱ्यांना सर्व प्रकारच्या उत्तमोत्तम सोईसुविधा मिळाव्यात यासाठी नेहमीच प्रयत्नशील

Read More
BusinessLatest News

कूपर कॉर्पोरेशन आणि सिंफोनिया टेक्नोलॉजी यांच्यात भारत व परदेशात CPCBIV+ प्रमाणित एलपीजी जेनसेट्स उपलब्ध करण्यासाठी करार

सातारा: कूपर कॉर्पोरेशन या महाराष्ट्रातील सातारास्थित, आघाडीच्या आणि इंजिन, इंजिनचे सुटे भाग व जनरेटर उत्पादक कंपनीला सिंफोनिया टेक्नोलॉजी या हरित वाहतूक उपकरणे, उर्जा नियंत्रण आणि एयरोस्पेस तंत्रज्ञान क्षेत्रातील आघाडीच्या कंपनीसह भागिदारी जाहीर करताना आनंद होत आहे. भारत, जपान आणि इतर आशियाई देशांत क्रांतीकारी एलपीजी जेनसेट्स उपलब्ध करून देण्यासाठी हा करार करण्यात आला आहे. या ऐतिहासिक भागिदारीमुळे शाश्वत उर्जा सुविधा तयार करण्याच्या प्रवासातील एक महत्त्वाचा टप्पा नोंदवला गेला आहे, कारण कूपर कॉर्पोरेशनने सिंफोनिया

Read More