Sunday, June 7, 2026

Day: May 7, 2024

Latest NewsMAHARASHTRATOP NEWS

लोकसभा निवडणूक : दुपारी १ वाजेपर्यंत सरासरी ३१.५५ टक्के मतदान

मुंबई : राज्यातील लोकसभा निवडणुकीच्या तिसऱ्या टप्प्यातील मतदान आज दि.७ में २०२४ रोजी सकाळी ७.०० वा. पासून सुरु झाले आहे.

Read More
Latest NewsPUNE

पराभव दिसू लागल्याने माझ्यावर खालच्या स्तरावर टीका करुन माझी बदनामी केली जात आहे – आढळराव पाटील

शिरूर: शिरूर मतदारसंघातील पुणे-नाशिक रेल्वेचा प्रश्न तसेच वाहतुकीचा आणि पाण्याचा प्रश्न सोडविण्यासाठी हजारो कोटींचा निधी लागणार आहे यासाठी केंद्रातल्या सत्तेत

Read More
BusinessLatest NewsPUNE

डाबर ग्लुकोजने केले खेळाडूंसाठी विशेष जनजागृती सत्राचे आयोजन

  पुणे : डाबर ग्लुकोज, डाबरच्या इन्स्टंट एनर्जी ड्रिंकने तरुणांमधील क्रीडा प्रतिभेला वाव देण्यासाठी आणि देशभरातील क्रीडा अकादमींच्या तरुण खेळाडूंना

Read More
Latest NewsMAHARASHTRATOP NEWS

लोकसभा निवडणूक ; सकाळी ११ वाजेपर्यंत सरासरी १८.१८ टक्के मतदान

मुंबई  : राज्यातील लोकसभा निवडणुकीच्या तिसऱ्या टप्प्यातील मतदान आज दि.७ में २०२४ रोजी सकाळी ७.००वा.पासून सुरु झाले आहे. तिसऱ्या टप्प्यातील

Read More
BusinessLatest News

वी ने अझरबैजान आणि आफ्रिकेतील निवडक देशांमध्ये चिंतामुक्त प्रवास करता यावा यासाठी आणले विशेष पोस्टपेड रोमिंग पॅक

फक्त ७४९ रुपयांपासून सुरु होणाऱ्या इंटरनॅशनल रोमिंग पॅक्ससह मिळवा अखंडित कनेक्टिव्हिटीचा अनुभव गेल्या काही वर्षात अझरबैजानला भेट देणाऱ्या भारतीय पर्यटकांची संख्या सातत्याने वाढत आहे. नुकत्याच हाती आलेल्या आकडेवारीनुसार अझरबैजानला जाणाऱ्या पर्यटकांची संख्या २०२३ मध्ये दुपटीने वाढून १२०००० वर पोहोचली होती, म्हणजेच गेल्या वर्षीच्या तुलनेत यंदा पर्यटनात १००% वाढ झाली.* या आकर्षण पर्यटनस्थळाला भेट देणाऱ्या पर्यटकांच्या सुविधेसाठी भारतातील आघाडीची टेलिकॉम ऑपरेटर वी ने अझरबैजान आणि १२ इतर आफ्रिकन देशांसाठी नवीन आंतरराष्ट्रीय रोमिंग पॅक सादर करत असल्याची घोषणा केली आहे. अझरबैजान आणि कॅमरून, सुदान, रवांडा, आयव्हरी कोस्ट, लिबेरिया, गिनिया, स्वाझीलँड, साऊथ सुदान, बेनिन, युगांडा, झाम्बिया आणि गिनिया बिसाऊ यासारख्या आफ्रिकन देशांमध्ये प्रवास करत असलेले वी पोस्टपेड युजर्स फक्त ७४९ रुपयांपासून सुरु होणाऱ्या आंतरराष्ट्रीय रोमिंग पॅकसह अखंडित कनेक्टिव्हिटीचा आनंद घेऊ शकतील. वी पोस्टपेड युजर्सना परदेशात प्रवास करताना कनेक्टेड राहण्याचे विविध पर्याय उपलब्ध करवून देण्यात आले आहेत. यामध्ये २४ तासांचा, १०, १४ आणि ३० दिवसांचा पॅक यांचा समावेश आहे. वी मध्ये ‘ऑलवेज ऑन’ ही सुविधा आहे ज्यामुळे पॅक संपल्यानंतर कोणताही वापर केला गेल्यास महागडे इंटरनॅशनल रोमिंग चार्जेस भरण्यापासून युजर्सचा बचाव होईल. रेन्टल चार्जेस वैधता डेटा आऊटगोईंग लोकल आणि भारतामध्ये + इनकमिंग एसएमएस उर्वरित जगात आऊटगोईंग ७४९ रुपये २४ तास १०० एमबी ५० मिनिटे ५ एसएमएस दर मिनिटाला ३५ रुपये ३९९९ रुपये १० दिवस २ जीबी २०० मिनिटे

Read More
Latest NewsPUNE

महाराष्ट्र कल्चरल सेंटरच्या वतीने येत्या १५ ते २३ मे दरम्यान बालरंग महोत्सवाचे आयोजन

पुणे  : उन्हाळ्याच्या सुट्टीमध्ये मुलांचे निखळ, सकस मनोरंजन व्हावे, त्यांच्या क्षमतांचा विस्तार व्हावा व व्यक्तीमत्त्व विकास व्हावा या उद्देशाने दरवर्षी प्रमाणे

Read More
ENTERTAINMENTLatest News

अक्षरा सरगमची अट मान्य करेल का ?

‘तुला शिकवीन चांगलाच धडा’ मध्ये अधिपतीला गाणं शिकवण्यासाठी आलेली सरगम अधिपतीशी जास्तच मैत्रीपूर्वक संबंध करु पाहतायेत ही गोष्ट अक्षराला खटकते. गाणं शिकवण्यासाठी मैत्री करण्याची गरज नाही, फक्त गाणं शिकवा हे अक्षरा स्पष्टपणे सरगमला सांगते. अक्षराचं हे वागणं सगळ्यांनाच कळेनासं होतं. सरगम चिडून निघून जाते त्यामुळे आता अधिपतीला गाणं कोण शिकवणार हा प्रश्न उभा राहतो. सरगम अक्षरामुळे निघून गेली असे बोल अक्षराला ऐकून घ्यावे लागतात. भुवनेश्वरी त्यातही तिचा डाव खेळते. ती सरगमला फोन करुन सांगते की जोवर अक्षरा तुझी माफी मागत नाही तोवर घरात पाऊल टाकायचं नाही. अधिपतीचं गाणं शिकणं थांबायला नको हा विचार करुन अक्षरा सरगमची माफी मागून तिला घरी गाणं शिकवायला यायला पुन्हा एकदा तयार करते. मात्र सरगम एक अट घालते की गाणं शिकवताना अक्षराने आजुबाजुला सुद्धा फिरकायचं नाही. आता अक्षरा सरगमची ही अट मान्य करेल? पाहायला विसरू नका ‘तुला शिकवीन चांगलाच धडा’ दररोज रात्री ८ वा. फक्त आपल्या झी मराठीवर.

Read More
Latest NewsMAHARASHTRATOP NEWS

लोकसभा निवडणूक : सकाळी ९ वाजेपर्यंत सरासरी ६.६४ टक्के मतदान

मुंबई : राज्यातील लोकसभा निवडणुकीच्या तिसऱ्या टप्प्यातील मतदान आज दि.७ में २०२४ रोजी सकाळी ७.००वा.पासून सूरु झाले आहे. तिसऱ्या टप्प्यातील एकूण

Read More
BusinessLatest News

एसके फायनान्स लिमिटेडने आयपीओसाठी सेबीकडे दाखल केले डीआरएचपी

एसके फायनान्स लिमिटेड (“कंपनी”) 1994 मध्ये स्थापन झालेली कंपनी आहे. व्यवस्थापनाखालील मालमत्तेवर आधारित (“AUM”) CAGR संबंधित विभागातील आथिर्क 2021 आणि

Read More
Latest NewsMAHARASHTRATOP NEWS

पाचव्या टप्प्यात राज्यात २६४ उमेदवार निवडणूक रिंगणात

मुंबई  : लोकसभा सार्वत्रिक निवडणुकीच्या पाचव्या टप्प्यात राज्यातील 13 मतदारसंघात नामनिर्देशन पत्र दाखल करण्याची प्रक्रिया पूर्ण झाली आहे. यात छाननीनंतर

Read More